गौतम गंभीर
टीम इंडियाकडून खेळलेल्या खेळाडूचे पंचासोबत भांडण, तब्बल २० मिनीटं थांबवला सामना
दिल्ली | विजय हजारे ट्राॅफीमध्ये मध्यप्रदेश आणि दिल्ली यांच्या दम्यानच्या सामन्यात मध्यप्रदेशचा विकेट किपर कर्णधार नमन ओझाने पंचासोबत गैरवर्तन केले आहे. त्यामुळे या सामन्यात 20 मिनीट....
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या गंभीरचा क्रिकेटमधील मोठा विक्रम
दिल्ली। आज (28 सप्टेंबर) भारताचा सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये एक खास विक्रम केला आहे. त्याने दिल्ली संघाकडून आज....
दोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) भारताचा सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरला 2011-12, 2012-13 आणि 2014-15 या वर्षी परदेशात खेळलेल्या स्पर्धांमधून मिळालेल्या एकूण महसूलातील एक शेअर म्हणून 1,04,24,507 रुपये....
अंबाती रायडू संघात असता तर भारत वनडे मालिका जिंकला असता, माजी खेळाडूचे संघ निवडीवर ताशेरे
२०१८ च्या आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करुनही यो-यो टेस्टमध्ये फेल झाल्यामुळे भारताचा मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायडूला इंग्लड विरुद्धच्या टी-२० अणि एकदिवसीय मालिकेतून वगळले होते. या....
सेहवाग, गंभीर आणि आकाश चोप्रा पुन्हा एकत्र, खेळणार नवीन इनिंग
दिल्ली क्रिकेट असोसिएशनने बुधवारी (25 जुलै) त्रिसदस्सीय क्रिकेट समिती स्थापना केली आहे. या समितीमध्ये भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागचा समावेश करण्यात आला आहे. त्याच्या....
युवा खेळाडू पवन शहाने हा विक्रम करत गंभीर, पुजारालाही टाकले मागे
19 वर्षांखालील भारतीय संघाविरुद्ध 19 वर्षांखालील श्रीलंका संघाचा मंगळवार, 24 जुलैपासून दुसरा चार दिवसीय कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा फलंदाज पवन शहाने एक....
दिग्गज फलंदाज म्हणतो, विराट भारीच; इंग्लंडमध्ये कसाही खेळला तरीही काही फरक पडत नाही
भारतीय कर्णधार विराट कोहलीवर इंग्लिश गोलंदाज जेम्स अॅंडरसनने कडक शब्दात टिका केली होती. “विराटने धावा केल्या नाही तर त्याला खरचं काही फरक पडणार नाही का?....
Video: गौतम गंभीरच्या मुलीने दिली यो-यो टेस्ट!
बीसीसीआयने मागील काही महिन्यापासून खेळाडूंसाठी यो-यो टेस्ट अनिवार्य केली आहे. त्यामुळे ही टेस्ट यशस्वी पार केली तरच खेळाडूंना भारतीय संघात स्थान दिले जाते. यामुळे भारतीय क्रिकेट....
गौतम गंभीर नंतर माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागचे धोनीविषयी मोठे वक्तव्य
नुकतेच इंग्लंड विरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ 2-1 अशा फरकाने पराभूत झाला. या मालिकेत भारताची मधल्या फळीतील फलंदाजी पूर्णपणे निष्प्रभ ठरली. मधल्या फळीतील फलंदाजांच्या....
एमएस धोनीवर गौतम गंभीरची कठोर शब्दात टिका
नुकतेच इंग्लंड विरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ 2-1 अशा फरकाने पराभूत झाला. या मालिकेत भारताची मधल्या फळीतील फलंदाजी या मालिकेत पूर्णपणे निष्प्रभ ठरली. मधल्या....
फिफा विश्वचषक २०१८: पराभवानंतर वार्नर-गंभीरने इंग्लंडला केले ट्रोल
बुधवारी (११ जुलै) फिफा विश्वचषकातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात क्रोएशियाने इंग्लंडला पराभूत करत प्रथमच अंतिम फेरी गाठली. या सामन्यात क्रोएशियाने जादा वेळेत इंग्लंडला २-१ असे पराभूत....
सौरव गांगुलीपाठोपाठ आता गंभीरही करणार या क्रिकेट बोर्डात बाॅसगिरी!
नवी दिल्ली | भारताचा सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरला डीडीसीएच्या क्रिकेट संबधी सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आल्याची माहिती डीडीसीएचे सेक्रेटरी विनोद तिहारा यांनी दिली. गेल्या....
गौतम गंभीरने आजपर्यंत एवढा ‘गंभीर’ आरोप कधीच केला नसेल!
भारत-अफगाणिस्तान कसोटी सामन्यापूर्वी यो-यो टेस्टमध्ये फेल झालेल्या मोहम्मद शमीच्या जागी काल नवदिप सैनीची भारतीय संघात निवड झाली आहे. याच निवडीवरून गौतम गंभीरने डीडीसीएचे तत्कालीन उपाध्यक्ष चेतन....
फक्त गौतम गंभीरमुळेच भारतीय संघात येऊ शकलो
14 जूनला होत असलेल्या अफगाणिस्तान विरूद्धच्या कसोटी सामन्यातून यो-यो टेस्ट फेल झाल्यामुळे मोहम्मद शमीला या कसोटीमधून वगळले आहे. मोहम्मद शमीच्या जागी निवड झालेल्या नवदिप सैनीची....
आंतरराष्ट्रीय टी-२० सामने बंद करा- ग्रॅम स्मिथ
आजच्या काळात क्रिकेटचे माजी खेळाडू आणि तज्ज्ञ कसोटी प्रकाराबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. यातच दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथने आंतरराष्ट्रीय स्तरावर फक्त कसोटी आणि एकदिवसीय प्रकारातील....





