चेन्नई सुपर किंग्स

RR-vs-CSK

‘रॉयल नाम सुनकर आरसीबी समझे क्या? RCB नहीं…’, चेन्नईच्या पराभवानंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस

एप्रिल 28, 2023

चेन्नई सुपर किंग्स संघ मागील वर्षीच्या उपविजेत्या राजस्थान रॉयल्स संघापुढे पुन्हा एकदा तोंडघशी पडला. आयपीएल 2023चा 37वा सामना गुरुवारी (दि. 27 एप्रिल) राजस्थान रॉयल्स वि.....

Sanju-Samson-And-MS-Dhoni

दोन पराभवांनंतर विजयासाठी ‘रॉयल्स’ आतुर, चेन्नई प्ले-ऑफसाठी ठोकणार दावेदारी, ‘या’ खेळाडूंवर असेल लक्ष

एप्रिल 27, 2023

राजस्थान रॉयल्स संघ आयपीएल 2023 स्पर्धेत सलग 2 पराभवांचा सामना केल्यानंतर गुरुवारी (दि. 27 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्सला आव्हान देणार आहे. या सामन्यात घरच्या मैदानावर....

MS-Dhoni

धोनीला विरोधी संघाकडूनही मिळतोय तुफान पाठिंबा; राजस्थानचा खेळाडू म्हणाला, ‘आता तो मैदानात असूनही…’

एप्रिल 27, 2023

चार वेळा इंडियन प्रीमिअर लीगचा किताब जिंकणारा संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्स होय. चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याला चाहत्यांकडून आयपीएल 2023 स्पर्धेत तुफान....

Chennai-Super-Kings

निम्मी आयपीएल संपली, Points Tableमध्ये धोनीच्या चेन्नईचा जलवा, ‘या’ 3 संघांसाठी प्ले-ऑफची वाट खडतर

एप्रिल 26, 2023

देशात सुरू असलेल्या आयपीएल 2023 हंगामाला क्रिकेटप्रेमींकडून भरभरून प्रेम मिळतंय. या हंगामात एकूण 70 सामने खेळले जाणार आहेत. त्यापैकी अर्धे म्हणजेच 35 सामने खेळले गेले....

Ajinkya-Rahane-Comeback

रहाणेच्या कसोटी कमबॅकवर आली सर्वात मोठी प्रतिक्रिया, माजी निवडकर्ता आनंदी; म्हणाला, ‘याचे श्रेय…’

एप्रिल 26, 2023

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज आणि कसोटीतज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजिंक्य रहाणे याच्यासाठी मंगळवारी (दि. 25 एप्रिल) आनंदाची बातमी आली. बीसीसीआयने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या....

Shardul-Thakur-And-Ajinkya-Rahane-And-Shubman-Gill

WTC फायनलसाठी निवडलेल्या खेळाडूंपैकी 3 गुजरातचे, पाहा तुमच्या फेवरेट टीममधील किती खेळाडू संघात

एप्रिल 25, 2023

सध्या सर्वत्र इंडियन प्रीमिअर लीग 2023ची धामधूम सुरू आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमीही आयपीएलचा आनंद लुटत आहे. मात्र, यामध्येच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने मंगळवारी (दि.....

Ajinkya-Rahane-Comeback

रहाणेच्या कसोटी कमबॅकवर चाहते भलतेच खुश; म्हणाले, ‘परमेश्वरा अपयश दे, पण…’

एप्रिल 25, 2023

इंग्लंडच्या के ओव्हल मैदानावर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 7 ते 11 जूनदरम्यान पार....

Team-India

दिग्गजाचे पुनरागमन, तर हुकमी एक्का संघातून बाहेर; पाहा WTC Finalसाठी निवडलेली 15 सदस्यीय टीम इंडिया

एप्रिल 25, 2023

आयपीएल 2023 स्पर्धा सध्या दिमाखात पार पडत आहे. ही स्पर्धा सुरू असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने जागतिक कसोटी....

CSK-vs-RCB

“सीएसके यंदाही आयपीएल फायनल खेळणार”, दिग्गजाने या कारणाने व्यक्त केला विश्वास

एप्रिल 24, 2023

आयपीएल 2023 मध्ये रविवारी (23 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा सामना खेळला गेला. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात यजमान....

सीएसकेसाठी रहाणे ‘अजिंक्य’च! 29 चेंडूवर नाबाद 71 धावांच्या सर्वांगसुंदर खेळीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मने

एप्रिल 23, 2023

आयपीएल 2023 मध्ये रविवारी (23 एप्रिल) दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा खेळला गेला. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात....

सीएसकेचा नवा मि. कंसिस्टंट! कॉनवेच्या कौतुकास्पद सातत्याने घालाल तोंडात बोटे, आत्तापर्यंत गाजवलाय हंगाम

एप्रिल 23, 2023

आयपीएल 2023 मध्ये रविवारी (23 एप्रिल) दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा खेळला गेला. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात....

‘सर्वोत्तम झेल पुरस्कार मला द्यायला हवा होता’, धोनीने स्वतः बोलून दाखवली इच्छा

एप्रिल 22, 2023

आयपीएल 2023 हंगामातील 29 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) व सनरायझर्स हैदराबाद हे संघ समोरासमोर आलेले. चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सीएसकेने एकतर्फी वर्चस्व....

Bet Stokes

स्टोक्स कधी करणार पुनरागमन? सीएसकेच्या मुख्य प्रशिक्षकांनी दिले महत्वाचे अपडेट

एप्रिल 22, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 29वा सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबाद संघाचा दारुण पराभव केला. शुक्रवारी (दि. 21 एप्रिल) एमए चिदंबरम स्टेडिअमवरील हा....

CSK-Captain-MS-Dhoni

‘जेव्हा धोनी निघून जाईल, तेव्हा त्याचे महत्त्व कळेल…’, इंग्लंडच्या दिग्गजाची भावूक करणारी प्रतिक्रिया

एप्रिल 22, 2023

एमएस धोनी हा असा खेळाडू आहे, ज्याची गणना जगभरातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये होते. धोनीने 2020मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, धोनी अजूनही आयपीएलमध्ये सक्रिय आहे.....

Aiden-Markram

‘आम्हाला माहिती होतं, चेन्नईचे स्पिनर्स…’, हंगामातील चौथ्या पराभवानंतर मार्करम स्पष्टच बोलला

एप्रिल 22, 2023

इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचा किताब 4 वेळा जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2023च्या हंगामातील चौथा विजय सनरायझर्स हैदराबादविरुद्ध साकारला. एमएस धोनी याच्या नेतृत्वाखालील चेन्नईने....

Previous Next