भारतीय क्रिकेट संघात मागच्या चार वर्षींमध्ये एकापेक्षा एक क्रिकेटपटू आले आहेत. बीसीसीआयकडून प्रत्येक वर्षी सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होत असतो. पण कोरोना विषाणूमुळे मागच्या चार वर्षांमध्ये हे पुरस्कार दिले गेले नव्हते. मागच्या हंगामात म्हणजेच 2022-23 मध्ये शुबमन गिल सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला असून यासाठी त्याला पुरस्कार दिला गेला.
तत्पूर्वी 2019 -20 हंगामातील प्रदर्शनाच्या जोरावर मोहम्मद शमी बीसीसीआयचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला होता. यासाठी शमीली पॉली उमरीगर यांच्या नावाने दिला जाणारा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार दिला गेला होता. 2020-21 हंगामात हा पुरस्कार रविचंद्रन अश्विन याला, तर 2021-22 हंगामात जसप्रीत बुमराह याने हा पुरस्कार जिंकला होता.
🚨 𝗣𝗼𝗹𝗹𝘆 𝗨𝗺𝗿𝗶𝗴𝗮𝗿 𝗔𝘄𝗮𝗿𝗱 for the year 2022-23
Best International Cricketer – Men is awarded to Shubman Gill 🏆👏#NamanAwards | @ShubmanGill pic.twitter.com/aqK5n2Iulq
— BCCI (@BCCI) January 23, 2024
🚨 𝗣𝗼𝗹𝗹𝘆 𝗨𝗺𝗿𝗶𝗴𝗮𝗿 𝗔𝘄𝗮𝗿𝗱 for the year 2019-20
Best International Cricketer – Men goes to none other than Mohd. Shami 🏆🙌#NamanAwards | @MdShami11 pic.twitter.com/godOr6tfOd
— BCCI (@BCCI) January 23, 2024
🚨 𝗣𝗼𝗹𝗹𝘆 𝗨𝗺𝗿𝗶𝗴𝗮𝗿 𝗔𝘄𝗮𝗿𝗱 for the year 2020-21
Best International Cricketer – Men belongs to #TeamIndia all-rounder R Ashwin 🏆🙌#NamanAwards | @ashwinravi99 pic.twitter.com/qPIvfsiZgz
— BCCI (@BCCI) January 23, 2024
🚨 𝗣𝗼𝗹𝗹𝘆 𝗨𝗺𝗿𝗶𝗴𝗮𝗿 𝗔𝘄𝗮𝗿𝗱 for the year 2021-22#TeamIndia pacer Jasprit Bumrah receives the award for Best International Cricketer – Men 🏆👏#NamanAwards | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/K5GNRNopNZ
— BCCI (@BCCI) January 23, 2024
(Shubman Gill won the best Indian Men’s cricketer for 2022-23 Season.)
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG । केएल राहुल विकेटकिपिंग करणार नाही! हैदराबाद कसोटीआधी मोठी बातमी
अर्रर्र! आयसीसी टेस्ट टीम ॲाफ द ईअरमध्ये फक्त 2 भारतीय, रोहित-विराटलाही मिळाले नाही स्थान