नसीम शाह
एकच मारला पण कच्चून मारला! फलंदाजाने स्टेडिअमबाहेर चेंडू मारत नसीमला दाखवल्या चांदण्या, व्हिडिओ व्हायरल
शारजाह येथे सोमवारी (दि. 27 मार्च) अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान संघात 3 सामन्यांची टी20 मालिका संपली. ही मालिका अफगाणिस्तानने 2-1ने नावावर केली. मालिकेतील पहिल्या दोन ...
Video: सभ्य लोकांच्या खेळात पाकिस्तानी गोलंदाजाचे लाजीरवाणे कृत्य; आधी फलंदाजाला दिला धक्का अन् मागून…
क्रिकेटला सभ्य लोकांचा खेळ म्हटले जाते. मात्र, सामन्यादरम्यान असे काही किस्से घडतात, ज्याची सर्वत्र चर्चा होते. आता असेच काहीसे झाले आहे. यावेळी पाकिस्तान क्रिकेट ...
नसीम शाहच्या नावावर विश्वविक्रम, कुणालाच न जमलेला विक्रम अवघ्या चार वनडेत रचला
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिका सोमवारी (9 जानेवारी) सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना कराचीमध्ये खेळला गेला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह याने या ...
पदार्पणाच्या दिवशीच ‘या’ खेळाडूच्या आईचे झाले होते निधन; म्हणाला, ‘तिला मला खेळताना पाहायचं होतं’
पाकिस्तानच्या जबरदस्त आणि सर्वात युवा गोलंदाजांमध्ये नसीम शाह याचा समावेश होतो. नसीम शाह याने त्याच्या गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांना धडकी भरवली आहे. 19 वर्षीय नसीमकडे ...
‘बास करा माझी इंग्रजी इथेच संपली’, पाकिस्तानी खेळाडूकडून पत्रकार परिषदेत स्पष्ट उत्तर
पाकिस्तान क्रिकेट संघ मागच्या काही वर्षांमध्ये अप्रतिम क्रिकेट खेळत आला आहे. यादरम्यान त्यांनी अनेक मालिका नावावर केल्या, पण एक असे कारण आहे, ज्यामुळे पाकिस्तान ...
‘हो मी तो व्हिडिओ पाहिला, पण समजत नाही…’, उर्वशीविषयी नसीन शाहच्या वडिलांची स्पष्ट भूमिका
आशिया चषक 2022 मध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसिम शाह चांगलाच चर्चेत आला आहे. 19 वर्षीय युवा गोलंदाजाने आशिया चषकात खेळलेल्या सुरुवातीच्या चार सामन्यांमध्ये 6 ...
उर्वशी रौटेलानंतर आता अजून एक भारतीय अभिनेत्री नसीम शाहवर फिदा, केले आहे खास ट्वीट
पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज आशिया चषक 2022 मध्ये चमकदार कामगिरी करत आहे. त्याने गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही स्वतःला सिद्ध केले आहे. त्याचे प्रदर्शन पाहून जगभरातील क्रिकेटप्रेमी ...
नसीम शाहमूळे शास्त्रींना आठवला 36 वर्षापूर्वीचा ‘तो’ सामना; बाबरला म्हणाले थँक्यू
आशिया चषक 2022 च्या सुपर-4 फेरीतील चौथ्या सामन्यात पाकिस्तानचा विजय 19 वर्षीय युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहने सुकर केला. नसीमने 9 गडी बाद झाल्यानंतर ...
नसीम शाहने मारलेल्या षटकारांचे रहस्य बॅटमध्ये दडलंय! विजयानंतर स्वत:च केला मोठा खुलासा
आशिया चषक 2022 च्या सुपर-4 फेरीतील चौथ्या सामन्यात पाकिस्तानचा विजय 19 वर्षीय युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहने बरोबरीत सोडवला. नसीमने 9 विकेट पडल्यानंतर शेवटच्या ...
नजरों से नजर मिली.. पंत नव्हे ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरसोबत उर्वशीचा भिडलाय टाका? तुम्हीही पाहा
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौटेला सध्या युएईत सुरू असलेल्या आशिया चषक 2022 च्या सामन्यांमध्ये दिसत आहे. ती भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या दोन्हीही सामन्यांमध्ये स्टेडियममध्ये भारतीय संघाला चीयर ...
पदार्पणाच्या सामन्यातच भारताने झोडपल्यानंतर नसीम शाह मैदानातच लागला रडायला! व्हिडिओ होतायेत व्हायरल
भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करून आशिया चषक स्पर्धेत सुरुवात गोड केली आहे. हा हाय वोल्टेट सामना रविवारी (28 ऑगस्ट) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियवर खेळला गेला. ...
दुसऱ्याच चेंडूवर राहुलची शून्यावर दांडीगुल; भारताची खराब सुरुवात
भारत व पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकाचा सामना दुबई येथे खेळला गेला. भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पाकिस्तानला 147 धावांवर सर्वबाद ...
Breaking: भारताच्या पेपरात ‘आऊट ऑफ सिलॅबस क्वेश्चन!’ पाकिस्तानचा ‘हा’ गोलंदाज करतोय पदार्पण
एशिया कप (Asia Cup) या स्पर्धेच्या 15व्या हंगामातील बहुप्रतिक्षीत भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) सामना काही वेळातच सुरू होणार आहे. हा सामना दुबई येथे रविवारी ...
ASIA CUP: शाहीनच्या अनुपस्थितीत ‘हा’ गोलंदाज बनणार टीम इंडियाची डोकेदुखी
आशिया कपमध्ये २८ ऑगस्टला होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. वेगवान गोलंदाज ...