पॅरिस ऑलिम्पिक

इतिहास घडला!! मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीचा कांस्यपदकावर निशाणा

व्वा!!! मनु, व्वा!!! सरबज्योत सिंग… भारताच्या या जोडीनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र ...

Paris Olympic 2024

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोरोना व्हायरसची एंट्री, पदक जिंकल्यानंतर खेळाडू आढळला कोविड पॉझिटिव्ह

पॅरिस ऑलिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी (29 जुलै) एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ऑलिम्पिकमध्ये कोविड-19 व्हायरसचा शिरकावा झाला आहे. सोमवारी, ब्रिटीश जलतरणपटू ॲडम पीटी याला ...

पॅरिस ऑलिम्पिकला गालबोट, कमेंट्रीदरम्यान समालोचकाची जीभ घसरली; चॅनलनं उचललं मोठं पाऊल

पॅरिस ऑलिम्पिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अनुभवी समालोचक बॉब बॅलार्ड यांनी महिला जलतरणपटूंबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली, ज्यामुळे ते अडचणीत आले आहेत. या ...

शूटिंगमध्ये भारताच्या पदरी निराशा, पदकाच्या लढतीत 20 वर्षीय रमिता जिंदालचं स्वप्न भंगलं

पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या तिसऱ्या दिवशी (29 जुलै) भारताच्या रमिता जिंदालनं महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत भाग घेतला. मात्र या मेडलच्या ...

Satwik and Chirag

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या स्टार बॅडमिंटन जोडीला धक्का! दुसऱ्या फेरीचा सामना अचानक रद्द

अव्वल भारतीय बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. या जोडीचा पुढील सामना रद्द करण्यात आलाय. बॅडमिंटन ...

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासोबत अन्याय, बॅडमिंटनपटूचा विजय ठरला अवैध! कारण जाणून बसेल धक्का

पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतासाठी मोठी बातमी आली आहे. शनिवारी झालेल्या बॅडमिंटन पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेननं पहिल्या फेरीचा सामना जिंकला होता. मात्र आता त्याचा विजय ...

मनू भाकरच्या कांस्यासह भारताची पदकतालिकेत एंट्री, आज मिळू शकतात आणखी 3 गोल्ड मेडल!

पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या दुसऱ्या दिवशी (28 जुलै) नेमबाज मनू भाकरनं भारतासाठी पहिलं पदक मिळवलं. तिनं कांस्य पदकावर निशाणा साधला आहे. यासह भारतानं पदकतालिकेत ...

भाड्यानं पिस्तूल घेऊन राष्ट्रीय स्पर्धा खेळली… वीरेंद्र सेहवागकडून घेतले होते क्रिकेटचे धडे; आश्चर्यकारक आहे मनू भाकरची कहाणी

मनू भाकर हे आज जागतिक नेमबाजीत एक मोठं नाव म्हणून उदयास आलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिनं कांस्य पदक जिंकून इतिहास रचला. मनू भाकरनं 10 ...

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची आशा वाढली! रमिता जिंदाल फायनलमध्ये दाखल

पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या दुसऱ्या दिवशी (28 जुलै) शूटिंगमधून भारतासाठी आनंदाची बातमी आहे. रमिता जिंदालनं महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत अंतिम फेरी गाठली ...

PV Sindhu

अवघ्या 29 मिनिटांत काम तमाम! पीव्ही सिंधूच्या ऑलिम्पिक मोहिमेला धडाक्यात सुरुवात

दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूनं पॅरिस ऑलिम्पिकमधील आपला पहिला सामना सहज जिंकला आहे. तिनं ग्रुप स्टेजमध्ये मालदीवच्या फातिमाथ नबाहा अब्दुल रझाकचा सरळ ...

पॅरिस ऑलिम्पिक : टेबल टेनिसमध्ये भारताचा दबदबा, बॅडमिंटनमध्येही शानदार कामगिरी

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं पुरुष एकेरीत पहिला साखळी सामना जिंकला आहे. लक्ष्य सेननं ग्वाटामालाच्या केविन कॉर्डेनचा 21-8, 22-20 असा पराभव केला. ...

पॅरिस ऑलिम्पिकमधून आनंदाची बातमी! मनू भाकरची पदकाच्या दिशेनं वाटचाल; या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली

पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या पहिल्या दिवशी (27 जुलै) नेमबाजीतून भारतासाठी चांगली बातमी समोर आली आहे. मनू भाकरनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम ...

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भोंगळ कारभार; भारतीय खेळाडूंना जेवण मिळालं नाही, प्रवास करतानाही अडचणी

पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा महाकुंभाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी (26 जुलै) पार पडला. पॅरिसमध्ये 100 वर्षांनंतर ऑलिम्पिकचं आयोजन ...

पॅरिसच्या सीन नदीवर फडकला तिरंगा, 2024 ऑलिम्पिक खेळांना धडाक्यात सुरुवात

पॅरिसमधील 33 व्या ऑलिम्पिक खेळांना शुक्रवारी (26 जुलै) शानदार सुरुवात झाली. यावेळी रंगतदार सादरीकरण आणि सीन नदीवर बोट परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. उद्घाटन ...

देशाला लवकरच मिळणार गुड न्यूज! भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलं पदक जवळपास निश्चित

भारतानं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये तिरंदाजीत आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. रँकिंग फेरीत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी टॉप-4 मध्ये राहून थेट उपांत्यपूर्व फेरीत ...