भारत वि विंडिज वन-डे मालिका
सुरेश रैनाचा रणजी ट्राॅफीमधील हा कहर कॅच पाहिलाय का?
सुरेश रैना हा क्षेत्ररक्षणात जगातील दिग्गज खेळाडूंमध्ये गणला जातो. त्याच्या याच कौशल्यांमुळे तो मंगळवारी पुन्हा चर्चेत आला. ओडिशा विरुद्ध उत्तर प्रदेश या रणजी ट्राॅफी सामन्यात....
विंडीजविरुद्धच्या वन-डे मालिकेत सचिनच्या दोन विक्रमांना विराटकडून हादरे
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या जबदरस्त कामगिरी अनेक विक्रम आपल्या नावावर करत आहे. आगामी विंडिजविरूद्धच्या वन-डे मालिकेत विराटला सचिनचा एक विक्रम आपल्या नावावर करण्याची....
वन-डेत रिषभ पंतची निवड एमएस धोनीसाठी धोक्याची घंटा
मुंबई | विंडीजविरुद्ध होणाऱ्या वन-डे मालिकेतील पहिल्या २ सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा झाली. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी रिषभ पंतला या संघात संधी देण्यात आली....
हैद्राबादमध्ये कोहली मोडणार पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू इंझमाम उल हकचा विक्रम
हैद्राबाद | भारत विरुद्ध विंडीज कसोटी मालिकेतील दुसरा कसोटा सामना १२ आॅक्टोबरपासून सुरु होत आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला पाकिस्तानचा माजी दिग्गज कर्णधार....
विंडीज वन-डे मालिकेतील वन-डे सामन्यांत धोनीला मिळू शकतो डच्चू
मुंबई | सध्या कारकिर्दीच्या अतिशय खराब फाॅर्ममधून जात असलेल्या एमएस धोनीसाठी पहिली धोक्याची घंटा वाजली आहे. विंडीजविरुद्ध होणाऱ्या वन-डे मालिकेत धोनीबरोबरच यष्टीरक्षक रिषभ पंतलाही संधी....
दुसऱ्या कसोटी सामन्यात विराटऐवजी या खेळाडूला मिळणार संधी?
विश्वचषक स्पर्धा 2019 अवघ्या 9 महिन्यानंवर येवून ठेपली आहे. विश्वचषक स्पर्धेत खेळाडू तंदुरूस्त आणि उत्साही रहावेत यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन आपले रोटेशन पाॅलीसीचे धोरण कायम....
सलग तीन सामन्यांत रैनाची दमदार कामगिरी, २०१९ विश्वचषकात होऊ शकते जागा पक्की
भारतीय वन-डे संघातून वगळण्यात आलेला अनुभवी सुरेश रैनाने विजय हजारे ट्राॅफीत चमकदार कामगिरी केली आहे. रैना विजय हजारे ट्रा्ॅफीत उत्तर प्रदेश संघाचे नेतृत्व करत आहे.....
त्या मोठ्या लीगमध्ये खेळण्यासाठी गेलची भारताविरुद्धच्या वन-डे मालिकेतून माघार
भारत दौऱ्यावर आलेल्या विंडिजचा संघ खुपच कमी अनूभवी आहे. त्यामुऴे मजबुत भारतीय संघासमोर त्यांची दाणादाण उडाली आहे. त्यातच या संघाचा अनुभवी आक्रमक सलामीवीर ख्रिस गेलने....
आगामी वन-डे मालिकेत धोनीला वगळा आणि पंतला संधी द्या!
मुंबई । भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मागील काही दिवसांपासून आपल्या खराब फाॅर्ममुळे संघर्ष करताना दिसत आहे. त्यामुळे 2019 विश्वचषक स्पर्धेत धोनीला असणाऱ्या पर्यायाची चर्चा....





