श्रीलंका आशिया चषक अंतिम फेरीत
अखेरच्या चेंडूवर पाकिस्तान चीत! थरारक विजयासह श्रीलंका फायनलमध्ये
आशिया चषक 2023 स्पर्धेतील पाचवा सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान कोलंबो येथे खेळला गेला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना आधी प्रत्येकी 45 षटकांचा करण्यात आलेला.....






