आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धा
द्रविड पर्वात नसणार बायो-बबलची तक्रार! बीसीसीआयने आखली ‘ही’ योजना
यूएई आणि ओमान मध्ये सुरू असलेल्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु भारतीय खेळाडूंना साजेशी कामगिरी करण्यात अपयश....
“भारतीय ड्रेसिंग रूममध्ये मुंबई-दिल्ली असे दोन गट”
आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार म्हणून शेवटचा टी२० विश्वचषक खेळत असलेल्या कोहलीला विजय....
“…त्यादिवशी मी क्रिकेटला रामराम करेल”; विराटने केला मोठा खुलासा
आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतून भारतीय संघ बाहेर झाला आहे. भारतीय संघाला या स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तान....
रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षकपदावरुन पायउतार, एक नजर त्यांच्या कार्यकाळातील वादग्रस्त वक्तव्यांवर
आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला साजेशी कामगिरी करता आली नाही. जेतेपदाचे स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला सुपर१२ मधून बाहेर व्हावे लागले आहे. गेल्या ४....
दिनेश कार्तिकने निवडली आपली ‘वर्ल्डकप इलेव्हन’; केवळ एका भारतीयाला दिले स्थान
यूएई आणि ओमानमध्ये सुरू असलेली आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. बुधवारी (१० नोव्हेंबर) या स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामन्यांना प्रारंभ होणार आहे.....
कर्णधार म्हणून ‘सुपरहिट’, मेंटर म्हणून ‘फ्लॉप’; धोनीच्या चार निर्णयांनी फसला डाव
आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय चाहत्यांना आनंदाची बातमी मिळाली होती. २००७ टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपद मिळवून देणाऱ्या एमएस धोनीला....
“आयपीएल की देश? हे भारतीय खेळाडूंनी ठरवायला हवे”; विश्वविजेत्या खेळाडूचा संतप्त सवाल
आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेची सुरुवात झाली त्यावेळी भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु स्पर्धेत सर्वकाही उलटं झालं. विजेतेपद सोडा, भारतीय संघाला....
“म्हणून नामिबियाविरूद्ध मी फलंदाजीला उतरलो नाही”; विराटने सांगितलेले कारण वाचून उर भरून येईल
सोमवारी (८ नोव्हेंबर) आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील शेवटचा सामना पार पडला. या सामन्यात भारत आणि नामिबिया हे दोन्ही संघ आमने सामने होते. हे....
कडक फिल्डींग! न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलने मागील बाजून डाईव्ह मारत अडवला षटकार, व्हिडिओ व्हायरल
क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी यासह क्षेत्ररक्षण खूप महत्वाचे असते. कारण एखादा फलंदाज कमी धावा करेल किंवा एखादा फलंदाज गोलंदाजी करताना गडी बाद करण्यात अपयशी ठरेल.....
यूएईत पाकिस्तान संघ ‘किंग’!! १६ सामने अन् ८ बलाढ्य संघांना पराभूत करत राहिलाय अजेय
बाबर आजमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. पाकिस्तान संघाने तब्बल १४ वर्षानंतर पहिल्यांदाच भारतीय संघाला टी२० विश्वचषक स्पर्धेत....
‘किंग कोहली’ला कर्णधार म्हणून शेवटचा सामना खेळताना पाहण्यापूर्वी चाहते भावूक, दिल्या ‘अशा’ प्रतिक्रीया
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत सोमवारी (८ नोव्हेंबर) भारत आणि नामिबिया या दोन्ही संघांमध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वीच भारतीय संघाचे उपांत्य फेरीत जाण्याचे दार....
पत्नी सानियाने केले चीयर, मग काय शोएबने पाकिस्तानसाठी ठोकले सर्वात वेगवान टी२० अर्धशतक- VIDEO
पाकिस्तान संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. सलग ४ सामने जिंकत पाकिस्तान संघ आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश....
कोहली, शास्त्री अन् आयसीसी ट्रॉफी, एक न सुटणारं गणित; सलग तिसऱ्या टूर्नामेंटमध्ये झालीय निराशा
भारतीय संघाला आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने १० गडी राखून तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड....
अफगाणिस्तानच्या पराभवाने ‘विराट ब्रिगेड’चे तुटले काळीज, नामिबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी घेतला ‘मोठा’ निर्णय
रविवारी (७ नोव्हेंबर) आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत अफगानिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून जोरदार....
भारतासह ‘हे’ ८ संघ टी२० विश्वचषक २०२२साठी झाले थेट क्वालिफाय; विंडीज, श्रीलंकेवर मात्र वाईट वेळ
यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. येत्या १४ नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना....




















