---Advertisement---

क्रिकेट जगताने वाहिली इरफान खानला श्रद्धांजली

On: बुधवार, एप्रिल 29, 2020 3:02 PM
---Advertisement---

मुंबई | प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिनेता इरफान खानचं बुधवारी निधन झालं आहे. Colon infection झाल्याने त्याला मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र बुधवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. तो ५४ वर्षाचा होता.

इरफानला अनेक माजी क्रिकेटपटू व सेलिब्रेटींनी ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, शिखर धवन, आर अश्विन, सुरेश रैना, रमेश पोवार, राहुल शर्मा, इशांत शर्मा, मुरली कार्तिक, खासदार गौतम गंभीर, कर्ण शर्मा, विरेंद्र सेहवाग, अनिल कुंबळे, आकाश चोप्रा, मोहम्मद शमी, इक्बाल अब्दुला, उन्मुक्त चंद, अंजुम चोप्रासह अन्य आजी माजी भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.

Virat Kohli, Sachin Tendulkar And Other Cricketers Pay Tribute To Irrfan Khan.

https://twitter.com/Lshukla6/status/1255417165521584129

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---