टी20 विश्वचषक 2024

Jay Shah

जय शाह यांचं मोठं मन! बार्बाडोसमध्ये अडकलेल्या भारतीय पत्रकारांसाठी केला मदतीचा हात पुढे

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी आपल्या उदारतेनं सर्वांची मनं जिंकली आहेत. ते बार्बाडोसमध्ये अडकलेल्या भारतीय क्रिकेट संघासह भारतीय पत्रकारांना देखील ...

ट्राॅफीची प्रतिक्षा संपली! 17 वर्षांनंतर मुंबईकर होणार ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार

भारतीय संघाने भारतीय क्रिकेट चाहत्यांना दीर्घकाळानंतर आयसीसी ट्राॅफी जिंकण्याचा आनंद दिला. यंदाचे टी20 विश्वचषक जिंकून टीम इंडियाने 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली. बार्बाडोस येथे ...

पुढील आयसीसी स्पर्धा कधी आणि कुठे खेळली जाईल? जाणून घ्या सर्व अपडेट

भारतीय संघानं तब्बल 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. टीम इंडियानं रोहित शर्माच्या नेतृत्वात 2024 टी20 विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं. सध्या भारतीय संघ आणि चाहते ...

Babar Azam

“नेपाळचा संघही त्याला आपल्या टीममध्ये स्थान देणार नाही”, शोएब मलिकनं केला बाबर आझमचा अपमान

पाकिस्तान क्रिकेट संघाचा वाईट काळ काही संपत नाहीये. संघाच्या कामगिरीत सातत्यानं घसरण होत आहे. 2024 टी20 विश्वचषकात पाकिस्तानची कामगिरी खूपच सरासरी राहिली. संघ अमेरिका ...

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर खेळपट्टीची माती का चाखली? रोहित शर्मानं स्वत: केला खुलासा

भारतीय संघानं कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी20 विश्वचषक 2024 जिंकला आहे. बार्बाडोसमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 7 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. ...

लागा तयारीला! या दिवशी टीम इंडिया भारतात पोहोचणार, बीसीसीआयनं केली खास विमानाची व्यवस्था

टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ अजूनही वेस्ट इंडिजमध्येच आहे. बार्बाडोसमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे टीम इंडिया तेथेच अडकली आहे. पण आता बीसीसीआयनं ...

फक्त ‘त्या’ खेळाडूने कॉल केला नसता तर द्रविड कोच राहिला नसता…

यंदाचा टी20 विश्वचषक जिंकून भारतीय संघ दोन टी20 विश्वचषक जिंकणारा तिसरा देश ठरला आहे. टी20 विश्वचषकाच्या पहिल्या आवृत्तीत 2007 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वात टीम ...

टीम इंडियाच्या 15 जणांच्या सपोर्ट स्टाफमध्ये नक्की आहे तरी कोण-कोण? पाहा संपुर्ण यादी…

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने यंदाचा टी20 विश्वचषक जिंकून 13 वर्षापासूनचा आयसीसी ट्राॅफीचा दुष्काळ संपवला. टी20 विश्वचषक जिंकताच टीम इंडियावर मात्र पैशांचा पाऊस पडला ...

चक्रीवादळाचं संकट आणखी गडद, ​​टीम इंडिया बार्बाडोसमध्येच अडकली; भारतात कधी परतणार?

भारतीय संघानं टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव विजेतेपद पटकावलं. यानंतर संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे. मात्र आता या आनंदाच्या क्षणांमध्ये ...

टी20 वर्ल्डकपच्या ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ची घोषणा; भारतीय खेळाडूंचा दबदबा तर अफगाण खेळाडूंनाही स्थान

आयसीसीनं टी20 विश्वचषक 2024 साठी ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ची घोषणा केली आहे. या संघात भारतीय खेळाडूंचा दबदबा असून एकूण 11 पैकी 6 भारतीय खेळाडूंनी ...

संसदेतही रोहित शर्माच्या नावाचा जयघोष, अध्यक्षांसह संपूर्ण सभागृहानं केलं अभिनंदन

टीम इंडियानं टी20 विश्वचषक 2024 जिंकत इतिहास रचला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं शनिवारी, 29 जून रोजी बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या अंतिम ...

विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघावर पैशांचा वर्षाव! जय शाह यांनी केली मोठी घोषणा

भारतीय संघानं टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा विश्वचषक पटकावला. या विजयानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ...

फायनल सामन्यात अर्धशतक ठोकून विराट कोहलीनं रचला इतिहास!

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकाच्या (ICC T20 World Cup) फायनल सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेला चितपट केलं. बार्बाडोसच्या मैदानावर भारतानं तिरंगा रोवला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 13 ...

“रोहित शर्माच्या जागी…”, भारतानं वर्ल्डकप जिंकल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंची प्रतिक्रिया

यंदाच्या आयीसीसी आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) भारतानं फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. भारतानं 13 वर्षांनंतर आयसीसी ट्राॅफीवर नाव ...

“आता मी बेरोजगार झालो”, राहुल द्रविड यांनी जाता-जाता दिली भावनिक प्रतिक्रिया

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) भारतानं चमकदार कामगिरी केली. फायनल सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवून टी20 विश्वचषकाच्या ट्राफीवर नाव कोरले. ...