निदाहास ट्रॉफी
कार्तिकचा शेवटच्या चेंडूवर षटकार; भारताचा बांग्लादेशवर रोमांचकारी विजय
कोलंबो। भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत भारताचे निदाहास ट्रॉफीचे विजेतेपद निश्चित केले. रोमांचकारी झालेल्या या सामन्यात भारताने बांग्लादेशवर ४ विकेट्सने मात....
रोहित शर्माने अर्धशतक करत ख्रिस गेलला टाकले मागे
कोलंबो। भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात सुरु असलेल्या निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतासमोर बांग्लादेशने १६७ धावांचे आव्हान ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना आज रोहित शर्माने....
रोहित शर्माने ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये रचला हा खास विक्रम
कोलंबो। आज भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेतील अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने एक खास....
अंतिम सामन्यात भारतासमोर विजयासाठी १६७ धावांचे आव्हान
कोलंबो। निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेच्या अंतिम सामन्यात बांग्लादेशने भारतासमोर विजयासाठी १६७ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताकडून युजवेंद्र चहलने १८ धावात ३ विकेट्स घेऊन....
निदाहास ट्रॉफी अंतिम सामन्यासाठी असा आहे ११ जणांचा भारतीय संघ
कोलंबो। आज भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेतील अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने नेणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा....
भारत विजयाची गुढी उभारणार का?
कोलंबो। आज भारत विरुद्ध बांगलादेश संघात निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेतील अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा विजय मिळवून या वर्षीच्या आंतराष्ट्रीय....
फायनलमध्ये पोहचण्याआधीच बांगलादेश स्पर्धेतून बाहेर!
कोलंबो | काल यजमान श्रीलंका संघावर रोमहर्षक विजय मिळवत बांगलादेशने अंतिम सामन्यात प्रवेश केला.उद्या भारत विरूद्ध बांगलादेश असा सामना होणार आहे. परंतू श्रीलंका क्रिकेट बोर्डाने भारत विरूद्ध श्रीलंका असाच अंतिम....
तोडफोड आणि राडा, मैदानबरोबर बाहेरही बांगलादेशने गाजवला कालचा दिवस
कोलंबो। काल निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेच्या शेवटच्या साखळी सामन्यात बांग्लादेशने शेवटच्या क्षणाला श्रीलंकेवर २ विकेट्सने मात केली. पण हा सामना रोमांचकारी निर्णयापेक्षा दोन....
श्रीलंका विरुद्ध बांग्लादेशमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी चुरस
कोलंबो। आज निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेतील शेवटचा साखळी फेरीतील सामना श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश संघात होणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी ठरेल त्या....
उर्वरीत सामन्यांसाठी शाकिब अल हसन बांगलादेश संघात परतला
श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या टी २० तिरंगी मालिकेतील उर्वरीत सामन्यांसाठी शाकिब अल हसन बांगलादेश संघात पुनरागमन करणार आहे. बोटाला झालेल्या दुखापतीमधून हा खेळाडू सावरला अाहे. बांगलादेश....
सिक्सर किंग युवीचा विक्रम आता रोहीतच्या नावावर
भारत विरूद्ध बांगलादेश टी२० सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत १७ धावांनी विजय मिळवला. रोहीत शर्माने या सामन्यात ८९ तर सुरेश रैनाने ४७ धावा केल्या. ....
अशी वेळ कोणत्याही गोलंदाजावर येवू नये!
भारत विरूद्ध बांगलादेश टी२० सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत १७ धावांनी विजय मिळवला. रोहीत शर्माने या सामन्यात ८९ तर सुरेश रैनाने ४७ धावा केल्या. ....
बांग्लादेश विरुद्ध अशी आहे टीम इंडिया
कोलंबो। आज भारत विरुद्ध बांग्लादेश संघात निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेतील साखळी फेरीचा सामना रंगणार आहे. या सामन्यात बांग्लादेश संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा....
बांग्लादेश विरुद्ध विजय मिळवून भारतीय संघ मिळवणार का अंतिम फेरीत स्थान?
कोलंबो। निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेत आज भारत विरुद्ध बांगलादेश संघात साखळी फेरीतील सामना रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाला अंतिम सामन्यात....
रैनाने मोडला माजी कॅप्टन कूल धोनीचा एक खास विक्रम
कोलंबो। काल निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेत भारताने श्रीलंकेवर ६ विकेट्सने विजय मिळवून एक खास विक्रम रचला आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर....





