---Advertisement---

माजी क्रिकेटपटू म्हणतोय, सौरव गांगुलीच आजपर्यंतचा सर्वोत्तम भारतीय कर्णधार

On: रविवार, मे 10, 2020 11:41 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली हाच भारताचा आजपर्यंतचा सर्वश्रेष्ठ कर्णधार असल्याचे भाष्य मोहम्मद कैफने केले आहे. तो हॅलो लाईव्ह गप्पांमध्ये बोलत होता.

“सौरव गांगुली हा माझ्यासाठी आजवरचा सर्वोत्तम कर्णधार आहे. सौरव गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि एमएस धोनी यांच्यात मला वैयक्तित विचारालं तर गांगुलीचं सर्वोत्कृष्ट कर्णधार वाटतो,” असे यावेळी कैफ म्हणाला.

कैफ हा गांगुलीच्या नेतृत्त्वाखाली तयार झालेला मधल्या फळीतील एक चांगला फलंदाज तर होताच शिवाय एक चांगला क्षेत्ररक्षकही होता.

या वेळी कैफने सांगितले की, इतरांचा खेळ पाहून कधीही स्वत:च्या खेळात बदलू करु नका. यशस्वी होण्यासाठी तुम्ही तुम्हाला नैसर्गिक खेळ करणे गरजेचे आहे.

सचिन की विराट?
सचिन की विराट, या प्रश्नावर उत्तर देताना कैफ म्हणाला, सचिन हा माझा रोल मॉडेल असून त्याच्याकडून प्रेरणा घेऊन मी क्रिकेट खेळत आलोय. त्यामुळे माझ्यासाठी तरी सचिनचं

या लाईव्ह गप्पांच्या शो दरम्यान कैफने गॅरी सोबर्स यांचे कौतूक करताना आपले आवडते प्रशिक्षक असल्याचेही सांगितले.

कैफ भारताकडून १३ कसोटी व १२५ वनडे सामने खेळला. त्याने कसोटीत ६२४ तर वनडेत २७५३ धावा केल्या आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी – 

इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा थेट टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला प्रश्न; आतापर्यंत…

त्या यष्टीरक्षकाने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर बाद होणे ही खूप लाजीरवाणी गोष्ट होती

शाहिद आफ्रिदीने निवडला त्याचा सर्वकालिक विश्वचषक संघ, केवळ या भारतीयाला दिले स्थान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---