ऋतुराज गायकवाड

चेन्नईकडून आयपीएल गाजवलेल्या ऋतुराज गायकवाडचा पुण्यात येताच झाला मोठा सन्मान

नोव्हेंबर 8, 2020

आयपीएल २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाची कामगिरी खास राहिली नाही. पण असे असले तरी या हंगामात चेन्नईकडून काही युवा खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. यात....

चेन्नई हारली परंतू आपला ऋतुराज जिंकला, पुण्यात येताच झाला मोठा सन्मान

नोव्हेंबर 6, 2020

आयपीएल २०२० चा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. परंतु साखळी सामन्यांमध्येच चार वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला पहिल्यांदाच प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवता आला नाही.....

“ऋतुराज गायकवाडमध्ये दिसते विराट कोहलीची झलक”

नोव्हेंबर 6, 2020

आयपीएल २०२०मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना युवा प्रतिभावान खेळाडू ऋतुराज गायकवाडने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याचे अनेक दिग्गजांनी कौतुक केले आहे. आता चेन्नई संघाचे सर्वेसर्वा....

चेन्नईकडून दमदार कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायवाडबरोबर ‘या’ मोठ्या कंपनीने केला करार

नोव्हेंबर 5, 2020

आयपीएल २०२० चा हंगाम चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी जरी निराशाजनक ठरला असला तरी त्यांच्याकडून खेळलेल्या काही युवा खेळाडूंनी सर्वांना प्रभावित केले आहेत. या युवा खेळाडूंमधील....

मराठमोळ्या ऋतुराजचा धोनीसोबतच्या ४ वर्षांतील आठवणींना उजाळा; सांगितले कसे बदलले जीवन

नोव्हेंबर 4, 2020

इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात तीनवेळा विजेतेपदक पटकावणारा संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज. याच चेन्नई संघाची गाडी यावर्षी मात्र इतर संघांच्या तुलनेत पिछाडीवर राहिली. त्यामुळे लवकरच....

प्रशिक्षकाच्या ‘त्या’ ७ वर्षांपुर्वीच्या सल्ल्याने बदलले ऋतुराजचे जीवन, आता ठरला सीएसकेचा मॅच विनर 

नोव्हेंबर 2, 2020

अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला चेन्नई सुपर किंग्ज संघ यावर्षी आय़पीएलमध्ये सपशेल फ्लॉप ठरला. त्यामुळे आयपीएलच्या १३ व्या हंगामात सर्वात पहिल्यांदा सीएसके प्ले ऑफच्या शर्यतीतुन बाहेर....

मार्केट पडल्यावर ऋतुराज गायकवाडचा ट्रकभर कांदा मार्केटमध्ये, सीएसकेच्या विजयानंतर मीम्सचा पाऊस

नोव्हेंबर 1, 2020

अबु धाबी येथे रविवारी (१ नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबला ९ विकेट्सने पराभूत केले. साखळी सामन्यातील चेन्नईचा हा शेवटचा सामना होता.....

पुरंदरच्या ‘या’ पठ्ठ्याने चेन्नईची लाज राखली; सलग तीनही सामन्यात ठोकली अर्धशतके

नोव्हेंबर 1, 2020

आयपीएल २०२० मधील ५३ वा सामना रविवारी (१ नोव्हेंबर) अबु धाबी येथे चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघात झाला. हा सामना चेन्नई संघाने....

सीएसकेच्या ‘या’ खेळाडूबद्दल सचिनने केलेली भविष्यवाणी ठरली खरी; म्हणाला होता…

ऑक्टोबर 30, 2020

आयपीएल २०२०मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड सुरुवातीला संघर्ष करताना दिसला. त्यानंतर त्याने आपला खेळ सुधारत चमकदार कामगिरी करायला सुरुवात केली. त्याने....

एमएस धोनीच्या ‘त्या’ सल्ल्यामुळे मिळाला ऋतुराजला धीर; तब्बल ३ आठवडे क्वारंटाईनमध्ये राहुनही नाही खचला

ऑक्टोबर 30, 2020

आयपीएल २०२०मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी पदार्पण करण्यापूर्वी युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडसाठी प्रवास खूपच संघर्षपूर्ण होता. चेपॉकवरून दुबईला रवाना झाल्यानंतर ऋतुराजला तब्बल ३ आठवडे क्वारंटाईन....

केकेआरला पराभवाची धूळ चारण्यात चेन्नईच्या ‘या’ खेळाडूचे ‘सिक्स पॅक’ आले कामी

ऑक्टोबर 30, 2020

चेन्नई सुपर किंग्सच्या २३ वर्षीय फलंदाज ऋतुराज गायकवाडने गुरुवारी (२९ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध जोरदार फटकेबाजी केली. त्याच्या अफलातून खेळीमुळे चेन्नईने ६ विकेट्सने तो सामना....

IPL 2020 – धोनीच्या ‘या’ पाच पठ्ठ्यांनी कोलकाताच्या सेनेला दाखवले आस्मान

ऑक्टोबर 30, 2020

गुरुवारी(२९ ऑक्टोबर) झालेल्या आयपीएलच्या ४९व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा ६ विकेट्सने पराभव केला. या पराभवाने ‘प्ले ऑफ’ साठीचा मार्ग केकेआर संघासाठी....

CSK vs KKR सामन्यात ऋतुराज गायकवाडसह ‘या’ खेळाडूंनी केले खास ५ विक्रम

ऑक्टोबर 30, 2020

आयपीएल २०२० मध्ये गुरुवारी(२९ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना झाला. या सामन्यात चेन्नईने ६ विकेट्सने विजय मिळवला. चेन्नईच्या या विजयात....

जडेजाने ठोकला शेवटच्या चेंडूवर षटकार आणि सीएसकेने रचला इतिहास

ऑक्टोबर 30, 2020

गुरुवारी (29 ऑक्टोबर) आयपीएल 2020 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना पार पडला. या सामन्यात चेन्नईने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. चेन्नईचा....

काय आहे भानगड? अर्धशतक झळकावले ऋतुराज गायकवाडने पण ट्रोल झाला धोनी

ऑक्टोबर 26, 2020

आयपीएल २०२० मध्ये प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने रविवारी (२५ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पराभूत केले. चेन्नईच्या या विजयात ऋतुराज गायकवाडची खेळी....

Previous Next