आशिया चषक
ब्रेकिंग! बुमराहच्या ‘पाठी’ पुन्हा दुखापतीचा वेताळ! आशिया चषकापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर जाण्याची शक्यता आहे. त्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी काही आठवड्यांचा अवधी लागू शकतो. भारतीय....
‘टी२० विश्वचषकात पराभवानंतर टीम इंडियाने काय बदल केले?’ आता खुद्द कॅप्टन रोहितनेच केले स्पष्ट
गेल्या वर्षी आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२मध्ये भारताची कामगिरी खूपच निराशाजनक होती. भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. यापूर्वी भारतीय क्रिकेट संघ एकदिवसीय....
हर्षल पटेल आशिया चषक खेळणार नाही! भारतीय संघाबाबत मोठी बातमी आली समोर
भारतीय वेगवान गोलंदाज हर्षल पटेल दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो, तर २०२२च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळणे देखील सस्पेन्स बनले आहे. हर्षल पटेलला साईड....
‘या’ खेळाडूवर रोहित-द्रविडचा अन्याय! टी२० विश्वचषकासाठी दावा ठोकण्याची देत नाहीयेत एकही संधी
भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याच्यावर संघ व्यवस्थापन सातत्याने दुर्लक्ष करताना दिसत आहेत. भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका खेळत....
‘आशिया कप आणि टी२० विश्वचषकांत कोण असेल कर्णधार रोहितचा जोडीदार?’, माजी दिग्गजाने स्पष्टचं सांगितलं
भारतीय संघात गेल्या अनेक दिवसांपासून सलामीच्या जोडीवरून वाद सुरू आहे. संघात उपस्थित असलेल्या अनेक खेळाडूंना सलामीची जोडी म्हणून आजमावले आहे. आजकाल, वेस्ट इंडिज दौऱ्यावर खेळल्या....
‘आता कोहलीने जास्तीत जास्त सामने खेळावेत, तरचं…’ भारताच्या माजी दिग्गजाचा विराटला सल्ला
नुकतेच आशिया चषक २०२२ स्पर्धेचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे. त्यामुळे आता यासाठी संघनिवडीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. अशातच भारताचा स्टार फलंदाज आणि माजी....
आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर, कट्टर प्रतिस्पर्धींविरुद्ध भारत खेळणार पहिलीच लढत
येत्या ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या आशिया चषकाच्या पंधराव्या हंगामाचे वेळापत्रक मंगळवारी (०२ ऑगस्ट) जाहीर झाले आहे. स्वत: बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी हे वेळापत्रक शेअर केले....
विंडीजनंतर झिम्बाब्वे दौऱ्यातूनही विराट आऊट, आता थेट ‘तेव्हाच’ करणार पुनरागमन?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी झिम्बाब्वे विरुद्ध १८ ते २२ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे....
या आठवड्यात टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहिर होणार! पाहा काय आहेत संभावना
टीम इंडिया सध्या सातत्याने आंतरराष्ट्रीय मालिका खेळत आहे. संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. दरम्यान, बीसीसीआयने शनिवारी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघ जाहीर केला. त्यानंतर....
‘देशासाठी काहीही करायला तयार’, टी२० विश्वचषकापूर्वी कोहलीची हुंकार; वाचा संपूर्ण स्टेटमेंट
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटूंपैकी एक विराट कोहली सध्या सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. खराब फॉर्ममुळे त्याने वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला....
VIDEO: ‘नंबर वन मेरा इंडिया’ आशिया कपचे स्फूर्तीदायी ऍंथम सॉंग रिलीज
मागील चार वर्षांपासून रखडलेला आशिया चषक यावर्षी होणार आहे. २०१८ मध्ये अखेरच्या वेळी ही मानाची स्पर्धा पार पडली होती. यंदा श्रीलंकेला स्पर्धेचे यजमानपद दिले गेलेले.....
किती हे क्रिकेट? टी२० विश्वचषकाआधी टीम इंडिया खेळणार दोन नव्या मालिका; असा आहे कार्यक्रम
सध्या भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त आहे. आयपीएलनंतर भारतीय संघ सातत्याने खेळताना दिसतोय. मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाने टी२० मालिका खेळली. त्यानंतर आयर्लंड व....
अखेर ठरलंय! श्रीलंकेतील आर्थिक संकट लक्षात घेता ‘या’ देशात होणार आशिया चषकाचे आयोजन
श्रीलंका क्रिकेटने बुधवारी आशियाई क्रिकेट परिषदेला माहिती दिली की, देशातील आर्थिक आणि राजकीय संकटामुळे बोर्ड आगामी आशिया कप टी-२० स्पर्धेचे आयोजन करण्याच्या स्थितीत नाही. सध्याच्या....
प्रतीक्षा संपली! अखेर भारत पाकिस्तान लवकरच भिडणार, वाचा कधी आणि कुठे होणार सामना
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. त्याची तारीख उघड झाली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SLC) आशिया कप २०२२चे आयोजन देशातच करण्याचा....


















