भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने दक्षिण गाझा शहर रफाहमध्ये झालेल्या इस्त्रायली हल्ल्यावर टीका केली आहे. या हल्ल्यात 45 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये अनेक मुलांना आपला जीव गमावाव लागले. हे सर्व हल्लेखोर तेथील पॅलेस्टाईनचे विस्थापित लोक होते.
रितिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करून पॅलेस्टाईनचे समर्थन केले होते, त्यामुळं रितिकाला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.
रितिका सजदेहसोबतच रोहित शर्मालाही सोशल मीडियावर टार्गेट केले जात आहे. रितिकावर निशाणा साधत सोशल मीडिया यूजर्सने लिहिले आहे की,
ही लोक पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचारावर गप्प बसतात, ती कधी काश्मिरी पंडितांबद्दल कधी बोलत नाहीत किंवा त्यावेळी कोणतही समर्थन करत नाही. पण मात्र पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर बर त्यांना बोलायला शब्द फुटतात. अश्या परखड भाषेत चाहत्यांनी रितिकावर टीका केली आहे.
Meet Ritika Sajdeh, wife of Rohit Sharma.
“Did she ever talk about Kashmiri Pandits?”
-No“Did she ever talk about the vιolence happening by a specific community in India?”
-No“Did she ever raise her voice for Hindus being persecuted in Pakistan and Bangladesh?”
-No“Did she… pic.twitter.com/SFNrMHOtAM
— Mikku 🐼 (@effucktivehumor) May 28, 2024
तर दुसऱ्या चाहत्याने असं लिहलं आहे की- रितिका सजदेहने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पोस्ट केली. तिला लाज वाटयला हवी. रोहित राम मंदिर उद्घाटनाला गेला नव्हता हे कधीही विसरू नका. सोशल मीडियावरुन या पध्दतीने रोहित शर्मा आणि पत्नी रितिकावर चाहते सणसणी टिका करत आहेत.
Ritika Sajdeh posted in support of Palestine. Shame on her.
Never forget Rohit didn’t go to Ram Mandir Inauguration and now this.👎 pic.twitter.com/nIcreolTd8
— 𝐊𝐨𝐡𝐥𝐢𝐧𝐚𝐭!𝟎𝐧_👑🚩 (@bholination) May 28, 2024
26 मे रोजी रात्री हा हल्ला झाला. रफाह शहराच्या उत्तरेल ताल अस-सुलतान या भागात तात्पुरत्या राहणाऱ्या लोकांच्या छावणीवर इस्त्रायलने हा हल्ला केला होता. ड्रोनद्वारे केलेल्या या हवाई हल्ल्यात आतापर्यंत 45 हून आधिक लोक मृत्युमखी पडले आहेत.
महत्तवाच्या बातम्या-
अल्टिमेट टेबल टेनिस 2024 नव्या रुपात; 22 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या हंगामात 8 संघ जेतेपदासाठी भिडणार
भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी कोण ठरणार पात्र जाणून घ्या बीसीसीआयचे नियम व अटी?
‘दोन महिने दातही घासले नाहीत’, जिवनातील सर्वात वाईट वेळ आठवून ऋषभ पंत झाला भावूक