क्रिकेटपटू
पोलिसांच्या कारवाईपासून जेव्हा स्वतःला वाचवत होता ‘हा’ क्रिकेटपटू, काही वेळातच झाला मृत्यू
मित्राच्या मृत्यूनंतर हातावर काढला टॅट्यू, क्रिकेटही सोडण्यास तयार होता हा क्रिकेटर
आपण एक मारली तर ते सर्व मिळून आपल्याला खूप मारतील याची भीती वाटायची
सुरेश रैना (Suresh Raina) म्हटले की आपल्या समोर येतो, चपळ क्षेत्ररक्षक, मैदानाच्या चोहीकडे आक्रमक फटके खेळणारा, मिस्टर IPL बिरूद मिरवणारा भारतीय संघाचा एक महत्वाचा खेळाडू.....
हैद्राबादचे कर्णधारपद व न्यूझीलंडचे कर्णधारपद सांभाळण्यात काय आहे फरक? विलियमसन म्हणतो…
मुंबई । न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सर्वात चाणाक्ष क्रिकेटपटू मानला जातो. तो एक उत्कृष्ट फलंदाज असण्याबरोबरच एक सज्जन व्यक्ती देखील आहे. विल्यिमसनने....
रणजी क्रिकेटचा ‘राजा माणूस’ आता देणार ‘या’ संघाला क्रिकेटचे धडे
मुंबई । उत्तराखंडच्या वरिष्ठ संघाचा प्रशिक्षक म्हणून भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ उत्तराखंडने वसीम जाफर याच्या नावाची....
भारताविरुद्ध बेंगलोर कसोटीत पदार्पण करणाऱ्या विकेटकीपरचा अपघात, गाडीचा झाला…
मुंबई । अफगाणिस्तानचा 26 वर्षीय यष्टिरक्षक फलंदाज अफसर जजईचा शनिवारी अपघात झाला. यात तो जखमी झाला आहे. या अपघातात त्याच्या डोक्याला मार लागला आहे. पण....
बीसीसीआयने या संघाला अजून दिले नाही बक्षीसाचे १ कोटी रुपये; या खेळाडूने उपस्थित केला प्रश्न
मुंबई । मागील वर्षी झालेल्या रणजी चषकातील उपविजेता बंगाल संघाला पुरस्काराची रक्कम अद्याप देण्यात आली नाही. बंगाल संघातील खेळाडू मनोज तिवारीनी या पुरस्काराची रक्कम न....
९९ कसोटी खेळलेला क्रिकेटर म्हणतोय; मला टीम इंडियाचा कोच करा, मग पहाच…
मुंबई । भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन म्हणजे फलंदाजीची नजाकत. फिरकी आणि वेगवान गोलंदाजी तंत्रशुद्ध पद्धतीने कशी खेळतात याचे उत्तम उदाहरण सांगण्यासाठी मोहम्मद अझरुद्दीन यांचे....
२ सामने खेळणारा शुभमन गिल पाहतोय ‘या’ दिग्गज खेळाडूंचा विक्रम मोडण्याचे स्वप्न
मुंबई । ज्युनिअर युवराज सिंग या नावाने ओळखला जाणारा पंजाबचा युवा क्रिकेटपटू शुभम गिल स्थानिक सामन्यात खोऱ्याने धावा काढत आहे. त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीने....
भारतातील सर्वात वयस्कर क्रिकेटपटूचे आज निधन
भारताचे सर्वात वयस्कर प्रथम श्रेणी क्रिकेटपटू वसंत रायजी यांचे शनिवारी(१३ जून) पहाटे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. १०० वर्षीय वसंत रायजी यांनी पहाटे २.३० वाजताच्या आसपास....
अक्रम, वकार अन् अख्तरची धुलाई करणारा ‘हा’ भारतीय फलंदाज झाला अभिनेता
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर खेळाडू प्रशिक्षक अथवा समालोचक बनतात तर काही खेळाडू उपजीविका चालवण्यासाठी नोकरी अथवा व्यवसाय करण्यावर भर देतात. मात्र, भारतीय क्रिकेट संघातला एक माजी....
जाफरच्या ऑलटाईम वनडे ११मध्ये नाही सेहवागला स्थान, माजी खेळाडूने व्यक्त केली नाराजी
मुंबई – प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दादा म्हणून ओळखला जाणार्या वसीम जाफरने विक्रमांचे इमले उभे केले होते. प्रथम श्रेणीच्या दुसऱ्याच सामन्यात त्रिशतक झळकावत भारतीय कसोटी संघात....
मुंबई न्यूझीलंडच्या लोकसंख्येची तुलना करणाऱ्याला ‘या’ क्रिकेटरने दिले उत्तर
मुंबई । जागतिक क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू आहेत जे सोशल मीडियावर सातत्याने सक्रीय असतात. गमतीशीर पोस्ट करून नेहमी चर्चेत राहतात. कधी कधी क्रिकेट फॅन्सला देखील....
हा खेळाडू म्हणतोय, टीम इंडियात माझी जागा पक्की
मुंबई | भारतीय वनडे संघात मधल्या फळीत खेळणाऱ्या श्रेयस अय्यरने मागील एक वर्षांपासून कामगिरीत सातत्य ठेवले आहे. गेल्या काही दिवसांत भारतीय वनडे संघातल्या चौथ्या क्रमांकाच्या....
एकेवेळी होता क्रिकेटमधील बादशहा; आज झालाय कंगाल, करतोय कंपनीत लेबर म्हणून काम
न्यूझीलंड क्रिकेटला मार्टिन क्रो, स्टीफन फ्लेमिंग, नथन अॅस्टल, ख्रिस क्रेन्स, ब्रँडन मॅक्युलम, टॉम लेथम यासारख्या एकापेक्षा एक स्फोटक फलंदाजाची परंपरा लाभली आहे. या संघाला इतरही....
असे शिक्षण टीम इंडियात कुणी घेतले नाही, एक आहे पीएचडी तर दुसरा…
जगातील कोणत्याही व्यक्तीसाठी शिक्षण हे महत्त्वाचे असते. तो व्यक्ती जगात कुठेही गेला तरी त्याने घेतलेले ज्ञान त्याच्याबरोबर राहते. पण खेळ हे क्षेत्र असे आहे जिथे....





