---Advertisement---

अखेरच्या चेंडूवर पाकिस्तान चीत! थरारक विजयासह श्रीलंका फायनलमध्ये

On: शुक्रवार, सप्टेंबर 15, 2023 1:12 AM
---Advertisement---

आशिया चषक 2023 स्पर्धेतील पाचवा सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान कोलंबो येथे खेळला गेला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना आधी प्रत्येकी 45 षटकांचा करण्यात आलेला. मात्र पुन्हा एकदा पाऊस आल्याने केवळ 42 षटकांचा हा सामना करण्याचा निर्णय घेतला गेला. पाकिस्तानने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 252 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने अखेरच्या चेंडूवर 2 गडी राखून विजय मिळवला. यासह श्रीलंकेने अंतिम फेरीत प्रवेश केला.

(Srilanka Beat Pakistan By 2 Wickets And Entered In Finals)

हेही वाचा-
कॅलिसने निवडले वर्ल्डकपसाठी टॉप फाईव्ह खेळाडू! ‘ते’ एक नाव चकित करणारे
खुशखबर! श्रेयस पुन्हा उतरला मैदानात, बांगलादेशविरुद्ध खेळणार ‘या’ क्रमांकावर? 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---