चेन्नई सुपर किंग्स

टीम इंडियातून बाहेर असलेल्या धोनीसाठी हा खेळाडू म्हणतो, मला काहीतरी खास करायचंय

मे 1, 2020

आयपीएलमधील फ्रंचायझी चेन्नई सुपर किंग्स संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्रावोला आपल्या संघाचा कर्णधार एमएस धोनीसाठी विशेष असे काहीतरी करायचे आहे. वेस्ट इंडीज संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू....

मॅच हारल्यावर धोनी काय करतो? त्या खेळाडूने अखेर जगाला सांगतिला धोनीचा तो ‘राज’

एप्रिल 28, 2020

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माने माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल मोठा खुलासा केला आहे. धोनीबद्दल बोलताना मोहित म्हणाला की, आव्हानात्मक परिस्थितीमध्ये जबाबदारी घेण्याची वेळ येते....

धोनी- विराटची २०१९सालची कमाई आली जगासमोर, कमी सामने खेळूनही धोनी आहे…

एप्रिल 27, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी मागील ९ महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. मागील वर्षी जुलै २०१९मध्ये झालेल्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला....

केदार कधीच नाही खेळू शकत कसोटी, भज्जी- रोहितने सांगितले कारण

एप्रिल 25, 2020

सध्या भारत देश कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आला आहे. अशात बरेचसे क्रिकेटपटू सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात येत आहेत. भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग....

एवढंच वाटतं तर थेट आपल्या गाडीने रांचीला जाऊन निवृत्तीबद्दल धोनीलाच विचारा

एप्रिल 24, 2020

कोरोना व्हायरसमुळे भारताबरोबरच इतर देशांमध्येही लॉकडाऊन करण्याची परिस्थिती उद्भवली आहे. अशामध्ये जवळपास सर्वच क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. यामध्ये क्रिकेटचाही समावेश आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंनी....

चेन्नई सुपर किंग्स-मुंबई इंडियन्स आणि अंतिम सामना, हे नाते काही खासच

एप्रिल 23, 2020

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने आजपर्यंत ४ तर चेन्नईने ३ विजेतेपद मिळवली आहे. १२ पर्वातील तब्बल ७ पर्वात या दोन संघांची मक्तेदारी राहिली आहे. या ४ पैकी....

आयपीएल इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधाराचा मान या क्रिकेटपटूच्या नावावर

एप्रिल 23, 2020

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीला क्रिकेट तज्ञ पॅनलने इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) १२ वर्षांच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ठ कर्णधार निवडले आहे. या क्रिकेट तज्ञ पॅनेलमध्ये आशिष....

षटकार- चौकार मारले म्हणून एमएस धोनी झाला होता नाराज

एप्रिल 23, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल असे म्हटले जाते की तो मैदानावर खूप कमी बोलतो. तसेच त्याला रागही फार कमीवेळा येतो. तणावाच्या परिस्थितीत शांत राहणे....

आयपीएल म्हटलं की या ३ फलंदाजांच्या पाचवीला पुजला आहे झिरो

एप्रिल 22, 2020

आयपीएल म्हटले की सर्वांना पहिल्यांदा आठवते ती गोष्ट म्हणजे चौकार, षटकारांची आतिषबाजी. आयपीएलमध्ये नेहमीच फलंदाज वेगवेगळे विक्रम करत असतात. पण यातीलच एक नकोसा विक्रम म्हणजे....

१९९०मध्ये आयपीएल झाली असती तर हे खेळाडू झाले असते मालामाल

एप्रिल 20, 2020

८० आणि ९०च्या दशकातील भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, ते कलागुणांनी श्रीमंत होते, काहींची स्वत:ची खेळाची खास शैली होती. तसेच काहीजणांमध्ये तर मनोरंजन करून मैदानात....

हा खेळाडू म्हणतो, धोनीसारखा कॅप्टन होणे नाही

एप्रिल 19, 2020

इंग्लंड संघाचा माजी फलंदाज केविन पीटरसनने भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी तो म्हणाला की, २ वेळा भारतीय संघाला....

धोनी नसेल तर चेन्नई सुपर किंग्जचं काही खरं नाही

एप्रिल 19, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील फ्रंचायझी चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनी आता सर्वांना माहित झाला आहे. त्याचे चाहते जगभरात आहेत. चेन्नईला उंचीवर....

धोनी चाहत्यांनो! ही आहे तुमच्यासाठी आनंदाची बातमी

एप्रिल 18, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार व चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनी आयपीएलचे पुढील ३ हंगाम खेळण्याची शक्यता आहे. त्याने जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे सोडले....

भारतीय संघातील या खेळाडूमुळेच केदार खेळू शकला एवढे वनडे सामने

एप्रिल 18, 2020

भारतीय संघाचा फलंदाज केदार जाधवने गुरुवारी (१६ एप्रिल) एमएस धोनीच्या पाठिंब्यामुळे त्याला अनेक आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळता आल्याचे सांगितले आहे. इतकेच नव्हे तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध....

रोहित, रैना व धोनी; तिघांच्याही नावावर आहे आयपीएलमध्ये एक खास कारनामा

एप्रिल 17, 2020

आयपीएल ही खाजगी क्रिकेट लीगमधील सर्वात मोठी लीग समजली जाते. जगभरातील क्रिकेटपटू यात खेळण्यासाठी प्रयत्नशील असता. आयपीएल म्हटलं की मुंबई इंडियन्स व चेन्नईच्या खेळाडूंची विशेष....

Previous Next