पुणे:डेक्कनजिमखानायांच्यातर्फेआयोजितवआयटीएफ, महाराष्ट्रराज्यलॉनटेनिससंघटना(एमएसएलटीए)आणिपुणेमेट्रोपोलिटनजिल्हाटेनिससंघटना(पीएमडीटीए)यांच्यामान्यतेखालीहोतअसलेल्यागद्रेमरिन एमएसएलटीएआयटीएफकुमार टेनिसअजिंक्यपदस्पर्धेतमुलींच्यागटातभारताच्यासंदिप्ती सिंग राव हिने ग्रेट ब्रिटनच्या दुसऱ्या मानांकितइरीनइरीनरिचर्डसनचा टायब्रेकमध्ये 6-1, 7-6(0)असा पराभव करून सनसनाटी विजय मिळवला.
डेक्कनजिमखानाटेनिसकोर्ट,येथेसुरुअसलेल्यायास्पर्धेतदुसऱ्याफेरीतमुलींच्यागटातकाल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या भारताच्याश्रीवल्ली रश्मीका भामिदिप्ती हिने तैपेईच्यायु-यून लीचा2-6, 7-5, 6-3असा तीन सेटमध्ये पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. सहाव्या मानांकित भारताच्यासालसा आहेर हिनेथायलंडच्यालालना तारारुदीचा2-6, 6-2, 6-2असा संघर्षपूर्ण पराभव केला. अव्वल मानांकित भारताच्याशिवानी अमिनेनीने क्वालिफायरगार्गी पवारला6-2, 6-2असे पराभूत केले.
मुलांच्या गटात अव्वल मानांकितसिद्धांत बांठिया याने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्याआर्यन भाटियाचा6-1, 6-2असा सहज पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.भारताच्यादुसऱ्यामानांकितमनशहानेमधवीन कामतला6-3, 4-6, 6-4असे नमविले. चुरशीच्या झालेल्या लढतीत थायलंडच्या चौथ्या मानांकितकसीदीत समरेज यानेपोलंडच्याजॅण वाजदेमाजरचे आव्हान4-6, 6-4, 6-4असे मोडीत काढले. तिसऱ्या मानांकित भारताच्यासच्चीत शर्मा यानेग्रेटब्रिटनच्याजॅकपिनिंगटनजॉन्सवर3-6, 6-1, 7-5असा विजय मिळवला.सुशांत दबसनेडेनिम यादवचा6-3, 7-5असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.