अनिल कुंबळे
अभूतपूर्व कामगिरी! एकाच डावात १० बळी घेत आफ्रिकेचा अष्टपैलू आला प्रसिद्धीझोतात
सध्या दक्षिण आफ्रिकेत प्रथम श्रेणी क्रिकेटचे सामने खेळले जात आहेत. चार दिवसीय फ्रॅंचाईजी क्रिकेट स्पर्धेमध्ये शनिवारी (२० नोव्हेंबर) एक अविश्वसनीय कामगिरी झालेली पाहायला मिळाली. अष्टपैलू....
द्रविड-रोहितने पुन्हा सुरू केली थांबलेली ‘ती’ प्रथा; गावसकर झाले खुश
भारतीय संघाने शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) रांचीमध्ये न्यूझीलंड विरुद्ध टी२० सामना खेळला. भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना....
‘कुंबळेचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही’, सेहवागने सांगितला जुना किस्सा
प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात चढउतार येतच असतात. त्यातून काही खेळाडू उभारी घेतात तर काही मागे पडतात. काहींना संधी मिळते तर काहींना मिळत नाही. असाच काहीसा प्रसंग....
कोण आहेत राशिदच्या बालपणीतील हिरो? या दोन भारतीय तर एका…
अफगानिस्तान संघाने गेल्या काही वर्षात अप्रतिम कामगिरी करत त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दरारा निर्माण केला आहे. यामध्ये फिरकीपटू राशिद खानने मोलाची भूमिका बजावली आहे. राशिद....
टीम इंडियाला पुन्हा मिळणार परदेशी प्रशिक्षक, अनिल कुंबळे शर्यतीतून बाहेर!
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १४ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचा....
आयपीएलमुळे टीम इंडियाला मिळणार अजून एक उच्चशिक्षित क्रिकेटर, पाहा इतर एज्युकेटेड खेळाडूंची नावे
आयपीएल २०२१ चे भारतातील आयोजन कोरोनामुळे अर्ध्यातून स्थगित करण्यात आहे होते. त्यानंतर आयपीएलच्या या हंगामातील उर्वरित सामने यूएईमध्ये आयोजित केले गेले आहेत. या दुसऱ्या टप्प्यात....
तब्बल चार वर्षानंतर तुटणार गुरू-शिष्याचं नातं, केली आहे संस्मरणीय कामगिरी
संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि ओमान येथे होणाऱ्या टी२० विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेटमध्ये बरेच बदल होतील. १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या विश्वचषकात कर्णधार विराट कोहली व....
कोहलीशी मतभेदांमुळे कुंबळेंनी सोडले होते प्रशिक्षकपद, पण वादाचं खरं कारण होता ‘तो’
भारताचे माजी दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांचे नाव सध्या भारतीय मुख्य प्रशिक्षकपदासाठी चर्चेत आहे. सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ आगामी टी२० विश्वचषक....
कुंबळेंच्या नेतृत्वात विराटची बॅट ओकते आग, वाचा ही जबरदस्त आकडेवारी
भारताचे माजी कर्णधार आणि कसोटी क्रिकेटमध्ये ६१९ बळी घेणारे अनिल कुंबळे पुन्हा एकदा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनू शकतात. कुंबळे २०१६ मध्ये भारतीय संघाचे मुख्य....
अनिल कुंबळे पुन्हा बनणार भारतीय संघाचे प्रशिक्षक? ‘हा’ दिग्गजही शर्यतीत
कर्णधार विराट कोहलीशी मतभेद झाल्यामुळे ४ वर्षांपूर्वी आपले पद सोडणारे अनिल कुंबळे पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनू शकतात. सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा....
श्रीलंकेच्या ‘या’ दिग्गज क्रिकेटरने बीसीसीआय दिलेली प्रशिक्षक पदाची ऑफर धुडकावली
जगातील अनेक माजी अनुभवी खेळाडू भारतीय संघाचे प्रशिक्षक बनण्याचे स्वप्न पाहत असतात, कारण जगातल्या ताकदवान क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद मिळणे ही मोठी बाब असते. पण श्रीलंकेचा....
प्रशिक्षक शास्त्रींनंतर कोणाच्या हाती असेल टीम इंडियाची कमान? कुंबळेंसह ‘या’ नावाचीही आहे चर्चा
आगामी टी२० विश्वचषक ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरमध्ये यूएई आणि ओमानमध्ये खेळवला जाणार असून विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाची जागा मोकळी होणार आहे. त्यानंतर शास्त्री या पदावर....
विराटचा पुढचा मार्ग अजूनच खडतर, शास्त्रींनंतर ४ वर्षांपूर्वी विवाद झालेल्या दिग्गजाशी पुन्हा पडणार गाठ!
येत्या १७ ऑक्टोबर पासून युएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघाला नवीन मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे. कारण मुख्य....
कुंबळे-द्रविडच्या मार्गदर्शनाखाली ‘या’ ३ भारतीय क्रिकेटर्सच्या खेळाचा उंचावला स्तर, एकटा आहे त्रिशतकवीर
क्रिकेटमध्ये असे म्हटले जायचे की, २००० सालच्या सुरुवातीला फलंदाज आणि फिरकीपटू गोलंदाज मिळून विकेट्स घ्यायचे. जर आपल्याला पाहायचे झाले, तर कसोटी सामन्यात भारतीय संघाचा फलंदाज....


















