न्यूझीलंडचा भारत दौरा
भारत-न्यूझीलंड संघ टी२० मालिकेसाठी सज्ज; ‘अशी’ राहिलीये दोन्ही संघांची आमने-सामने कामगिरी
टी२० विश्वचषकानंतर भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी२० आणि कसोटी मालिका खेळली जाणार आहे. उभय संघांमध्ये बुधवारी (१७ नोव्हेंबर) टी२० मालिकेला सुरूवात होणार आहे. भारतीय संघासाठी ...
धोनीचे शहरवासी अतिउत्हासी, रांचीतील भारत-न्यूझीलंड टी२० सामन्याच्या तिकिटांसाठी रात्रीपासून लागल्या रांगा
टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (१४ नोव्हेंबर) पार पाडला. ऑस्ट्रेलिया संघाने या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून त्यांचा पहिला टी-२० विश्वचषक जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या पराभवानंतर ...
भारताच्या घरच्या टी२० मालिकेतील विजयाच्या अपेक्षांची पाहुणा न्यूझीलंड उडवणार धूळधाण! बनवलीय जबर रणनिती
टी-२० विश्वचषकानंतर १७ नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. दोन्ही संघांचे खेळाडू मागच्या बऱ्याच काळापासून कोरोनामुळे संघाच्या बायो ...
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, विराट नव्हे तर ‘हा’ असेल कर्णधार
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांमध्ये नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात २ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाच्या वरिष्ठ निवड समितीने १६ सदस्यीय संघाची ...
वरिष्ठ खेळाडूंना आराम देऊन ‘या’ ५ खेळाडूंना द्यावी संधी; वीरेंद्र सेहवागने सांगितली नावे
भारतीय संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत विशेष कामगिरी केलेली नाही. विश्वचषकातील पहिल्या दोन्ही महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला सुरू गवसला नव्हता. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाला ...
भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचे १५ शिलेदार घोषित; भारतीय वंशाच्या अष्टपैलूला मिळाली संधी
सध्या संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सातव्या टी२० विश्वचषकाचा थरार सुरू आहे. विश्वचषकाची समाप्ती १४ नोव्हेंबर रोजी झाल्यानंतर दोन दिवसांच्या अंतराने पुन्हा एकदा द्विपक्षीय ...
न्यूझीलंडविरुद्ध उतरणार भारताची ‘यंग ब्रिगेड’; ऋतुराजसह हे खेळाडू असणार संघाचा भाग
न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या टी२० मालिकेत सध्या विश्वचषक खेळत असलेल्या संघातील अर्ध्याहून अधिक खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. त्याऐवजी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या ...
झारखंडच्या क्रिकेटप्रेमींना दिलासा! न्यूझीलंडविरुद्ध रांचीत होणाऱ्या टी२० सामन्यासाठी ‘इतक्या’ प्रेक्षकांना मिळणार स्टेडियममध्ये प्रवेश
टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद भूषवणार आहे. भारताच्या या मालिकेचे वेळापत्रक आधीच तयार केले गेले आहे. ...
एकदम रॉयल! ‘या’ महागड्या हॉटेलात थांबणार भारतीय संघ; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लाजवाब’
आयपीएलच्या समाप्तीनंतर यूएई येथेच टी२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. यानंतर, अवघ्या दोनच दिवसात भारतीय संघाच्या ...
जवळपास ठरलंच! द्रविडच बजावणार भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका?
क्रिकेटवर्तुळात सध्या टी २० विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. यूएईमध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघाला पुन्हा एकदा न्यूझीलंडचा सामना करावा लागणार आहे. न्यूझीलंड ...