आयएसएल 2018-19

ISL 2018: पुण्याची गोव्याविरुद्ध लागणार कसोटी

डिसेंबर 11, 2018

पुणे।  एफसी पुणे सिटीची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये आज (10 डिसेंबर) एफसी गोवा संघाशी लढत होणार आहे. मागील सामन्यात झुंजार खेळ करीत पुण्याने विजय मिळविला.....

ISL 2018: बेंगळुरू-मुंबई यांच्यात बरोबरी

डिसेंबर 10, 2018

बेंगळुरु। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) रविवारी (9डिसेंबर) बेंगळुरु एफसी आणि मुंबई सिटी एफसी यांच्यात 1-1 अशी बरोबरी झाली. श्री कांतीरवा स्टेडियमवर उदांताने आपल्या आधीच्या....

ISL 2018: बेंगळुरू आणि मुंबईला विक्रमासह स्थान भक्कम करण्याचे वेध

डिसेंबर 9, 2018

बेंगळुरू। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये आज (9 डिसेंबर) बेंगळुरू एफसी आणि मुंबई सिटी एफसी यांच्यात लढत होणार आहे. बेंगळुरू अद्याप अपराजित आहे, दुसरीकडे मुंबईनेही आपली वाटचाल....

ISL 2018: नॉर्थइस्ट-एटीके यांच्यात गोलशून्य बरोबरी

डिसेंबर 8, 2018

गुवाहाटी।  हिरो इंडियन सुपर लीगमध्ये पाचव्या मोसमात नॉर्थइस्ट युनायटेड एफसी आणि एटीके (अॅटलेटिको दी कोलकाता) यांच्यात आज ( 8 डिसेंबर) झालेली लढत गोलशून्य बरोबरीत सुटली.....

ISL 2018: मार्सेलिनीयोच्या गोलमुळे पुण्याचा ब्लास्टर्सला धक्का

डिसेंबर 7, 2018

कोची | हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) पाचव्या मोसमात एफसी पुणे सिटीने येथील नेहरू स्टेडियमवर आज (7 डिसेंबर) केरळा ब्लास्टर्स एफसीला 1-0 असे हरविले. पुर्वार्धात....

ISL 2018: ब्लास्टर्स-पुणे सिटी लढतीला जेम्स यांच्या टीकेचाही रंग

डिसेंबर 7, 2018

कोची| हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) आज (6 डिसेंबर ) केरला ब्लास्टर्स आणि एफसी पुणे सिटी यांच्यात लढत होणार आहे. या सामन्याला रात्री 7.30 सुरूवात होणार....

ISL 2018: सर्वोत्तम कामगिरीसह मुंबईची दुसऱ्या क्रमांकावर झेप

डिसेंबर 6, 2018

मुंबई|  हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) पाचव्या मोसमात मुंबई सिटी एफसीने आज (6 डिसेंबर) गतविजेत्या चेन्नईयीन एफसी वर 2-0 अशी मात केली. याबरोबरच मुंबईने सलग सहा....

ISL 2018: चेन्नई चमत्कारासाठी, तर मुंबई विक्रमासाठी प्रयत्नशील

डिसेंबर 6, 2018

मुंबई। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (6 डिसेंबर) मुंबई सिटीची गतविजेत्या चेन्नईयीन एफसीविरुद्ध लढत होणार आहे. मुंबईने यंदाच्या मोसमात उत्तम कामगिरी केली आहे, पण जोर्गे....

ISL 2018: चेंचोच्या भरपाई वेळेतील गोलमुळे बेंगळुरूची नॉर्थइस्टशी बरोबरी

डिसेंबर 5, 2018

गुवाहाटी। हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात बेंगळुरू एफसी आणि नॉर्थइस्ट युनायटेड एफसी या पहिल्या दोन क्रमांकांवर असलेल्या संघांमध्ये आज (5 डिसेंबर) बरोबरी झाली. उत्तरार्धात....

ISL 2018: नॉर्थइस्ट-बेंगळूरू लढतीत अव्वल स्थानाची चुरस

डिसेंबर 5, 2018

गुवाहाटी। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) बेंगळुरू एफसीने पाचव्या मोसमात आतापर्यंत ठसा उमटविला आहे. आठ सामन्यांत अपराजित राहत सलग सहा व एकूण सात विजय मिळविलेला हा....

ISL 2018: मोहीम रुळावर आणण्यासाठी ब्लास्टर्सला विजय आवश्यक

डिसेंबर 4, 2018

कोची| हिरो इंडियन सुपर लीगमध्ये आज (4 डिसेंबर) केरळा ब्लास्टर्सची जमशेदपूर एफसीविरुद्ध लढत होत आहे. यंदाचा मोसम फेरीगणिक ब्लास्टर्सकरीता निराशाजनक ठरतो आहे. त्यांना मोहिम रुळावर....

ISL 2018: पेनल्टी, स्वयंगोलसह दिल्ली मुंबईकडून गारद

डिसेंबर 3, 2018

दिल्ली। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (3डिसेंबर) दिल्ली डायनॅमोजला मध्यंतरास एका गोलच्या आघाडीनंतरही मुंबई सिटी एफसीविरुद्ध 2-4 असे गारद व्हावे लागले. मुंबईचे सर्व चार गोल....

ISL 2018: फॉर्म गमावलेल्या दिल्लीला मुंबई सिटीवर विजय अनिवार्य

डिसेंबर 3, 2018

दिल्ली। दिल्ली डायनॅमोज एफसीची हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (3 डिसेंबर) मुंबई सिटी एफसीविरुद्ध लढत होणार आहे. यंदा फॉर्म आणखी गमावलेल्या दिल्लीला विजय हा....

ISL 2018: एटीकेचा विजय, चेन्नईला पेनल्टी पडल्या महागात

डिसेंबर 2, 2018

चेन्नई| हिरो इंडियन सुपर लीगमध्ये माजी विजेत्या एटीकेने (अॅटलेटिको दी कोलकाता) आज ( 2डिसेंबर) चेन्नईयीन एफसीवर 3-2 अशी मात केली. यामध्ये एटीकेला दोन पेनल्टीचा लाभ....

ISL 2018: मोसमाच्या मध्यालाच चेन्नईवर जेतेपद गमावण्याची वेळ

डिसेंबर 2, 2018

चेन्नई| हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (2 डिसेंबर) गतविजेत्या चेन्नईयीन एफसीची माजी विजेत्या अॅटलेटिको दी कोलकाता (एटीके)विरुद्ध लढत होत आहे. मागील वर्षी जिंकलेले जेतेपद....