एशियन गेम्स 2023
ऋतुराजच्या ‘यंग इंडिया’ने चीनमधील मुलांना दिले क्रिकेटचे धडे, व्हिडिओ पाहाच
प्रमुख भारतीय क्रिकेट संघ सध्या भारतात विश्वचषक खेळत आहे. त्याचवेळी चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताचा युवा क्रिकेट संघ खेळताना दिसतोय. ऋतुराज गायकवाड....
एशियन गेम्समध्ये भारताचे 21 वे गोल्ड! तिरंदाजीत महाराष्ट्र पुत्रांचा सोन्यावर निशाणा
चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत गुरुवारी (5 ऑक्टोबर) भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळाले. महिला तिरंदाजी संघ आणि स्क्वॉश मिश्र दुहेरी अशी सुवर्णपदके....
ASIAN GAMES: स्क्वॉशमध्ये भारताला दुसरे सुवर्ण! दीपिका-हरींदरने केली कमाई
चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत गुरुवारी (5 ऑक्टोबर) भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळाले. स्क्वॉश मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या दीपिका पल्लिकल व....
भारताच्या रणरागिणींची कमाल! तिरंदाजीत मिळवलं Gold, देशाच्या नावावर Asian Gamesमध्ये 82वे पदक
आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये भारतीय संघासाठी गुरुवार (दि. 05 ऑक्टोबर) हा दिवस खास ठरला. ज्योति सुरेखा वेन्नम, आदिती स्वामी आणि परनीत कौर यांच्या महिला तिरंदाजी....
Asian Games: बांगलादेशची सेमी फायनलमध्ये एन्ट्री, मलेशियन खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू; भारताशी करणार दोन हात
आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये बांगलादेश संघाने मोठी मजल मारली आहे. बुधवारी (दि. 04 ऑक्टोबर) पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात बांगलादेश विरुद्ध मलेशिया आमने-सामने....
टीम इंडियाचा नेपाळला दणका! दमदार विजयासह एशियन गेम्सच्या सेमी-फायनलमध्ये मारली धडक
चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये मंगळवारी (3 ऑक्टोबर) क्रिकेटच्या उपांत्यपूर्व फेरीला सुरुवात झाली. यामध्ये भारतीय संघाचा सामना नेपाळविरुद्ध झाला. भारतीय संघाने जबरदस्त सांघिक....
जयस्वाल की जय! एशियन गेम्समध्ये ठोकले वादळी शतक, रिंकूचाही जलवा
चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये मंगळवारी (3 ऑक्टोबर) क्रिकेट सामन्यांच्या उपांत्यपूर्व फेरीला सुरुवात झाली. यामध्ये भारतीय संघाचा सामना नेपाळविरुद्ध झाला. भारतीय संघाने शानदार....
एशियन गेम्समध्ये भारतीयांकडून पदकांची लयलूट सुरूच! सोमवारी 7 पदके पदरात
चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय पथकाने आपल्या पदकांची लयलूट सुरूच ठेवली आहे. सोमवारी (2 ऑक्टोबर) भारतीय खेळाडूंनी ऍथलेटिक्समध्ये उत्कृष्ट कामगिरी करताना 7....
VIDEO: हॉकीच्या मैदानावर क्रिकेटपटूंनी वाढवला हौसला! हरमन सेनेने चिरडले पाकिस्तानचे आव्हान
चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने आपला शानदार खेळ सुरू ठेवला. अ गटाच्या साखळी फेरीचा सामन्यात भारतीय हॉकी संघाने आपले....
चक दे! भारतीय हॉकी संघाने उडवला पाकिस्तानचा धुव्वा, 10-2 ने मिळवला विजय
चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने आपला शानदार खेळ सुरू ठेवला. अ गटाच्या साखळी फेरीचा सामन्यात भारतीय हॉकी संघाने आपले....
भारताच्या स्क्वॉश संघाची गोल्डन कामगिरी! पाकिस्तानला चीत करत मिळवले 10 वे सुवर्ण पदक
चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत शनिवारी (30 सप्टेंबर) भारतीय संघासाठी दुसरे सुवर्णपदक पुरूष स्क्वॉश संघाने मिळवून दिले. भारतीय संघाने पाकिस्तानचा अटीतटीच्या अंतिम....
BREAKING: ऋतुजा भोसले-रोहन बोपन्ना जोडीने जिंकले गोल्ड! एशियन गेम्समध्ये भारताचे 9 वे सुवर्ण
चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत शनिवारी (30 सप्टेंबर) भारतीय संघाच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक जमा झाले. भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपन्ना व....
टीम इंडियाची ‘गोल्डन बॉय’ नीरजसोबत ग्रेट भेट! सोशल मीडियावर फोटो व्हायरल
एशियन गेम्स 2023 स्पर्धेसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघ चीनमधील हॅंगझू शहरात पोहोचला आहे. या स्पर्धेत भारतीय संघ 3 ऑक्टोबरपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारतीय....
एशियन गेम्स 2023: पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी खोलला पदकांचा पंजा
चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एकोणिसाव्या एशियन गेम्स स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पहिल्या दिवशी आपली चमक दाखवली. पहिल्याच दिवशी तब्बल पाच पदके जिंकत भारतीय संघाने स्पर्धेत....
हॅंगझू एशियन गेम्सचे रंगारंग उद्घाटन! लवलिना-हरमनप्रीतने केले भारतीय पथकाचे नेतृत्व
चीनमधील हॅंगझू येथे 19 व्या एशियन गेम्सचे शनिवारी (13 सप्टेंबर) उद्घाटन झाले. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी ही स्पर्धा सुरू होत असल्याची अधिकृत घोषणा केली.....




















