कर्णधार रोहित शर्मा
ब्रेकिंग! वेस्ट इंडिज विरूद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीने वेस्ट इंडिज विरुद्धच्या आगामी वनडे व टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा याचे संघात पुनरागमन झाले असून ...
‘या’ पाच कारणांमुळे न्यूझीलंड संघ भारतासमोर झुकला, सलामीवीरांनी पार पाडली महत्वाची भूमिका
न्यूझीलंड संघाविरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका भारतीय संघाने ३-० अशा फरकाने नावावर केली. भारतीय संघाने या विजयासह टी२० विश्वचषकातील पराभवाचा एकप्रकारे बदलाच घेतला आहे. ...
न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर कर्णधार रोहितकडून युवा खेळाडूंचे कौतुक; म्हणाला, ‘हा एक युवा संघ आहे आणि…’
भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध सलग दुसरा विजय मिळवून टी२० मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला ७ विकेट्स राखून पराभूत केले. यानंतर भारताने ...
विजयानंतर रोहितने दिला आपल्या फलंदाजांना सल्ला; म्हणाला, “प्रत्येक चेंडू हा…”
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेची सुरुवात बुधवारी (१७ नोव्हेंबर) जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याने झाली. मालिकेतील या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ५ विकेट्स राखून विजय ...
टीम इंडियाची सुरु झाली २०२२ टी२० विश्वचषकाची तयारी? कर्णधार रोहित शर्माने दिले संकेत
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना बुधवारी (१७ नोव्हेंबर) जयपूरमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ५ विकेट्स ...
रोहितने आत्तापर्यंत १९ टी२० सामन्यात केलं आहे भारतीय संघाचे नेतृत्व, वाचा त्याचे जय-पराजयाचे रिकॉर्ड
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना बुधवारी (१७ नोव्हेंबर) जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यांच्या मालिकेत ...
न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेपूर्वी ऍक्शन मोडमध्ये आले प्रशिक्षक द्रविड, रोहितकडून करवून घेतला सराव
टी-२० विश्वचषकातील खराब प्रदर्शनानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेत चांगले प्रदर्शन करण्याच्या प्रयत्न असेल. विश्वचषकानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १७ नोव्हेंबरपासून टी-२० मालिका खेळली ...
इथेच अडलीय गाडी; दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर रोहितचं पडलं तोंड, सांगितली कुठे होतेय चूक?
आयपीएलच्या मैदानात शनिवारी (०२ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ४ विकेट्स राखून मुंबईवर विजय मिळवला ...
रोहितसोबत व्हिडिओ कॉलवर बोलण्याची संधी; पण तो म्हणाला, ‘देवासोबत कोण बोलतं’, पाहा भावनिक प्रसंग
भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माची गणना जगातील सर्वात उत्कृष्ट फलंदाजांमध्ये केली जाते. भारतामध्ये आणि जगभरात त्याचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. रोहितने आजपर्यंत अनेक ...
टीम इंडियाच्या दिल्ली टी२० सामन्यातील पराभवानंतर हा खेळाडू झाला ट्रोल…
रविवारी (3 नोव्हेंबर) दिल्ली (Delhi) येथे भारत विरुद्ध बांगलादेश (First T20Match India vs Bangladesh) संघात पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात बांगलादेशने भारतावर ...