पाकिस्तान

हा संघ करणार कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण

आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार आयर्लंडचा संघ एप्रिल २०१८ मध्ये पाकिस्तान विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. आयसीसीने आयर्लंडबरोबरच अफगाणिस्तान संघालाही जूनमध्ये कसोटी ...

हे ८ संघ झाले विश्वचषक २०१९ ला पात्र

श्रीलंका संघ विश्वचषक २०१९ला थेट पात्र ठरणारा ८वा आणि शेवटचा संघ ठरला. विंडीज संघ इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ७ विकेट्सने पराभूत झाला आहे. त्यामुळे ...

अशी खिलाडूवृत्ती तुम्ही याआधी पाहिली आहे का ?

लाहोर। आंतरराष्ट्रीय क्रिकेट अखेर पाकिस्तानात परतले. मंगळवारी गद्दाफी स्टेडियम लाहोरमध्ये विश्व ११ आणि पाकिस्तान यांच्यात इंडिपेन्डेन्स कपचा पहिला सामना खेळण्यात आला. ज्यात पाकिस्ताने विश्व ...

म्हणून भारत-पाकिस्तान क्रिकेट चाहते आले एकत्र

नवी दिल्ली । भारत-पाकिस्तान क्रिकेटप्रेमींमध्ये जी गोष्ट सहसा पाहायला मिळत नाही ती म्हणजे कोणत्याही गोष्टींवर एकमत होणे. परंतु आजकाल हे चित्र नेहमीच झालं आहे ...

क्रिकेटर मोहम्मद आमिरला ‘कन्यारत्न’

पाकिस्तानचा आघाडीचा गोलंदाज मोहम्मद आमिरला आज कन्यारत्न झाले आहे. याची घोषणा स्वतः आमिरने फेसबुकच्या माध्यमातून केली आहे. आमिरसाठी हा दुहेरी आनंदाचा क्षण आहे. कारण ...

झुंज जगाशी !

पाकिस्तान क्रिकेट हे एक अजब रसायन आहे. गुणवत्ता आणि कौशल्याच्या बाबतीत कुठेही कमी नाहीत ते. परंतु राजकारण आणि भ्रष्टाचार यांनी त्यांचं अपरिमित नुकसान केलं. ...

संपूर्ण यादी: पाकिस्तानात होणाऱ्या इंडिपेडन्स कपसाठी जागतिक संघ घोषित

पाकिस्तान देशात आंतरराष्ट्रीय स्थरावरील क्रिकेट परतण्यासाठी आयसीसी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून इंडिपेडन्स कप पाकिस्तानात आयोजित करण्यात आला आहे. यात ...

हा खेळाडू खेळणार पाकिस्तानमध्ये वर्ल्ड ११ संघाकडून

इंग्लंडचा माजी कर्णधार पॉल कॉलिंगवूड हा इंग्लंड संघाचा प्रतिनिधी म्हणून पुढील महिन्यात पाकिस्तान संघाविरुद्ध पाकिस्तान देशात होणाऱ्या वर्ल्ड ११ संघात खेळणार आहे. ३ सामन्यांची ...

चेंडू डोक्याला लागल्याने पाकिस्तानी क्रिकेटरला गमवावा लागला जीव

पाकिस्तान येथील मरदनमध्ये एक क्रिकेट सामना खेळताना क्रिकेटर झुबेर अहमदला डोक्यावर बाउन्सर लागल्याने जीव गमवावा लागला आहे. १४ ऑगस्टला फलंदाजी करताना त्याच्या डोक्याला एक ...

जाणून घ्या का विराट कोहलीने दिली आफ्रिदीला बॅट गिफ्ट?

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानच्या माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या चॅरिटी’ फंडला स्वतःची बॅट दान केली आहे. आफ्रिदीने मंगळवारी संध्याकाळी या बद्दल ट्विट ...

पहा कोणते संघ २०१९च्या क्रिकेट विश्वचषकाला पात्र ठरू शकतात?

दर चार वर्षांनी आयोजित केला जाणारा आयसीसीचा ५० षटकांचा विश्वचषक २०१९ साली इंग्लंड देशात होणार आहे. जगातील क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक देशाला या क्रिकेटच्या महासंग्रामात ...

पहा कोणते संघ २०१९च्या क्रिकेट विश्वचषकाला पात्र ठरू शकतात?

दर चार वर्षांनी आयोजित केला जाणारा आयसीसीचा ५० षटकांचा विश्वचषक २०१९ साली इंग्लंड देशात होणार आहे. जगातील क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक देशाला या क्रिकेटच्या महासंग्रामात ...