इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)
करोडपती जयदेव उनाडकतने नक्की जादू-टोना केला असणार
जयपूर। 2019 चा आयपीएल लिलाव आज(18 डिसेंबर) जयपूरमध्ये सुरु आहे. यामध्ये सुरुवातीपासूनच धक्कादायक बोली पहायला मिळाल्या. आयपीएल लिलावात मागीलवर्षी सर्वात महागडा ठरलेला वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकतला....
एकवेळ मुंबईकडून आयपीएल गाजवणार खेळाडू यावर्षी आयपीएल खेळणारच नाही
2019च्या आयपीएलला बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिजुर रहमान मुकणार आहे. त्याला बांगलादेश क्रिकेट बोर्डने (बीसीबी) आयपीएलमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. रहमान खूप वेळा दुखापतग्रस्त झाल्याने त्याला....
मला पहिल्या सामन्यात फलंदाजांनी धू-धू धूलते तेव्हा हार्दिक हसत होता- कृणाल पंड्या
सिडनीमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याने 36 धावांत 4 विकेट घेत लक्षवेधी कामगिरी केली होती. मात्र ब्रिसबेनमध्ये झालेल्या पहिल्या टी20....
अंबाती रायडूने जगातील सर्वात आवडती गोष्ट केवळ टीम इंडियासाठी सोडली
विंडीज विरुद्धच्या वनडे सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या अंबाती रायडूने उत्कृष्ठ फलंदाजी केली. पहिल्या सामन्यात अर्धशतक करणाऱ्या रायडूने मुंबईत झालेल्या चौथ्या वन-डे सामन्यात शतकी खेळी....
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या मुख्य प्रशिक्षकाला डच्चू
2019ला होणाऱ्या आयपीएलच्या 12 व्या मोसमासाठी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा मुख्य प्रशिक्षक ब्रॅड हॉजला प्रशिक्षकपद सोडण्यासाठी सांगण्यात आले आहे. मिररने दिलेल्या वृत्तानुसार आॅस्ट्रेलियाचा माजी फलंदाज....
आयपीएलमध्ये या दोन संघांसाठी असतील दोन आॅस्ट्रेलियन प्रशिक्षक
आयपीएलच्या 12 व्या मोसमासाठी आॅस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न राजस्थान रॉ़यल्सचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळण्याची दाट शक्यता आहे. वॉर्नबरोबरच दिल्ली डेअरडेविल्सचा मुख्यप्रशिक्षक रिकी पाँटींग त्याच्या पदावर कायम....





