---Advertisement---

श्रीलंका आशिया कप सुपर 4 मध्ये! अफगाणिस्तानचा अवघ्या दोन धावांनी निसटता पराभव, रनरेटचे गणित चुकले

On: मंगळवार, सप्टेंबर 5, 2023 10:44 PM
---Advertisement---

आशिया चषकात मंगळवारी (5 सप्टेंबर) श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील निर्णायक सामना खेळला गेला. श्रीलंकन संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेने निर्धारित 50 षटकांमध्ये 8 विकेट्सच्या नुकसानावर 291 धावा केल्या होत्या. सुपर 4 फेरीसाठी अफगाणिस्तानला हा सामना 37.1 षटकात जिंकणे आवश्यक होते. मात्र, ते 37.4 षटकात 289 धावांवर सर्वबाद झाल्याने श्रीलंकेला सुपर 4 फेरीचे तिकीट मिळाले.

(Srilanka Beat Afghanistan In Asia Cup Srilanka Qualify For Super 4)

महत्वाच्या बातम्या – 
अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत 16 वर्षाखालील शिवम पडिया, प्रद्युम्न ताताचर यांचा मानांकित खेळाडूंवर विजय
शतक हुकले आणि चाहत्यांचे हार्टब्रेक! यष्टीरक्षक फलंदाज आपल्याच चुकीने नर्व्हस नाइंटीवर धावबाद । VIDEO

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---