क्रिकेट
आयपीएलमध्ये गुगलची धमाकेदार एन्ट्री; बीसीसीआयला मिळणार इतकी रक्कम!
भारत सरकारच्या नवीन कायद्यानंतर ‘ड्रीम 11’ (Dream11) आणि ‘माय 11 सर्कल’ (My11Circle) सारख्या कंपन्यांनी आयपीएलमधून माघार घेतली, ज्यामुळे बीसीसीआयला मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला....
टी20 मध्ये कोण मारणार बाजी? जाणून घ्या दोन्ही संघाचा हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये 3 वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला 2-1 ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मालिकेतील....
टी20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशच्या जागी स्कॉटलंड? बीबीसीच्या रिपोर्टमुळे क्रिकेट जगतात खळबळ!
बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि भारत यांच्यातील बिघडलेल्या संबंधांमुळे आयसीसी (ICC) पेचात सापडले आहे. बीसीबीला त्यांचे सामने भारताऐवजी श्रीलंकेत खेळायचे आहेत. याच कारणामुळे त्यांना टी-२० वर्ल्ड....
डेरील मिचेल बनला मिसाईल, भारताला दिली मोठी जखम; 52 वर्षांत असा पराक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज!
इंदूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ज्या गोष्टीची भीती होती, ती 200 टक्के खरी ठरली. गेल्या दोन्ही सामन्यांत भारतीय गोलंदाजांची पिसं काढणाऱ्या किवी फलंदाज डॅरेल मिचेलने इंदूरमध्येही आपला प्रचंड....
नागपूरच्या जमाठा स्टेडियमवर सूर्यकुमार यादवचा सराव सुरू, पुन्हा फॉर्ममध्ये परतण्यासाठी होणार सज्ज!
भारतीय टी20 संघाचा कर्णधार आणि आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या आपल्या कारकिर्दीतील कठीण टप्प्यातून जात आहे. सातत्याने अपयशी ठरत असलेला फॉर्म, वाढता दबाव आणि टी20....
टी20 वर्ल्ड कपबद्दल सर्वात मोठी बातमी, आयसीसीने केली पाकिस्तानी वंशाच्या खेळाडूंची मदत!
बीसीसीआय (BCCI) आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डासोबत मिळून आयसीसी (ICC) सध्या टी20 वर्ल्ड कप 2026 च्या तयारीला लागली आहे. स्पर्धा सुरू व्हायला आता अवघे 20 दिवस....
बांगलादेशचा नवा ड्रामा: अंडर-19 वर्ल्ड कपमधील ‘नो हँडशेक’ वादावर BCB ने दिले स्पष्टीकरण
अंडर-19 वर्ल्ड कप 2026 देखील ‘नो हँडशेक’ (हस्तंदोलन न करणे) वादामुळे चर्चेत आला आहे. 17 जानेवारी रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना खेळला गेला, ज्यामध्ये....
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाचा ऐतिहासिक पराक्रम; WPL मध्ये ‘अशी’ कामगिरी करणारी ठरली पहिलीच खेळाडू!
महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामातील (WPL 2026) 10 व्या सामन्यात युपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा 22 धावांनी पराभव केला. मात्र, या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या अमेलिया केरने....
BBL मध्ये डेव्हिड वॉर्नरचा धमाका; विराट कोहलीचा विक्रम मोडला, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू
डेव्हिड वॉर्नरने इतिहास रचला आहे. बिग बॅश लीग (BBL) मध्ये वॉर्नरने शतक झळकावले असून, हे त्याच्या टी-20 कारकिर्दीतील 10 वे शतक ठरले आहे. असे करून....
दुखापतीमुळे ‘हे’ 5 भारतीय खेळाडू वर्ल्ड कपमधून बाहेर; वॉशिंग्टन सुंदरचेही स्वप्न भंगणार?
टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघात वॉशिंग्टन सुंदरचा समावेश करण्यात आला होता, परंतु दुखापतीमुळे तो या स्पर्धेतून बाहेर पडणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.....
वॉशिंग्टन सुंदर वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याची शक्यता; ‘या’ 4 खेळाडूंमध्ये चुरस
भारतीय संघावर टी20 विश्वचषकाचे (T20 World Cup 2026) वेध लागले आहेत, पण आता जेव्हा एका महिन्यापेक्षाही कमी काळ शिल्लक आहे, तेव्हा वॉशिंग्टन सुंदरची (Washington Sundar)....
सिराजकडे आता नवी आणि मोठी जबाबदारी! भारत-न्यूझीलंड मालिकेदरम्यानच मिळाली कर्णधारपदाची ऑफर
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये 3 वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने....
Ind vs NZ: दुसऱ्या वनडेनंतर भारत की न्यूझीलंड? पाहा कोणाचे पारडे आहे जड!
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान खेळल्या जाणाऱ्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेतील शेवटचा सामना (18 जानेवारी) रोजी खेळला जाईल. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 2 सामन्यांपैकी भारताने पहिला....
धुक्याचा अडथळा येणार की पाऊस ठरणार व्हिलन? जाणून घ्या तिसऱ्या वनडेत कसं असणार हवामान
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. मालिकेतील तिसरा सामना रविवार, (18 जानेवारी) रोजी होणार आहे. पहिला सामना भारतीय संघाने जिंकला....
खेळाडूंच्या तीव्र विरोधामुळे BCB चा मोठा निर्णय, नजमुल इस्लाम यांना पदावरून हटवले
बांगलादेश क्रिकेट बोर्डाला (BCB) अखेर खेळाडूंसमोर झुकावे लागले आहे. बोर्डाचे संचालक एम. नजमुल इस्लाम यांनी आपल्याच संघातील खेळाडूंविरुद्ध वादग्रस्त विधान केले होते, ज्यानंतर खेळाडूंनी बहिष्काराची....




















