प्रो कबड्डी लीग
प्रो कबड्डी २०२१: दबंग दिल्लीचा पुणेरी पलटनला पराभवाचा धक्का, नवीन कुमार ठरला विजयाचा नायक
प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात पाचवा सामना गुरुवारी (२३ डिसेंबर) दबंग दिल्ली केसी विरुद्ध पुणेरी पलटन संघात पार पडला. बंगळुरूच्या शेराटन ग्रँड, व्हाईटफिल्ड येथे झालेल्या....
‘भिडेगा तो बढेगा’, प्रो कबड्डी लीगच्या प्रोमोचा सोशल मीडियावर धुमाकूळ, धोनीच्या अंदाजाची भरपूर चर्चा
प्रतिष्ठित अशा प्रो कबड्डी लीग अर्थात पीकेएलचे (PKL 8) लवकरच पुनरागमन होणार आहे. गेल्या २ वर्षांपासून ही लीग खेळली गेलेली नसून यंदा या लीगचा आठवा....
प्रो कबड्डी लीग २०२१ चा लिलाव संपन्न, ‘असे’ आहेत सर्व १२ संघ
‘प्रो कबड्डी लीग’ 2021 लिलावाचा तिसरा आणि शेवटचा दिवस चांगल्या गोष्टींनी संपला. सर्व 12 फ्रँचायझींनी ‘ब’, ‘क’ आणि ड’ श्रेणीतील खेळाडूंनी आपले पथक भरले आहे.....
दीपक हुड्डाच्या किमतीवर चाहते नाराज, पीकेएल लिलावात केवळ ‘इतक्या’ लाखांची लागली बोली
प्रो कबड्डीचा थरार येत्या डिसेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी तीन दिवसीय खेळाडूंच्या लिलावाला प्रारंभ झाला आहे. लिलावातील पहिल्या दिवशी (२९ ऑगस्ट) अवघ्या चार....
मोठी बातमी- प्रो कबड्डीपाठोपाठ आता कबड्डी फेस्टचीही घोषणा
प्रो-कबड्डी लीगमधील तामिल थलायवाजने गेल्या काही महिन्यांपासून तामिळनाडूमध्ये कबड्डीच्या विकास आणि प्रसारासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच भाग म्हणून तामिळ थलायवाजने चिल्ड्रन्स कबड्डी लीग....
तामिल थलायवाजकडून कबड्डी अकादमी स्थापनेची घोषणा
तामिल थलायवाज या प्रो-कबड्डी लीग स्पर्धेतील संघाने भारतातील पहिल्या खाजगी कबड्डी अकादमीच्या स्थापनेची नुकतीच घोषणा केली. कबड्डी खेळात मुळापासून सुधारणा घडवून आणण्यासाठी तामिल थलायवाज आणि....
तामिल थलायवाजकडून कबड्डी अकादमी स्थापनेची घोषणा
तामिल थलायवाज या प्रो-कबड्डी लीग स्पर्धेतील संघाने भारतातील पहिल्या खाजगी कबड्डी अकादमीच्या स्थापनेची नुकतीच घोषणा केली. कबड्डी खेळात मुळापासून सुधारणा घडवून आणण्यासाठी तामिल थलायवाज आणि....
एशियन कबड्डी चॅम्पिअनशिप सामन्यांचे प्रक्षेपण व्हायला पाहिजे होते- दीपक हुडा !
भारतीय कबड्डी संघाने रविवारी एशियन कबड्डी चॅम्पिअनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवत विजय मिळवला होता. हा सामना पूर्णपणे एकतर्फी झाला होता. तसेच त्यांनी या....
विद्यानिकेतन शाळेने पटकावले पुण्यातील केबीडी जुनिअर्स स्पर्धेचे विजेतेपद
अंतिम सामन्यात ४७-३० अशा फरकाने केला बिशप्स स्कुलचा पराभव पुणेरी पलटणचा स्टार खेळाडू संदीप नरवालने ट्रॉफी देऊन विजेत्यांना केले सन्मानित शाळांमध्ये देखील कबड्डीचा प्रसार करण्याच्या हेतूने प्रो कबड्डी लीग तर्फे प्रत्येक शहरात कबड्डी जुनिअर्सचे आयोजन करण्यात येते.पुण्यातील केबीडी जुनिअर्स स्पर्धेचेविजेतेपद पुण्यातील विद्यानिकेतन शाळेने पटकावले. अंतिम सामन्यात विद्यानिकेतन शाळेने बिशप्स स्कुलचा ४७-३० अशा फरकाने दणदणीत परब करून पुण्यातीलअजिंक्यपद मिळवले. बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पुणेरी पलटणचा स्टार खेळाडू संदीपनरवालच्या उपस्थितीत अंतिम सामना पार पडला. संदीपच्या हस्ते विजेत्यांना चषक देऊन गौरवण्यात आले. पुण्यातील ८ सर्वोत्तम शाळांच्या कबड्डी संघांमध्ये हे सामने पार पडले. लेक्सिकोन इंटरनॅशनल स्कुल, कल्याणी नगर, बिशप्स स्कुल, आर्मी पब्लिक स्कुल, लॉयलाहायस्कुल, एमइएस बॉयसस्कुल, डी वाय पाटील इंटरनॅशनल स्कुल , सेलम हायस्कुल, विद्यानिकेतन या शाळांमध्ये कबड्डीचे सामने पार पडले आणि त्यास मुलांच्यापालकांनी उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला. डी वाय पाटील इंटरनॅशनल स्कुल आणि बिशप्स स्कुल तसेच विद्यानिकेतन आणि एमइएस बॉयस स्कुल दरम्यान उपांत्यफेरीचे सामने रंगले. हैदराबाद, नागपूर, अहमदाबाद, लखनौ, मुंबई, कोलकाता, सोनिपत आणि रांची येथे या पूर्वी केबीडी जुनिअर्स चे आयोजन करण्यात आले होते आणि शेवटच्या टप्प्यातपुण्यात देखील केबीडी जुनिअर्सच्या आयोजनानाने या स्पर्धेची यशस्वी सांगता झाली.









