इम्रान खान
होल्डरचा पहिल्या कसोटीत इंग्लंडवर ‘होल्ड’, कर्णधार म्हणून केले ५ खास विक्रम
कालपासून(८ जूलै) इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील साऊथँप्टन येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ पहिल्या ...
भारत-पाकिस्तानमधील अशी मॅच, ज्यात पाकिस्तानच्या फिल्डर्सला घालावी लागली हेल्मेट्स
१९८७ मध्ये अहमदाबादमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक कसोटी सामना खेळला गेला होता. या कसोटी सामन्यात भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकरांनी कसोटी कारकिर्दीत १०,००० ...
पाकिस्तानला आणखी मोठा झटका! आता हे ७ क्रिकेटपटूही कोरोना पॉझिटिव्ह
जगभरातील अनेक देशांना कोरोना व्हायरसने विळखा घातलेला असताना आता पाकिस्तान क्रिकेटलाही याची झळ बसत आहे. पाकिस्तानचा संघ जूनच्या अखेरीस इंग्लंडला ३ कसोटी आणि ३ ...
आता बंदीचे दिवस संपले! मॅच फिक्सिंग केली की थेट जावं लागणार जेलमध्ये
मुंबई । पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी देशात मॅच फिक्सिंगला गुन्हा ठरविण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. नव्या संहितेनुसार बोर्ड मॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंग आता ...
आता क्रिकटर्सला रहावे लागणार पत्नींपासून दूर; बोर्डाने सांगितले कारण…
कोरोना व्हायरसने संपूर्ण क्रीडा जगताला हादरून सोडले आहे. या व्हायरसमुळे अनेक क्रिकेट बोर्डांवर आर्थिक संकट ओढावले आहे. परंतु क्रीडा जगतासाठी मागील काही दिवसांपासून सकारात्मक ...
इम्रान खानच्या पावलांवर पाऊल टाकत ‘या’ क्रिकेटरला बनायचे आहे आपल्या देशाचे पंतप्रधान!
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी त्याच्या देशात हीरो म्हणून नावारुपाला येत आहे. कोविड-१९ सारख्या जागतिक महामारीच्या संकटमय काळात आफ्रिदी लोकांची मदत करत ...
कसोटी, वनडे व टी२० क्रिकेटमधील ‘हे’ ३ खेळाडू आहेत जगातील सर्वोत्तम ऑलराऊंडर
मुंबई । कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे क्रिकेटचे सामने होत नसल्यामुळे अनेक आजी-माजी खेळाडू सोशल मीडियावर व्यस्त आहेत तर तर काही खेळाडू आपला आवडता संघ निवडून ...
क्रिकेटमधील निवृत्तीनंतर देशाचे पंतप्रधान झालेले ५ खेळाडू
प्रत्येक खेळाप्रमाणेच क्रिकेटच्या खेळातही खेळाडू विशिष्ट वयापर्यंत त्याचा आनंद घेऊ शकतात आणि आपल्या देशासाठी सेवा देण्यास सक्षम असतात. अशा परिस्थितीत क्रिकेटच्या इतिहासात असे बरेचदा ...
क्रिकेटची खेळपट्टी ते राजकारणाचा फड गाजवलेल्या खेळाडूंची ड्रीम ११
क्रिकेटपटूंनी राजकारणात प्रवेश करण्याची गोष्ट नवीन नाही. आत्तापर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी राजकारणार आपले नशीब आजमावले आहे. यात अनेकजण यशस्वी ठरले तर अनेकजण अयशस्वीही ठरले. पाकिस्तानात ...
टाॅप बातम्या: ५ अशा बातम्या ज्यांची क्रिकेटवर्तुळात आज आहे मोठी चर्चा
पुर्ण बातमी वाचायची असेल तर हेडलाईनवर क्लिक करा. काहीही न सांगता मला टीममधून बाहेर केलं, मित्र कोहलीनेही केली नाही मदत भारतीय संघाचा फिरकीपटू अमित ...
ड्रेसिंग रुममध्ये मला मारणार होते रिचर्ड्स, पाय पकडून मागितली माफी
पाकिस्तानचे माजी कर्णधार वसिम अक्रम यांनी खुलासा केला आहे की, वेस्ट इंडिजचे दिग्गज फलंदाज विवियन रिचर्ड्स हे एकदा अक्रमला मारणार होते. भारताचे माजी सलामीवीर ...
तीन धावांवर बाद होऊनही कर्णधार कोहलीने केला हा खास पराक्रम
अॅडलेड। आजपासून(6 डिसेंबर) आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात पहिला कसोटी सामना अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरु झाला आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा ...
वाढदिवस विशेष: इम्रान खान यांच्याबद्दल माहित नसलेल्या 10 गोष्टी
पाकिस्ताननचे सध्याचे पंतप्रधान आणि पाकिस्तान क्रिकेटमधील माजी दिग्गज वेगवान गोलंदाज इम्रान खानचा आज (5 आॅक्टोबर) 66 वा वाढदिवस आहे. इम्रान खान यांनी क्रिकेट बरोबरच राजकारण, ...
एशिया कप २०१८: भारत-पाकिस्तान सामन्यासाठी इम्रान खान लावणार हजेरी
युएई येथे होणाऱ्या एशिया कप स्पर्धेत भारत, पाकिस्तान आणि हॉंगकॉंग हे एकाच गटात आहेत. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानने हाँग काँग विरुद्ध पहिला विजय ...