अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला सहावे पदक मिळवून दिले. भारतीय कुस्तीपटूने कांस्यपदकाच्या सामन्यात पोर्तो रिकोच्या डेरियन क्रुझचा 13-5 अशा फरकाने पराभव केला. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे पाचवे कांस्यपदक आणि एकूण सहावे पदक होते. अमन सेहरावतच्या या विजयावर भारतभर आनंदाचे वातावरण होत आहे. या विजयाबद्दल देशातील अनेकांनी अमनचे अभिनंदन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट शेअर करत अमन सेहरावतचे आभिनंदन केले आहे. ते म्हणाले, “पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलोमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल अमन सेहरावतचे अभिनंदन. त्याचे समर्पण आणि चिकाटी स्पष्टपणे दिसून येते. संपूर्ण देश हा उल्लेखनीय पराक्रम साजरा करत आहे.”
More pride thanks to our wrestlers!
Congratulations to Aman Sehrawat for winning the Bronze Medal in the Men’s Freestyle 57 kg at the Paris Olympics. His dedication and perseverance are clearly evident. The entire nation celebrates this remarkable feat.
— Narendra Modi (@narendramodi) August 9, 2024
कुस्तीपटू बजरंग पुनियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, “शाब्बास अमन भाऊ, कांस्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन. भारत 2008 च्या ऑलिम्पिकपासून कुस्तीमध्ये रिकाम्या हाती परतत नाही.”
शाबास अमन सहरावत भाई! इस शानदार पहलवान को ब्रॉन्ज मेडल की बधाई दीजिए।
अमन कमाल खेले हो भाई
भारत की कुश्ती कभी भी (2008 के बाद से) ओलंपिक से खाली हाथ वापस नहीं आती। ???????????????? pic.twitter.com/CefefOZp18
— Bajrang Punia ???????? (@BajrangPunia) August 9, 2024
याशिवाय गीता फोगटने ‘एक्स’वर लिहिले, “अमन सेहरावतचे खूप अभिनंदन. तू चमत्कार केला आहे.”
Many congratulations Aman Sehrawat ????????????????????
कमाल कर दिया आपने ???????????? pic.twitter.com/xCHazOBqfE— geeta phogat (@geeta_phogat) August 9, 2024
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अमन सेहरावतचे कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. बीसीसीआयने लिहिले, “हे आमचे सहावे पदक आहे. पॅरिस गेम्समध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय कुस्तीपटू म्हणून इतिहास रचल्याबद्दल अमन सेहरावतचे खूप खूप अभिनंदन! त्याने ऑलिम्पिक पदार्पणात शानदार कामगिरी केली आणि कांस्यपदक जिंकले. त्याने जिंकले. भारताचा सर्वात तरुण ऑलिम्पिक पदक विजेता ठरला.
Here comes our 6th Medal ????????????
Huge congrats to Aman Sehrawat for making history as the first Indian wrestler to secure a medal at the Paris Games! On his Olympic debut, he grabs Bronze with flair.
He also becomes India’s youngest Olympic medalist.????????#TeamIndia |… pic.twitter.com/mCyBATs6UM
— BCCI (@BCCI) August 9, 2024
अमन सेहरावतला त्याच्या विजयाबद्दल अभिनंदन करताना, भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने लिहिले, “शाबास अमन सेहरावत! तुझ्या पदार्पणात आणि कांस्यपदकातील उल्लेखनीय कामगिरीचा अभिमान आहे. तुझी ताकद आणि दृढनिश्चय अतुलनीय आहे. फक्त 21 वयाच्या एका वर्षात मिळवलेले यश खरोखरच प्रशंसनीय आहे.
Well done, AmanSehrawat! Proud of your remarkable performance and bronze medal in your debut #Olympics. Your strength and determination are unparalleled. At just 21, what you’ve achieved is truly commendable. Wishing you all the best for the future. ???????????? #ParisOlympics2024… pic.twitter.com/xYrEhvyN2C
— ???????????????????????????????? ???????????????????? (@MdShami11) August 9, 2024
हेही वाचा-
16 वर्षांपासूनचा वारसा कायम, 21 वर्षाच्या पैलवाननाने पदार्पणाच्या ऑलिम्पिकमध्ये जिंकला कांस्य पदक!
मोठी अपडेट! ऑस्ट्रेलियात दिवस-रात्र कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडिया करणार विशेष सराव
बाबरनं केलं सुवर्णपदक विजेत्या अर्शदचं अभिनंदन…! तरीही चाहत्यांनी केलं प्रचंड ट्रोल






