जो रुट
सर्व प्रश्नांचं उत्तर केवळ काळ देतो, रुट-कोहलीची ही आकडेवारी पाहुन कळेल नक्की कसे?
नॉटिंगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी इंग्लंडने २७.४ षटकांत ४ बाद ६६ धावा केल्या आहेत. हा मालिकेचा तिसरा सामना असुन या....
इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो; जो रुट नव्हे, विराटच भारी
बर्मिंगहॅम | इंग्लंडचे माजी कर्णधार माइक ब्रेयरली यांच्यामते भारताचा कर्णधार विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. मातेर जो रुट कोहलीपेक्षा जास्त समजुतदार आहे असे मत माइक ब्रेयरलींनी....
कर्णधार कोहलीला ट्रोल करणे आयसीसीच्या चांगलेच अंगलट
एजबस्टन मैदानावर पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने जो रुटला इंग्लंडच्या पहिल्या डावात धावबाद केल्यानंतर बॅट ड्रॉपसारखे हावभाव करत माइक....
आयसीसीने केले विराट कोहलीला माइक ड्रॉप प्रकरणावरुन ट्रोल
बर्मिंगहॅम। भारताला एजबस्टन मैदानावर पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी (शनिवार, ४ आॅगस्ट) ३१ धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. या सामन्यात भारताच्या पराभवाबरोबरच....
विराट कोहली सोडून बाकी सर्व बुजगावणी…चाहते कडाडले
बर्मिंगहॅम। भारताला एजबस्टन मैदानावर पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी (4 आॅगस्ट) 31 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. भारतासमोर ही कसोटी जिंकण्यासाठी 194....
कोहलीचा पुन्हा एकदा नवा कारनामा, एजबस्टन गाजवले
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ५१ धावांवर बाद झाला. याबरोबर त्याने या कसोटीत २०० धावा केल्या. पहिल्या डावात विराट १४९ धावांवर....
१३ आकडा टीम इंडियासाठी ठरणार अनलकी?
बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शुक्रवारी (3 आॅगस्ट) तिसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 5 बाद 110 धावा केल्या आहेत. भारताच्या या....
अमुलकडून कर्णधार विराट कोहलीच्या खेळीला खास मानवंदना
बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या डावात शतकी खेळी करत एकाकी लढत दिली. त्याने तळातल्या....
कसोटी मालिका बोरिंग ठरली असती परंतु विराटच्या त्या गोष्टीमुळे आता येणार मजा
बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवार,1 आॅगस्टपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बॅट ड्रॉप सेलिब्रेशन प्रकरण चांगलेच चर्चेले गेले आहे. या सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात भारताचा....
पहिली कसोटी: इंग्लंडचा पहिला डाव 287 धावात कोलमडला
बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवार,1 आॅगस्टपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात इंग्लंडने सर्वबाद 287 धावा केल्या आहेत. गुरुवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर....
माईक ड्राॅप ते बॅट ड्राॅप- काय आहे कोहली रुटमधील ‘बॅट ड्रॉप’ सेलिब्रेशन
बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवार,1 आॅगस्टपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर इंग्लंडने 9 बाद 285 धावा केल्या आहेत. या सामन्यात इंग्लंडला रोखण्यात फिरकी....
भारताकडून २९० खेळाडू कसोटी खेळले, परंतु अशी कामगिरी करणारा अश्विन एकटाच
बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवार,1 आॅगस्टपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर इंग्लंडने 9 बाद 285 धावा केल्या आहेत. या सामन्यात इंग्लंडला रोखण्यात फिरकी....
पहिली कसोटी: पहिल्याच दिवशी अश्विनच्या चार विकेट; भारतीय गोलंदाज चमकले
बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवार,1 आॅगस्टपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर इंग्लंडने 9 बाद 285 धावा केल्या आहेत. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून....
जो रुटने केला भारताविरुद्ध हा मोठा पराक्रम
बुधवार, 1 आॅगस्टपासून इंग्लंड विरुद्ध भारत संघात पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात खेळताना इंग्लंडचा कर्णधार जो रुटने भारताविरुद्ध मोठा पराक्रम केला आहे.....
कारकिर्दीतील सर्व कसोटी सामने परदेशात खेळणारा खेळाडू मायदेशात खेळतोय संघाचा १०००वा सामना
इंग्लंडचा फिरकी गोलंदाज अदिल रशिदला आज संघात स्थान देण्यात आले. त्याची १५ खेळाडूंच्या संघात पहिल्या कसोटीसाठी जेव्हा निवड झाली तेव्हा या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका....




