टीम इंडिया

नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा प्रथम फलंदाजीचा निर्णय, या दोन खेळाडूंना वगळले

ऑक्टोबर 22, 2017

मुंबई । आज येथे सुरु झालेल्या पहिल्या वनडेत भारतीय कर्णधार विराट कोहलीने न्यूजीलँड विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात अजिंक्य रहाणे....

आज कोहली मोडू शकतो पॉन्टिंगचा हा विक्रम

ऑक्टोबर 22, 2017

मुंबई । आजपासून भारत विरुद्ध न्यूजीलँड वनडे मालिका सुरु होत आहे. पहिला सामना आज वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात कर्णधार विराट....

आजचा सामना विराटचा वनडे कारकिर्दीतील २००वा सामना

ऑक्टोबर 21, 2017

भारतीय संघाचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आज त्याचा २०० वा वनडे सामना खेळणार आहे. आज मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर भारत विरुद्ध न्यूजीलँडमध्ये ३ वनडे सामन्यांच्या....

कोहलीने सांगितले जडेजा अश्विनला संघाबाहेर ठेवायचे कारण !

ऑक्टोबर 21, 2017

मुंबई । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. गोलंदाजांना अति श्रमापासून दूर ठेवणे आणि....

भारताला पाकिस्तानचा हा विक्रम मोडायची संधी

ऑक्टोबर 21, 2017

मुंबई । भारत विरुद्ध न्यूजीलँड वनडे मालिका उद्यापासून सुरु होत आहे. या दौऱ्यात न्यूजीलँड संघ भारताविरुद्ध ३ वनडे आणि ३ टी२० मालिका खेळणार आहे. या....

धोनीबद्दल जी गोष्ट ८० टी२० सामन्यात घडली नाही ती काल घडली !

ऑक्टोबर 11, 2017

गुवाहाटी । स्टंप्स पाठीमागे जगात जर कुणाची मक्तेदारी असेल तर एकच नाव घेतलं जात ते म्हणजे एमएस धोनी. त्याची यष्टिरक्षणची अपारंपरिक शैली ही चाहत्यांसाठी खास....

तर धोनी करू शकतो आज हा मोठा विक्रम 

ऑक्टोबर 10, 2017

गुवाहाटी । भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनीला आजच्या सामन्यात एक मोठा विक्रम करता येणार आहे. जर धोनीने आजच्या सामन्यात  ५१ धावा केल्या तर....

टीम इंडियाचे असे झाले गुवाहाटी शहरात स्वागत

ऑक्टोबर 9, 2017

गुवाहाटी । भारतीय क्रिकेट संघ दुसऱ्या टी२० सामन्यासाठी आज गुवाहाटी शहरात दाखल झाला. यावेळी आसाम राज्यातील या शहरात भारतीय संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले. ७....

ऑस्ट्रेलियाकडून करणार आज हा मोठा खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पण

सप्टेंबर 17, 2017

चेन्नई । भारत-विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे सामना आज येथे थोड्याच वेळात सुरु होणार असून ऑस्ट्रेलिया या सामन्यात एका नवीन खेळाडूला पदार्पणाची संधी देणार आहे. जखमी ऍरॉन....

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत होणारे हे २५ विक्रम क्रिकेटप्रेमींना माहित हवेच !

सप्टेंबर 17, 2017

चेन्नई । श्रीलंका दौऱ्यात ९-० असे निर्भेळ यश मिळवल्यानंतर भारत आता मायदेशात कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. रविवारी १७ सप्टेंबरला....

ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराट करणार हे दोन मोठे विक्रम !

सप्टेंबर 16, 2017

चेन्नई । भारतीय संघाचा तिन्ही प्रकारचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु होणाऱ्या मालिकेत अनेक विश्वविक्रम करणार आहे. ५ वनडे सामन्यांची ही मालिका येत्या १७....

खेळ आकड्यांचा: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत होणार २५ हुन अधिक विश्वविक्रम

सप्टेंबर 16, 2017

चेन्नई । श्रीलंका दौऱ्यात ९-० असे निर्भेळ यश मिळवल्यानंतर भारत आता मायदेशात कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. रविवारी १७ सप्टेंबरला....

या खेळाडूमुळे हार्दिकने केली नवी हेअरस्टाईल

सप्टेंबर 16, 2017

चेन्नई । भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय खेळाडू प्रत्येक मालिकेपूर्वी करत असलेल्या हेअरस्टाईलला तसेच टॅटू काढण्याला पाठिंबा दिला आहे. भारतीय क्रिकेट संघातील....

मी शतकांसाठी खेळत नाही : विराट

सप्टेंबर 16, 2017

चेन्नई । ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या मालिकेतील पहिला वनडे सामना उद्या येथे सुरु होत. त्यामुळे सामन्याच्या पूर्वसंधेला भारतीय कर्णधार विविध माध्यमांना सामोरे गेला. यावेळी कर्णधार....

Preview: भारतापुढे संघ निवडण्याचे मोठे आव्हान !

सप्टेंबर 16, 2017

श्रीलंके विरूद्ध च्या दौऱ्यात ९-० असे निर्भेळ यशा मिळवल्यानंतर भारत आता मायदेशात कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया विरुद्ध ५ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. रविवारी....