टी२० विश्वचषक २०२२

Virat Kohli

धक्कादायक, विराटच्या हॉटेल रुमचा व्हिडिओ लीक; किंग कोहलीचा राग अनावर

ऑक्टोबर 31, 2022

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने सोमवारी (31 ऑक्टोबर) इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेयर केला. ज्यामध्ये तुम्ही त्याच्या हॉटलची रूम पाहू शकता. त्याच्या बाथरूमपासून ते....

David-Miller

तीन षटकार मारून मिलरने संघाला विजयी केलं, पण रोहितच्या विक्रमाला धक्का लावण्यात ठरला अपयशी

ऑक्टोबर 30, 2022

दक्षिण आफ्रिका संघ टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाने पुढील दोन्ही सामने आपल्या खिशात....

IND-vs-SA

मायदेशात दादागिरी करणाऱ्या भारताला दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकात दाखवला इंगा, केला एकदम करेक्ट कार्यक्रम

ऑक्टोबर 30, 2022

भारतीय संघाने मायदेशात खेळवलेल्या टी20 आणि वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध विजय मिळवला होता. मात्र, टी20 विश्वचषक 2022स्पर्धेत भारतीय संघाच्या पारड्यात पहिला वहिला पराभव पडला.....

Shoaib-Akhtar

दोन लाख लोकांनी पाहिला अख्तरचा रडतानाचा व्हिडिओ; म्हणाला, ‘भारत पाकिस्तानचा जीव घेतोय’

ऑक्टोबर 30, 2022

सध्या चाहत्यांपासून ते पाकिस्तानी खेळाडूंपर्यंत सर्वांचे लक्ष भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघावर लागले आहे. कारण, या सामन्यात भारताने जिंकावे अशीच प्रार्थना कदाचित पाकिस्तानी संघ करत....

Suryakumar-Yadav-T20-World-Cup

एकट्या सूर्याने चोपल्या टीम इंडियातील सर्व खेळाडूंपेक्षा जास्त धावा, पाहा आकडेवारी

ऑक्टोबर 30, 2022

भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव टी20 विश्वचषक 2022मध्ये तुफान फॉर्ममध्ये आहे. सूर्याने मागील नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात 25 चेंडूत नाबाद 51 धावांची अर्धशतकी खेळी साकारली....

Suryakumar-Yadav

रोहित अन् विराट फ्लॉप, पण सूर्या ऑन फायर, टी20 विश्वचषकात भारतासाठी ठोकल्या बॅक टू बॅक फिफ्टी

ऑक्टोबर 30, 2022

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात टी20 विश्वचषक 2022मधील 30 वा सामना रविवारी (दि. 30 ऑक्टोबर) पर्थ येथे पार पडला. या स्पर्धेतील हा भारताचा तिसरा सामना....

Mohammad-Rizwan

टी20त आशिया खंडातील कोणत्याही फलंदाजाला जमलं नाही, ते रिझवानने करून दाखवलं; बनला तिसराच खेळाडू

ऑक्टोबर 30, 2022

टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा 29वा सामना रविवारी (दि. 30 ऑक्टोबर) पर्थ येथे पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स संघात पार पडला. या सामन्यात पाकिस्तान संघाने 6 विकेट्सने विजय....

Jasprit Bumrah

ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा बुमराहला ‘यॉर्कर’! म्हणाला, ‘क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अधिक काळ खेळणार….’

ऑक्टोबर 30, 2022

सध्याच्या क्रिकेटमध्ये पाहिले तर क्वचितच खेळाडू तिन्ही प्रकारांमध्ये खेळताना दिसतात. काही जण फिटनेसमुळे आता एकाच प्रकारचे क्रिकेट खेळताना दिसत आहेत. काहींनी तर दुखापतीने त्रस्त होऊन....

Babar-Azam

पाकिस्तान संघ जिंकला, तरीही ‘या’ बाबतीत बाबर विराटच्या खालीच; स्वत:च ठरलाय कारणीभूत

ऑक्टोबर 30, 2022

पाकिस्तान क्रिकेट संघाने त्यांच्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला. रविवारी (दि. 30 ऑक्टोबर) पर्थ येथे झालेल्या टी20 विश्वचषकातील 29व्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सला 6 विकेट्सने धूळ चारली.....

Pakistan-vs-Netherlands

पाकिस्तानला सूर गवसला! नेदरलँड्सला 6 विकेट्सने धूळ चारत साकारला टी20 विश्वचषकातील पहिला विजय

ऑक्टोबर 30, 2022

सलग दोन पराभवानंतर पाकिस्तान संघाचा टी20 विश्वचषक 2022मधील तिसरा सामना रविवारी (दि. 30 ऑक्टोबर) पर्थ येथे नेदरलँड्सविरुद्ध खेळला गेला. हा सामना पाकिस्तानने 6 विकेट्सने आपल्या....

Rishabh-Pant-And-Dinesh-Karthik

“जर रिषभ पंत पाकिस्तानात असता, तर वर्ल्डकपमधून कधीच बाहेर बसवलं नसतं”

ऑक्टोबर 30, 2022

टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघाला सलग दोन पराभवांचा सामना करावा लागला. या पराभवांनंतर चाहत्यांपासून ते पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंपर्यंत सर्वांनी संघ, त्यांचे खेळाडू आणि....

Shakib Al Hasan throw

बांगलादेशच्या मदतीला पुन्हा धावला शाकिब! ‘त्या’ थ्रोमुळे झिम्बाब्वेचा संघ पराभूत

ऑक्टोबर 30, 2022

आठव्या टी20 विश्वचषकात  (T20 World Cup) रविवारी (30 ऑक्टोबर) पुन्हा एकदा थरारक सामना पाहायला मिळाला. हा सामना बांगलादेश-झिम्बाब्वे (BANvZIM) यांच्यात खेळला गेला. ब्रिसबेनच्या गाबावर खेळला....

guwahati ind vs sa

टी20 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतच सरस! वर्ल्डकपमध्ये चकित करणारी कामगिरी, पाहा भन्नाट आकडेवारी

ऑक्टोबर 30, 2022

ऑस्ट्रेलियात रविवारी (30 ऑक्टोबर)टी20 विश्वचषकाच्या सुपर 12च्या दुसऱ्या गटातील भारत-दक्षिण आफ्रिका भिडणार आहेत. पर्थमध्ये हा सामना भारताच्या प्रमाणवेळेनुसार दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी खेळला जाणार....

Bangladesh Team

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात बांगलादेशचा झिम्बाब्वेवर रोमांचक विजय, केली भारताची बरोबरी

ऑक्टोबर 30, 2022

टी20 विश्वचषकात (T20 World Cup) रविवारी (30 ऑक्टोबर) बांगलादेश विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात सुपर 12चा सामना खेळला गेला. हा सामना ब्रिसबेनच्या गाबावर खेळला गेला. मागील सामन्यात....

Team India

पर्थमध्ये पाकिस्तानची झिम्बाब्वेविरुद्ध एक ‘चूक’, भारताला सामना जिंकण्यास त्याची पुनरावृत्ती टाळावी लागेल

ऑक्टोबर 30, 2022

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या आठव्या टी20 विश्वचषक (T20 World Cup) रविवारी (30 ऑक्टोबर) तीन सामने खेळले जाणार आहे. यातील दोन सामने पर्थ येथे खेळले जाणार आहेत.....

Previous Next