अर्जुन पुरस्कार
खेल रत्न पुरस्कारासाठी हिमा दासच्या नावाची शिफारस; बनली सर्वात युवा ऍथलीट…
आसाम शासनाने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारताची युवा धावपटू हिमा दासच्या नावाची शिफारस केली आहे. शुक्रवारी (५ जून) आसामचे क्रीडा सचिव दुलाल चंद्र दास यांनी....
राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माची शिफारस…
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आज (३० मे) भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माची प्रतिष्ठित राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार २०२० साठी शिफारस केली....
हसीन जहाॅं प्रकरण भोवणार, शमीला मिळणार नाही अर्जुन पुरस्कार?
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने मागील २ वर्षांमध्ये भारतीय संघाकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तो वनडे आणि कसोटी या दोन्ही क्रिकेट प्रकारात भारतासाठी....
या दोन क्रिकेटपटूंना मिळू शकतो अर्जुन पुरस्कार, बीसीसीआयकडून नावाची शिफारस?
बीसीसीआयने यावर्षीच्या प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कारासाठी भारतीय संघातील २ खेळाडूंची नावांची शिफारस करणार असल्याचे वृत्त आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह आणि शिखर धवनचा समावेश आहे. बीसीसीआयच्या अधिका-यांनी....
४ खेळाडू ज्यांनी मैदानं गाजवले होते, आता थेट रस्त्यावर उतरुन करताय लोकांची मदत
भारतात सध्या कोरोना व्हायरस हाहाकार माजवत आहे. त्यामुळे खेळाच्या मैदानावर देशाचा गौरव करणारे काही भारतीय खेळाडू आता लॉकडाऊन दरम्यान पोलीसांच्या भूमिकेत आपली जबाबदारी पार पाडत....
हरमनप्रीत कौरचे पोलिस उपअधिक्षकपद गेले, अर्जून पुरस्कारही जाणार?
भारतीय महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरचे पोलीस उपअधीक्षक पद पंजाब सरकारने अखेर काढून घेतले आहे. 2017 च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहचवण्यात मोलाची....
आणखीन एका भारतीय कर्णधारावर बनणार चित्रपट !
एमएस धोनीनंतर आता भारताच्या आणखीन एका कर्णधारावर चित्रपट बनवण्यात येणार आहे. भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि आंतरराष्ट्रीय महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या....
कबड्डीपटू जसवीर सिंग अर्जुन पुरस्काराने सन्मानित !
स्कॉर्पियन किकसाठी पूर्ण कबड्डी जगात प्रसिद्ध असलेल्या जसवीर सिंगला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०१४च्या आशिया खेळामध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या संघात जसवीर होता. त्याच्या....
चेतेश्वर पुजारा अर्जुन पुरस्काराने सन्मानित !
भारताचा कसोटी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता चालू असलेल्या श्रीलंका दौऱ्यातील कसोटी मालिकेत त्याने भारताकडून खेळताना ३ सामन्यात २ शतके....
क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरला अर्जुन पुरस्कार !
नुकत्याच झालेल्या २०१७ महिला विश्वचषकात चमकदार कामगिरी करणाऱ्या हरमनप्रीत कौरला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हरमनप्रीतची इंग्लंडमधील डर्बी येथील विश्वचषकातील उपांत्य सामन्यातील ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या १७१....





