---Advertisement---

भारताचा स्टार ऑलराऊंडर पंड्याला दुखापत! तब्बल ३ आठवडे राहणार क्रिकेटपासून दूर

Hardik And Krunal
---Advertisement---

टीम इंडियाचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाहीये. अनेक खेळाडू दुखापतीने त्रस्त आहेत. टी-२० आशिया कपचे सामने २७ ऑगस्टपासून युएई मध्ये होणार आहेत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतींमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. आता आणखी एका खेळाडूबद्दल वाईट बातमी येत आहे. इंग्लंडमध्ये वॉर्किशायरकडून खेळणारा अष्टपैलू कृणाल पंड्या मांडीच्या दुखापतीमुळे किमान तीन आठवडे मैदानापासून दूर आहे.

१७ ऑगस्ट रोजी नॉटिंगहॅमशायरविरुद्ध वॉर्विकशायर खेळताना कृणाल पंड्या ३७ धावा करत जखमी झाला होता. तो गोलंदाजी करण्यासाठी मैदानात आला नाही. मिडलसेक्स आणि डरहमविरुद्ध खेळलेल्या अन्य दोन सामन्यांमध्येही तो खेळू शकला नाही. डॉक्टरांनी त्यांना ३ आठवडे विश्रांती घेण्यास सांगितले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –

एशिया कप २०२२मध्ये आपल्या बॅटची जादू दाखवायला तयार आहे केएल राहुल
इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर मोठ्या स्पर्धेतून बाहेर! दुखापतीचे कारण आले समोर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---