बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि नेदरलँड्स यांच्या दरम्यान सामना खेळला जात आहे. वनडे विश्वचषक 2023 मधील या अखेरच्या साखळी सामन्यात भारताच्या फलंदाजांनी तुफानी फटकेबाजी केली. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज श्रेयस अय्यर यांनी या सामन्यात वादळी फलंदाजी करताना आपल्या वनडे विश्वचषक कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले.
(Shreyas Iyer Hits First Century In ODI World Cup Against Netherlands)
हेही वाचा-
बिग ब्रेकिंग! ‘हिटमॅन’ने बंगळुरूत घडवला इतिहास, सलामीवीर म्हणून चोपल्या ‘एवढ्या’ इंटरनॅशनल धावा
CWC 23: बंगळुरूत रोहित ‘टॉस का बॉस’, अखेरच्या सामन्यात दोन्ही संघात कुठलाच नाही बदल