आर अश्विन

Ravichandran-Ashwin

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडल्यानंतर अश्विन आता काय करणार? लवकरच दिसू शकतो या नव्या भूमिकेत!

डिसेंबर 19, 2024

भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गाबा कसोटीनंतर त्यानं आपला निर्णय सर्वांना सांगितला. अश्विननं 2010 मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण....

अश्विननं कसोटीत धोनीपेक्षा जास्त शतकं ठोकली आहेत? आकडेवारी जाणून बसेल धक्का!

डिसेंबर 18, 2024

फिरकीचा जादूगार रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटलं आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान त्यानं अचानक निवृत्तीची घोषणा केली. अश्विन दीर्घकाळ कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी महत्त्वाचा खेळाडू होता.....

Rohit Sharma Ravichandran Ashwin, Jasprit Bumrah

आर अश्विननं बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान अचानक निवृत्ती का घेतली? अहवालात सत्य उघडकीस

डिसेंबर 18, 2024

फिरकीचा जादुगार आर अश्विनचा अचानक निवृत्तीचा निर्णय सर्वांनाच धक्का देणारा होता. तसं पाहिलं तर, या खेळाडूमध्ये अजून बरंच क्रिकेट शिल्लक आहे. मात्र वृत्तांवर विश्वास ठेवला....

3 खेळाडू जे भारतीय कसोटी संघात आर अश्विनची जागा घेऊ शकतात

डिसेंबर 18, 2024

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन कसोटी संपल्यानंतर अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या घोषणेनं सर्वांनाच धक्का बसला आहे. अश्विननं तसे त्याच्या निवृत्तीचे संकेत....

अश्विनच्या निवृत्तीवर माजी क्रिकेटपटूंनी आश्चर्य व्यक्त केलं, गंभीर-रोहित जोडीवर प्रश्न उपस्थित

डिसेंबर 18, 2024

भारताचा महान फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विननं बुधवारी (18 डिसेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेनमध्ये खेळला गेलेला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर....

ravichandran Ashwin

ब्रेकिंग : आर. अश्विनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना धक्का, भारताचे खेळाडू रडले

डिसेंबर 18, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या 5 सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका खेळली जात आहे. या मालिकेची तिसरी कसोटी ड्रॉ झाली. या कसोटी दरम्यान करोडो भारतीय क्रिकेटप्रेमींना एक....

आर अश्विन मोडू शकतो कपिल देवचा मोठा रेकॉर्ड, फक्त मालिकेत संधी मिळायला हवी!

नोव्हेंबर 17, 2024

आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताच्या गोलंदाजांकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. टीम इंडियानं ही मालिका जिंकून ऑस्ट्रेलियात कसोटी विजयाची हॅट्ट्रिक साधावी, अशी भारतीय चाहत्यांची इच्छा आहे. भारतीय....

Ravichandran Ashwin with Indian Test Squad

बॉर्डर-गावस्कर ट्राॅफीत या दोन गोलंदाजांमध्ये रंगणार विशेष लढत, अश्विनचा विक्रम धोक्यात

नोव्हेंबर 17, 2024

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरला पर्थमध्ये होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही देशांनी आपला संघ....

ravichandran Ashwin

“न्यूझीलंडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवासाठी मी जबाबदार”, दिग्गज खेळाडूची धक्कादायक कबूली

नोव्हेंबर 10, 2024

टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं न्यूझीलंडविरुद्धच्या 3-0 अशा लाजिरवाण्या पराभवासाठी स्वत:ला दोषी मानलं आहे. तसं पाहिलं तर बहुतेक खेळाडू पराभवाची जबाबदारी घेत नाहीत, परंतु....

भारताच्या 38 वर्षीय खेळाडूवर सीएसकेची नजर, मेगा लिलावात लावू शकतात मोठी बोली

नोव्हेंबर 2, 2024

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी सर्व संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आगामी हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जनं कर्णधार ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, मथिशा....

BGT 2024-25; भारताला घाबरला ऑस्ट्रेलिया? स्टार खेळाडूचे मोठे वक्तव्य!

सप्टेंबर 27, 2024

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यामध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात....

Ravichandran Ashwin

कानपूर कसोटीत पुन्हा दिसेल अश्विनचा दरारा, वॉर्न-झहीर सारख्या दिग्गजांचे रेकॉर्ड धोक्यात!

सप्टेंबर 25, 2024

बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विन भारतीय संघाचा हिरो ठरला होता. अश्विननं या सामन्यात बॅट आणि बॉलनं महत्त्वाचं योगदान दिलं होतं. 38 वर्षीय....

ind vs ban; अश्विनच्या फलंदाजीत एवढा बदल कसा? खुद्द खेळाडूनेच केला खुलासा

सप्टेंबर 21, 2024

भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यतील खेळल्या जात असलेलया कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अश्विनने शानदार फलंदाजी केली. अश्विनने पहिल्या दिवशी दमदार शतक झळकावून भारताची संकटातून सुटका केली.....

धोनी आयपीएलमध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळणार? आर अश्विनची प्रतिक्रिया चर्चेत

ऑगस्ट 10, 2024

दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2025 मध्ये खेळणार की नाही, यावर विविध चर्चा सुरु आहेत. धोनीनं याबाबत अद्याप काहीही स्पष्ट सांगितलेलं नाही. आता बोललं....

TNPL

रविचंद्रन अश्विनच्या संघानं पहिल्यांदाच उंचावली टीएनपीएलची ट्राॅफी…!

ऑगस्ट 5, 2024

आर अश्विनच्या (R Ashwin) नेतृत्वाखाली दिंडीगुल ड्रॅगन्सनं 6 विकेटनं विजय मिळवला आणि त्यांचं पहिलं तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) विजेतेपद जिंकलं. त्यांनी रविवारी (4 ऑगस्ट) रोजी....

Previous Next