पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया
पाकिस्तानचे जोरदार कमबॅक! वॉर्नर-मार्शच्या शतकानंतर ढासळली ऑस्ट्रेलिया, तरीही लक्ष्य मोठेच
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक सामना शुक्रवारी (20 ऑक्टोबर) बेंगलोरमध्ये खेळला गेला. ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांना डावाची सुरुवात वादळी खेळीसह ...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानला मोठा झटका, संघातील ‘हे’ खेळाडू तापाने फणफणले
वनडे विश्वचषक 2023 हंगाम भारतात आयोजित केला गेला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान हा बहुप्रतिक्षीत शनिवारी (14 ऑक्टोबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या ...
पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान पिकला हशा! खेळाडू एकमेकांकडेच पाहत असताना मधून गेला चौकार
क्रिकेटच्या मैदानात नेहमीच चौकार, षटकार आणि विकेस्टमुळे चाहत्यांचे मनोरंजन होते असे नाही. अनेकदा मैदानात अशा काही मजेशीर गोष्ट घडतात, ज्या पाहून कोणालाही हसू येईल. ...
पुन्हा झाली भविष्यवाणी! भारत नाही, तर ‘या’ दोन संघांमध्ये खेळली जाईल World Cup Final, वाचा
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी आजी-माजी क्रिकेटपटूंनी अनेक भविष्यवाणी करत क्रिकेटप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत. या यादीत आता आणखी एका खेळाडूचे नाव जोडले गेले आहे. ...
मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया संघावर आंतकवादी हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला अटक
क्रीडाजगतातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला होता. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघावर आंतकवादी हल्ला करण्याची ...
Video: अगग! पाकिस्तानी क्रिकेटरच्या मोठ्या चूकीनंतरही ऑस्ट्रेलियाचा अर्धशतकवीर दुर्देवीरित्या धावबाद
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना मंगळवारी (२९ मार्च) खेळला गेला. लाहोरच्या लद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ...
पाकला पहिल्याच वनडेत ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ पठ्ठ्याने अक्षरशः रडवलं; धुवांधार फटकेबाजी करत ठोकलंय शतक
लाहोर। ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर असून कसोटी मालिका जिंकल्यानंतर आता यजमानांविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना लाहोरच्या ...
Video : आपण कुणाचं उसणं ठेवत नाय! वॉर्नरने हसन अली समोरच केले त्याच्या स्टाईलमध्ये सेलिब्रेशन
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेतील तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला ११५ धावांनी पराभूत करत मालिका १-० ने ...