आयपीएलच्या 17 व्या हंगामातील ग्रँड ओपनिंग कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला. त्यानंतर सलामीच्या सामन्याला सुरुवात होत आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात हा सामना होणार आहे. तसेच या सामन्याआधी रॉयल चॅलेंजर बंगळुरूने टॉस जिंकला असून रॉयल चॅलेंजर बंगळुरूने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हा सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानात खेळला जात आहे.
यामध्ये चेन्नई सुपर किंग्संच्या संघाने 4 परदेशी खेळाडू खेळवले आहेत. यामध्ये मूळ भारतीय वंशाचा रचीन रवींद्र, डॅरेल मिचेल आणि इतर दोघांचा समावेश आहे. तसेच दुखापतीमुळे सीएसकेचा ओपनर डेव्हॉन कॉनव्हे याला सलामीच्या सामन्यातून मुकावं लागलं आहे.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग 11 :- ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे,समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, दीपक चहर, महेश तीक्ष्णा, मुस्तफिजुर रहमान.
रॉयल चॅलेंजर बंगळुरू प्लेइंग 11 :- फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरोन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), मयंक डागर, अल्झारी जोसेफ, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा.
महत्त्वाच्या बातम्या-
- आयपीएलच्या 17व्या हंगामापूर्वी चेन्नईसाठी आनंदाची बातमी, ‘हा’ दिग्गज गोलंदाज लवकरच होणार संघात दाखल
- IPL सुरू होण्यापूर्वी या दोन टीमने केला मोठा फेरबदल, या 2 खेळाडूंची अखेरच्या क्षणी निवड