• About Us
  • Privacy Policy
बुधवार, ऑक्टोबर 4, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

“तुम्ही फक्त फिट असल्याचे दाखवता”, गावसकरांचा रोहितसह टीम इंडियावर पुन्हा निशाणा

Mahesh Waghmare by Mahesh Waghmare
जुलै 17, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी दिग्गजाने सुचवला ‘मास्टर प्लॅन’, म्हणाले, “तो एकटाच टीम इंडियाला…”

Photo Courtesy: Twitter/BCCI


ऑस्ट्रेलिया संघाने मागील महिन्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात भारताला 209 धावांनी पराभवाचा धक्का दिला. या पराभवामुळे भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. या सामन्याला आता महिनाभरापेक्षा जास्त अवधी झाल्यानंतरही भारतीय संघावरील टिकांचे सत्र सुरूच आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी पुन्हा एकदा भारतीय संघ व कर्णधार रोहित शर्मावर टीकास्त्र डागले.

या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने तयारीसाठी कमी वेळ मिळाला असे कारण दिले होते. त्याच वक्तव्याचा समाचार घेताना म्हटले,

“तुम्ही त्या महत्त्वाच्या सामन्याआधी सराव सामना खेळत नाही. मात्र, वेस्ट इंडिजविरूद्ध तुम्ही दोन सराव सामने खेळता. मी तर म्हणतो की तुम्ही प्रत्येक कसोटी मालिकेआधी दोन सराव सामने खेळावेत.”

भारतीय संघ आयपीएलनंतर थेट जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरलेला. आयपीएल अंतिम सामना व जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केवळ सात दिवसांचा कालावधी होता.

गावसकर यांनी भारतीय खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले,

“तुम्ही दाखवता की खेळाडू तंदुरुस्त आहेत. मात्र, सत्य परिस्थिती तशी नाही. हे खेळाडू लवकर दमतात. तुम्ही केवळ 20 षटकांचे सामने खेळता तरी तुमचा वर्कलोड कसा काय मॅनेज करावा लागतो.

डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारतासमोर विजयासाठी शेवटच्या डावात 444 धावांचे लक्ष्य ठेवले गेले होते. पण संघ शेवटच्या डावात 234 धावांपर्यंतच मजल मारू शकला. परिणामी ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी विजय मिळवला. तत्पूर्वी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 469 धावा केल्या होत्या. भारताचा पहिला डाव 296 धावांवर गुंडाळला गेला होता. भारतीय संघाने या स्पर्धेच्या पहिल्या सायकलमध्ये देखील अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारलेला.

(Sunil Gavaskar Slam Team India Again On WTC Loss)

महत्त्वाच्या बातम्या-
आरंभ है प्रचंड! बेंगलोरमध्ये तयार होतेय वर्ल्डकपसाठीची टीम इंडिया

रोहितने दिलेल्या सल्ल्यामूळे बदलले तिलक वर्माचे करियर! लहानपणीच्या प्रशिक्षकांचा मोठा खुलासा 


Previous Post

टीम इंडियाच्या झंझावातात नेपाल ध्वस्त! अभिषेक-हंगरगेकरचा धडाक्याने भारताचा सलग दुसरा विजय

Next Post

लॉयला कप: दणदणीत विजयासह लॉयला प्रशालेची आगेकूच, बिशप्स प्रशाला संघाचेही एकतर्फी वर्चस्व

Next Post
लॉयला कप: दणदणीत विजयासह लॉयला प्रशालेची आगेकूच, बिशप्स प्रशाला संघाचेही एकतर्फी वर्चस्व

लॉयला कप: दणदणीत विजयासह लॉयला प्रशालेची आगेकूच, बिशप्स प्रशाला संघाचेही एकतर्फी वर्चस्व

टाॅप बातम्या

  • कर्णधाराच्या दीडशतकानंतरही श्रीलंका पराभूत, अफगाणिस्तानने जिंकला सराव सामना
  • कर्णधार बाबरची खेळी व्यर्थ, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात पाकिस्तान पराभूत
  • निर्विवाद वर्चस्वासह ध्यानचंद अकादमी उपांत्यपूर्व फेरीत, गतविजेत्या एसजीपीसी अमृतसर संघाची विजयी सुरुवात
  • पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान पिकला हशा! खेळाडू एकमेकांकडेच पाहत असताना मधून गेला चौकार
  • वर्ल्डकपमधील सर्वात लाजिरवाणा विक्रम ‘फलंदाज’ मलिंगाच्या नावे, 4 वर्ल्डकप खेळून 4 वेळा…
  • Asian Games 2023 । पारुलने जिंकले दिवसातील पहिले सुवर्ण, अवघ्या ‘इतक्या’ मिनिटात 5000 मीटर धावली
  • BREAKING! इराणी कप 2023 रेस्ट ऑफ इंडियाच्या नावावर, सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी सौराष्ट्रने टेकले गुडघे
  • पदार्पणाच्या सामन्यात साई किशोरला अश्रू अनावर, दिग्गज क्रिकेटपटूनेही केली भावूक पोस्ट
  • Asian Games 2023 । भारताचे अजून एक पदक निश्चित, अभय आणि अनाहतची स्क्वॉश दुहेरीत चमकदार कामगिरी
  • हजारो किलोमीटरचा प्रवास व्यर्थ! भारताचा सलग दुसरा सराव सामनाही पावसामुळे रद्द
  • World Cup Countdown: वर्ल्डकप इतिहासात दिलशान-थरंगाची जोडी नंबर वन, 12 वर्षांपूर्वी रचलेला इतिहास
  • भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू होणार गांधी-जिना ट्रॉफी? विश्वचषकातील सामन्याआधी आला प्रस्ताव
  • “अक्षर बाहेर होणे टीम इंडियाच्या फायद्याचे”, विश्वविजेत्याने सांगितले कारण
  • यासम हाच! यशस्वीने सगळंच गाजवलं, शतकांची यादी पाहून वाटेल अभिमान
  • स्टीव्ह स्मिथ खेळला विराटच्या बॅटने! सहकाऱ्याने सांगितला दोघांच्या मैत्रीचा किस्सा
  • टीम इंडियाचा नेपाळला दणका! दमदार विजयासह एशियन गेम्सच्या सेमी-फायनलमध्ये मारली धडक
  • जयस्वाल की जय! एशियन गेम्समध्ये ठोकले वादळी शतक, रिंकूचाही जलवा
  • सराव सामन्यात इंग्लंड पुढे बांगलादेश पस्त! टोप्ली-मोईनने गाजवली गुवाहाटी
  • सराव सामन्यात न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिकेने पाडला धावांचा पाऊस, डकवर्थ लुईस नियमाने न्यूझीलंडचा विजय
  • एशियन गेम्समध्ये भारतीयांकडून पदकांची लयलूट सुरूच! सोमवारी 7 पदके पदरात
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In