अहमदाबाद

INDvENG: दिवस-रात्र कसोटीसाठी असा असू शकतो ११ जणांचा भारतीय संघ; ‘या’ खेळाडूंना मिळू शकते संधी

फेब्रुवारी 22, 2021

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात २४ फेब्रुवारीपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर दिवस-रात्र असणार आहे. त्यामुळे या....

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमची भारत, इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनाही भूरळ; पाहा खास ट्विट्स

फेब्रुवारी 22, 2021

अहमदाबाद। इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील सध्या भारत-इंग्लंड संघात कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील शेवटचे दोन सामने आणि त्यानंतर होणारी ५....

दिवस-रात्र कसोटी सामना इशांत शर्मासाठी ठरणार सर्वात खास? ‘हा’ विक्रम करण्यासाठी उतरणार मैदानात

फेब्रुवारी 21, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या सुरु असलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना २४ फेब्रुवारपासून सुरु होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर....

fans-in-stadium

अहमदाबादच्या तिसर्‍या कसोटी सामन्याची सगळी तिकिटे संपली, तब्बल ‘इतके’ प्रेक्षक वाढवणार भारतीय संघाचा उत्साह

फेब्रुवारी 17, 2021

भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील चेन्नईच्या मैदानावरील दोन्ही कसोटी सामने झाले असून आता उर्वरित दोन सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. विशेष म्हणजे अहमदाबाद....

जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर दिवस-रात्र कसोटी पाहण्याची चाहत्यांना संधी; ‘इतक्या’ प्रेक्षकांना मिळणार प्रवेश

फेब्रुवारी 16, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर चार सामन्यांच्या मालिकेचा दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यानंतर अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये या कसोटी मालिकेतील शेवटचे दोन....

हे माहिती असायलाच हवे! जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम भारताच्या ‘या’ शहरात, पाहा त्याची भव्यता 

जानेवारी 26, 2021

अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखले जाते. या स्टेडियमची बांधणी १९८२ साली करण्यात आलेली होती. परंतु आता त्याचे नूतनीकरण....

काय सांगता! आयपीएल २०२१ मध्ये एक नाही, तर दोन नवीन संघ खेळणार; ‘या’ शहराचे नाव निश्चित

डिसेंबर 3, 2020

आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे संयुक्त अरब अमिरातीत यशस्वी आयोजन केल्यानंतर बीसीसीआयने आता पुढील हंगामाची तयारी सुरू केली आहे. आयपीएल २०२१च्या हंगामात बीसीसीआय एक नाही, तर दोन....

२६ नाही १९ सप्टेंबरपासून होणार आयपीएल, रात्री ८ वाजता नाही तर अशावेळी होणार सामने सुरु

जुलै 22, 2020

आयपीएलचा १३वा हंगाम २६ सप्टेंबर ऐवजी १९ सप्टेंबर २०२० पासून सुरु होण्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. स्टार स्पोर्ट्स, जे आयपीएलचे मुख्य प्रसारक आहेत ते....

जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर टीम इंडिया करणार सराव, धोनीबद्दल मात्र…

जुलै 22, 2020

भारतीय क्रिकेट संघ मार्च महिन्यापासून कोणताही क्रिकेट सामना खेळला नाही. हेच काय भारतीय क्रिकेटपटू सरावसुद्धा करताना फारसे दिसले नाही. कोरोना व्हायरसमुळे क्रीडाविश्वाला मोठा दणका बसला....

भारतातील या दोन ठिकाणी होणार आयपीएलपुर्वी टीम इंडियाचा ट्रेनिंग कँप?

जुलै 18, 2020

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघातील कसोटी सामन्याच्या रूपात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. याबरोबरच अधिकतर देशांमध्ये प्रशिक्षण शिबीरदेखील सुरु झाले आहेत. परंतु भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या....

टीम इंडिया जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर खेळू शकते दिवस-रात्र कसोटी सामना

फेब्रुवारी 16, 2020

भारतीय संघाने मागीलवर्षी बांगलादेश विरुद्ध पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळला आहे. त्यानंतर आता भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धही दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याची शक्यता आहे.....

विद्यानिकेतन शाळेने पटकावले पुण्यातील केबीडी जुनिअर्स स्पर्धेचे विजेतेपद

ऑक्टोबर 17, 2017

अंतिम सामन्यात ४७-३० अशा फरकाने केला बिशप्स स्कुलचा पराभव पुणेरी पलटणचा स्टार खेळाडू संदीप नरवालने ट्रॉफी देऊन विजेत्यांना केले सन्मानित शाळांमध्ये देखील कबड्डीचा प्रसार करण्याच्या हेतूने प्रो कबड्डी लीग तर्फे प्रत्येक शहरात कबड्डी जुनिअर्सचे आयोजन करण्यात येते.पुण्यातील केबीडी जुनिअर्स स्पर्धेचेविजेतेपद पुण्यातील विद्यानिकेतन शाळेने पटकावले. अंतिम सामन्यात विद्यानिकेतन शाळेने बिशप्स स्कुलचा ४७-३० अशा फरकाने दणदणीत परब करून पुण्यातीलअजिंक्यपद मिळवले. बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पुणेरी पलटणचा स्टार खेळाडू संदीपनरवालच्या उपस्थितीत अंतिम सामना पार पडला. संदीपच्या हस्ते विजेत्यांना चषक देऊन गौरवण्यात आले. पुण्यातील ८ सर्वोत्तम शाळांच्या कबड्डी संघांमध्ये हे सामने पार पडले. लेक्सिकोन इंटरनॅशनल स्कुल, कल्याणी नगर, बिशप्स स्कुल, आर्मी पब्लिक स्कुल, लॉयलाहायस्कुल, एमइएस बॉयसस्कुल, डी वाय पाटील इंटरनॅशनल स्कुल , सेलम हायस्कुल, विद्यानिकेतन या शाळांमध्ये कबड्डीचे सामने पार पडले आणि त्यास मुलांच्यापालकांनी उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला. डी वाय पाटील इंटरनॅशनल स्कुल आणि बिशप्स स्कुल तसेच विद्यानिकेतन आणि एमइएस बॉयस स्कुल दरम्यान उपांत्यफेरीचे सामने रंगले. हैदराबाद, नागपूर, अहमदाबाद, लखनौ, मुंबई, कोलकाता, सोनिपत आणि रांची येथे या पूर्वी केबीडी जुनिअर्स चे आयोजन करण्यात आले होते आणि शेवटच्या टप्प्यातपुण्यात देखील केबीडी जुनिअर्सच्या आयोजनानाने या स्पर्धेची यशस्वी सांगता झाली.

१० वर्षांचा पुणेकर गोल्फर अर्यमान सिंग सलग १२६६ दिवस अपराजित

ऑगस्ट 22, 2017

१० वर्षीय पुणेकर गोल्फर अर्यमान सिंगने गोल्फच्या या मोसमात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने भारतीय गोल्फ युनियनने आयोजित केलेल्या ५ स्पर्धा जिंकत आपलेच जुने रेकॉर्ड....

Previous