अनिल कुंबळे

जसप्रीत बुमराह करतोय अनिल कुंबळेप्रमाणे फिरकी गोलंदाजी, बीसीसीआयने शेअर केला व्हिडीओ

जानेवारी 31, 2021

भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी अनिल कुंबळे एक मानले जातात. अठरा वर्षांपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव असलेल्या कुंबळे यांनी भारतीय संघासाठी अनेक महत्वाचे सामने....

…म्हणून गौतम गंभीरचा विरोध करत आहेत दिग्गज भारतीय तिरंदाज; पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लिहले पत्र

जानेवारी 30, 2021

भारताचा माजी दिग्गज क्रिकेट खेळाडू व सध्याचा पूर्व दिल्लीचा खासदार गौतम गंभीर आणि भारतातील प्रमुख तिरंदाज खेळाडू यांच्यामध्ये वादाची ठिणगी पेटली आहे. वादाचं कारण आहे....

आयपीएल २०२१ : पंजाबने ग्लेन मॅक्सवेलला दिला नारळ, तर ‘या’ खेळाडूंना ठेवले संघात कायम

जानेवारी 20, 2021

आयपीएलचा तेरावा हंगामा 2020 मध्ये यूएईत पार पडला होता. या हंगामात ग्लेन मॅक्सवेल किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र हा ऑस्ट्रेलिया संघाचा स्फोटक....

ऑस्ट्रेलियाला त्याच्याच देशात सर्वाधिकवेळा पराभूत करणारे ३ भारतीय कर्णधार

जानेवारी 20, 2021

भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी(१९ जानेवारी) ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन येथील द गॅबा क्रिकेट स्टेडियमवर ३ विकेट्सने विजय मिळवला. याबरोबरच ४ सामन्यांची कसोटी मालिका भारताने २-१ अशा फरकाने....

“अनिल कुंबळे म्हणजे गोलंदाजीतला राहुल द्रविड”, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाची स्तुतिसुमने

जानेवारी 14, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान कसोटी मालिका सुरू असून, यावेळी अनेक माजी खेळाडू आपल्या खेळण्याच्या काळाची आठवण सांगत आहेत. यादरम्यानच ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेट कर्णधार स्टीव....

द्रविड-कुंबळे यांनी घडवलेले त्रिकूट घालतेय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धुमाकूळ

डिसेंबर 23, 2020

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला क्रिकेटमध्ये असे म्हटले जायचे की, एक फलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज मिळून गडी बाद करतात. आकडेवारीवर नजर टाकली तर असे दिसून येते....

तुम्ही असला की सर्व निवांत असतात! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा १० विकेट्स घेणारे ३ भारतीय धुरंदर

डिसेंबर 16, 2020

येत्या १७ डिसेंबरपासून भारत व ऑस्ट्रेलिया संघात ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. मालिका विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला आपल्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.....

“…तर भारतीय संघाच्या अडचणीत वाढ होईल”, अनिल कुंबळे यांची भविष्यवाणी

डिसेंबर 11, 2020

भारताचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचे म्हणणे आहे की जर अॅडलेड मध्ये दिवस-रात्र होणारा सामना भारतीय संघ  जिंकला नाही तर विराट कोहली माघारी....

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कशी जिंकायची कसोटी मालिका? भारतीय दिग्गजांनी सांगितला प्लॅन

डिसेंबर 11, 2020

मागील २ वर्षांपूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने इतिहास रचला होता. विराटने असा कारनामा केला होता, जो मोठ-मोठ्या धुरंधर कर्णधारांना मागील ७१....

‘लिलाव लवकरच होणार आहे, यावेळी आम्ही…’ पंजाबच्या संघमालकाने सांगितली योजना

नोव्हेंबर 20, 2020

इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा प्रवास खूपच चढ-उतारांचा होता. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज केएल राहुलच्या नेतृत्वाखालील या संघाला प्ले ऑफमध्ये स्थान....

‘विराटचं अकाउंट हॅक?’ कुंबळेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यामुळे चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया

ऑक्टोबर 17, 2020

भारताचा दिग्गज माजी फिरकीपटू अनिल कुंबळे आज (१७ ऑक्टोबर) ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला अनेक आजी-माजी खेळाडूंनी तसेच अनेक....

दुखापतग्रस्त असतानाही गोलंदाजी करण्याची जिद्द दाखवणाऱ्या कुंबळेचा आज वाढदिवस…

ऑक्टोबर 17, 2020

आज(17 ऑक्टोबर) भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज अनिल कुंबळे त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत 956 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.....

हॉस्पिटलमधून परतलेला गेल कधी करणार मैदानात पुनरागमन? प्रशिक्षकाने दिले उत्तर

ऑक्टोबर 14, 2020

टी20 चा स्टार फलंदाज आणि ‘युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेल आयपीएलच्या या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबचा भाग आहे. मात्र या हंगामात त्याने एकही सामना खेळलेला नाही.....

पंजाब संघ का देत नाहीये ‘युनिव्हर्सल बॉस’ गेलला संधी?, प्रशिक्षकाने सांगितले कारण

ऑक्टोबर 9, 2020

आयपीएलमध्ये सर्वाधिक ३२६ षटकार, सर्वाधिक ६ शतके आणि १७५ धावा ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या असणारा खेळाडू म्हणजे, ‘युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेल होय. मात्र, हा विस्फोटक....

जाणून घ्या आयपीएलमधील सर्व संघाच्या प्रशिक्षकांचा पगार, मुंबईच्या प्रशिक्षकाला मिळतोय…

सप्टेंबर 29, 2020

आयपीएल ही जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये चांगल्या खेळाडूंवर मोठी बोली लागते. आयपीएल २०२० मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने ऑट्रेलियाच्या अष्टपैलू क्रिकेटपटू....

Previous Next