जॉनी बेयरस्टो

बरोबर १ वर्षापुर्वी कोहलीने केलेला तो पराक्रम विसरणे केवळ अवघड

विशाखापट्टनमध्ये येथे २४ ऑक्टोबर २०१८ रोजी झालेल्या भारत विरुद्ध विंडीज वन-डे सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दीडशतकी खेळी करताना वन-डे कारकिर्दीत १० हजार ...

या मोठ्या दौऱ्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा, दोन मोठ्या खेळाडूंना वगळले…

सोमवारी(23 सप्टेंबर) न्यूझीलंड दौऱ्यासाठी इंग्लंडच्या कसोटी आणि टी20 संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी जाॅनी बेयरस्टोला (Jonny Bairstow) आणि जेसन राॅयला (Jason Roy) ...

टीम इंडियासाठी सोनियाचा दिवस, तब्बल ४ भारतीय खेळाडूंना मिळाले आयसीसी २०१८च्या वन-डे संघात स्थान

आयसीसीने आज (22 जानेवारी) 2018ची सर्वोत्कृष्ठ वन-डे संघातील खेळाडूंची नावे जाहिर केली आहेत. 2018मध्ये विविध संघाच्या क्रिकेटपटूंची वन-डेमध्ये केलेली कामगिरी बघता त्यांना या संघात ...

कर्णधार म्हणून विराटने केली सलग दुसऱ्या वर्षी ही विलक्षण कामगिरी

विशाखापट्टणम। आज (24 आॅक्टोबर) सुरू असलेल्या भारत विरुद्ध विंडीज दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाबाद 157 धावा केल्या आहेत. याबरोबरच त्याने ...