भारत आणि श्रीलंका यांच्यातील विश्वचषक सामना गुरुवारी (2 नोव्हेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. विराट कोहली आणि शुबमन गिल यांच्याकडून शतकाची अपेक्षा होती. मात्र, दोघांचेही शतक थोडक्यात हुकले. गिलने विकेट गमावल्यानंतर सारा तेंडुलकर हिची रिएक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) आणि माजी दिग्गज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याची मुलगी सारा तेंडुलकर यांच्या नात्याची चर्चा मागच्या मोठ्या काळापासून सुरू आहे. नुकतेच हे दोघेजन एका बॉलिवुड पार्टीतून बाहेत एकदाना कॅमेरॉत कैद झाले होते. असात दोघांच्या रिलेशनबाबत चर्चांना पुन्हा एकदा उधान आले. अशात गुरुवारी (2 नोव्हेंबर) भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यासाठी साराने वानखेडे स्टेडियमवर हजेरी लावली. शुबमन गिल याने या संघासाठी मोठी खेळी केली. पण थोडक्यात शतक हुकले. गिल 92 चेंडूत 92 धावांची खेळी केल्यानंतर यष्टीरक कुसल मेंडिस याच्या हातात झेलबाद झाला. दिलशान मधूशंका याची या सामन्यातील ही दुसरी विकेट ठेरली.
दरम्यान, मधूशंकाने गिलला बाद केल्यानंतर स्टॅन्डमध्ये बसलेल्या सारा तेंडुलकर () हिची रिएक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गिलने यष्टीरक्षकाच्या हातात झेल दिल्यानंतर साराचे चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे पाहायला मिळाली. तसेच गिल पव्हेलियनमध्ये परतताना साराने त्याला उभा राऊन दाद दिली. दरम्यान, गिल आणि सारा यांच्यातील नात्याचे गुरुवारच्या सामन्यानंतर पुन्हा रंगात आल्या आहेत.
Sara Tendulkar. ???????? #ShubmanGill #INDvsSL pic.twitter.com/xjcfcjIRN3
— Atishay Jain (@AtishayyJain96) November 2, 2023
(Sara Tendulkar’s reaction after Shibman Gill’s wicket is going viral.)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.
श्रीलंका – पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक/कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, महीश थीक्षणा, कसून रजिथा, दुष्मंथ चमीरा, दिलशान मदुशंका
महत्वाच्या बातम्या –
कोहली ऑन टॉप! विराटने दिला सचिनच्या आणखी एका विश्वविक्रमाला तडा
आशिया खंडातील ‘किंग’ विराटच! वानखेडेवर मोडला सचिनचा ‘तो’ Record