पृथ्वी शाॅ

विराट कोहली आणि टीम इंडियाकडून शिकण्याचा विंडिजला फायदा होईल

ऑक्टोबर 7, 2018

राजकोट। सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडलेल्या भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने शनिवारी (6आॅक्टोबर) तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि 272 धावांनी विजय....

अबब! विंडीजचे ४ फलंदाज ६ तासांत दोनदा बाद

ऑक्टोबर 6, 2018

राजकोट। सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडलेल्या भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी भारताने एक डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला आहे. या....

योगायोगांचा बाप! सामनावीर पुरस्कार स्विकारलेल्या पृथ्वी शाॅबद्दल घडून आला हा अजब योगायोग

ऑक्टोबर 6, 2018

राजकोट। सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडलेल्या भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी भारताने एक डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला आहे. या....

पदार्पणाच्या सामन्यातच १८ वर्षीय पृथ्वी शाॅला सामनावीर पुरस्कार

ऑक्टोबर 6, 2018

राजकोट। सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडलेल्या भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी भारताने एक डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला आहे. या....

भारताचा तिसऱ्याच दिवशी विंडिजवर एक डाव आणि २७२ धावांनी विजय

ऑक्टोबर 6, 2018

राजकोट। सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडलेल्या भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी भारताने एक डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला आहे.....

आॅस्टेलियाचा माजी दिग्गज म्हणतो, पृथ्वी शाॅमध्ये दिसते सचिन-लाराची झलक

ऑक्टोबर 5, 2018

वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी भारतीय कसोटी संघात स्थान मिळवल्यानंतर पृथ्वी शाॅने शानदार शतक करत सर्वांची वाहवा मिळवली  आहे. आॅस्टेलियाचा माजी खेळाडू मार्क वाॅने त्याचे तोंड....

शतकवीर पृथ्वी शाॅने केला मोठा खुलासा

ऑक्टोबर 5, 2018

भारतीय संघाकडून मिळालेल्या संधीचा फायदा घेत पृथ्वी शाॅने शानदार कामगिरी करत शतकी खेळी केली. वयाच्या अठराव्या वर्षी कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी त्याला मिळाली आहे. पदार्पणाच्या....

पृथ्वी शाॅचा खेळ पाहून या दिग्गज खेळाडूला आली सेहवागची आठवण

ऑक्टोबर 5, 2018

विडिंजविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अंतिम अकरा खेळाडूमध्ये खेळण्याची संधी पृथ्वी शाॅला मिळाली. पृथ्वीने या संधीचे सोने केले. त्याने पदार्पणात  99 चेंडूत शतक ठोकले. त्यामुळे त्याच्यावर सर्वच....

थेट मैदानात जाऊनच त्या चाहत्याने घेतला रनमशीन विराट सोबत सेल्फी

ऑक्टोबर 5, 2018

भारत आणि विंडिज यांच्यातला पहिला कसोटी क्रिकेट सामना सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या राजकोट येथील मैदानावर होत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे.....

आज ९२ धावा करणाऱ्या पंतच्या वाढदिवसाचे काल असे सेलिब्रेशन

ऑक्टोबर 5, 2018

काल (4 आॅक्टोबर ) भारतीय संघाचा अाक्रमक फलंदाज आणि विकेट किपर रिषभ पंतचा 21 वा वाढदिवस भारतीय संघाने साजरा केला. कालच भारत आणि विडींज यांच्यात....

…बाद झाल्यानंतर पृथ्वी शॉ का थांबला होता मैदानात???

ऑक्टोबर 4, 2018

राजकोट। भारत विरुद्ध विंडिज संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसाखेर 4 बाद 364 धावा केल्या आहे. या डावात 18....

टाॅप ५- या संघांकडे आहेत कसोटी पदार्पणात सर्वाधिक शतके करणारे खेळाडू

ऑक्टोबर 4, 2018

राजकोट। भारत विरुद्ध विंडिज संघात सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताकडून 18 वर्षीय सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने पदार्पण करताना....

१८ वर्षीय पृथ्वी शाॅचे पहिले कसोटी शतक या व्यक्तीसाठी

ऑक्टोबर 4, 2018

राजकोट। भारत विरुद्ध विंडिज संघात पहिला कसोटी सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्य़ात 18 वर्षीय प्रतिभावान फलंदाज पृथ्वी शॉने शतक झळकावले आहे. त्याने....

शतकवीर पृथ्वी शॉवर सोशल मिडियामधूनही कौतुकाचा वर्षाव!

ऑक्टोबर 4, 2018

राजकोट। भारत विरुद्ध विंडिज संघात पहिला कसोटी सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्य़ात 18 वर्षीय प्रतिभावान फलंदाज पृथ्वी शॉने शतक झळकावले आहे.....

भारत विरुद्ध विंडिज: दुसऱ्या सत्रात टीम इंडियाच्या ३ बाद २३२ धावा

ऑक्टोबर 4, 2018

राजकोट। भारत विरुद्ध विंडिज संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्याच दिवशी दुसऱ्या सत्रात 51 षटकात 3 बाद 232 धावांची मजल मारली आहे. भारताकडून....

Previous Next