फिफा विश्वचषक

फिफा विश्वचषक: नेमारची जादू चालली, ब्राझील उपांत्यपूर्व फेरीत

सोमवार, २ जुलैला फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीच्या पाचव्या सामन्यान ब्रझीलने मेक्सिकोचा २-० ने पराभव केला. फिफाच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या बलाढ्य ब्राझीलने या ...

पराभूत झाल्यावर लगेच आंद्रेस इनिएस्ताचा आतंरराष्ट्रीय फु़टबॉलला रामराम

स्पेनचा मिडफिल्डर आंद्रेस इनिएस्ताने रविवार, 1 जुलैला आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. 34 वर्षीय आंद्रेस इनिएस्ताने 2006 साली स्पेनच्या राष्ट्रीय संघातून आंतरराष्ट्रीय फु़टबॉलमध्ये पदार्पण ...

माथेफिरूने केला फिफा विश्वचषकाचे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराला किस

रशिया येथे सुरू असलेल्या फिफा विश्वचषकाचे जर्मन वृत्तवाहिनीसीठी वार्तांकन करताना महिला पत्रकाराला एका माथेफिरूने अचानकपणे किस केल्याचा प्रकार समोर आला होता. याची माहिती वार्तांकन करणाऱ्या ...

अर्जेंटिना पराभूत झाल्याने चाहत्याने सुसाइड नोटसह सोडले घर

फिफा विश्वचषक स्पर्धा हळूहळू रंगतदार होत चालली आहे. या स्पर्धेचे चाहतेही जगभरात आहेत. हे चाहते आपल्या आवडत्या संघाला वेगवेगळ्या पद्धतीने पांठिबाही देत असतात. पण ...

फिफा विश्वचषक: मेक्सिको समोर गतविजेत्या जर्मनीचे आव्हान

मॉस्को। 21व्या फिफा विश्वचषकात आज माजी विजेता जर्मनी मेक्सिकोला भिडणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8.30ला या सामन्याला सुरूवात होणार आहे. हे दोन संघ 11वेळा ...

फिफा विश्वचषक 2018: फिफा क्रमवारीत 22व्या स्थानावरील आइसलॅंडने बलाढ्य अर्जेंटीनाला बरोबरीत रोखले

रशिया।  आज फिफा विश्वचषकात अर्जेंटीना विरूद्ध आइसलॅंड सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. हा ड गटातील पहिलाच सामना होता. अर्जेंटीनाचा संघाचा हा 17वा तर आइसलॅंडचा ...

36 वर्षांनंतर पेरू खेळणार फिफा विश्वचषकात

रशिया।  रशियात सुरू असलेल्या 21व्या फिफा विश्वचषकात आज क गटातील दुसरा सामना पेरू विरूद्ध डेन्मार्क असा होणार आहे. पहिल्या सामन्यात फ्रांसने ऑस्ट्रेलियाला 2-1 असे पराभूत ...

फिफा विश्वचषक २०१८: फ्रांसचा ऑस्ट्रेलियावर विजय

रशिया।  फिफा विश्वचषकात आज गट क मधील फ्रांस विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात फ्रांसने ऑस्ट्रेलियाला 2-1ने पराभूत केले. फ्रांस कडून फॉरवर्ड एंटोनी स्कॉझमनने 58व्या मिनीटाला आणि पॉल पोग्बाने 81व्या मिनीटाला गोल ...

मेस्सीला आज सुनिल छेत्रीच्या पुढे जाण्याची संधी

अर्जेंटीना आणि बार्सिलोना स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी हा आज त्याचा चौथा फिफा विश्वचषक खेळत आहे. यापूर्वी तो 2006, 2010 आणि 2014 विश्वचषकात खेळला आहे. ...

रोनाल्डो, मेस्सी नाही तर मीच आहे महान फूटबाॅलपटू, मोठ्या खेळाडूचा दावा

सध्या सगळीकडे 21 व्या फिफा विश्वचषकाची धूम आहे. त्यात पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो की अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी यांच्यात त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे सर्वोत्तम कोण यासाठी नेहमीच ...

फुटबॉलमय मॉस्कोत भारतीय ध्वज घेऊन फिरतोय फुटबॉल वेडा भारतीय

मॉस्को। 21 व्या फिफा विश्वचषकाला 14 जूनपासून मॉस्कोत सुरवात झाली. या स्पर्धेत भारतीय संघ पात्र जरी ठरला नसला तरी या भारतात या स्पर्धेचे खूप ...

उरुग्वेचा इजिप्तवर रोमहर्षक विजय….

रशिया। 21व्या फिफा विश्वचषकातील दुसरा सामना इजिप्त विरुद्ध उरुग्वे यांच्यात झाला. यात उरुग्वेने इजिप्तला 1-0 असे पराभूत केले. उरुग्वेचा डिफेंडर जोस गमेनेझने दुसऱ्या सत्रातील 89व्या मिनीटाला गोल ...

फुटबाॅलप्रेमापोटी क्रिकेटर रोहित शर्मा पत्नी रितीकासह थेट रशियाला

मॉस्को। 14 जूनपासून 21 व्या फिफा विश्वचषकाला सुरवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना यजमान रशिया विरुद्ध सौदी अरेबिया संघात पार पडला. या सामन्यात रशियाने ...

बापरे ! जगातील ४४ टक्के लोकांनी पाहिली होती ही स्पर्धा

मॉस्को। गुरूवारपासून (14 जून) रशियात 21व्या फिफा विश्वचषकाला सुरूवात होत आहे. यासाठी मागील विश्वचषकातील एक विशेष बाब. 1 बिलीयन लोकांनी बघितला अंतिम सामना 2014 फिफा ...

सुनील छेत्रीचा भारतीय फुटबाॅल संघासाठी मास्टर प्लॅन तयार!

इंटरकाँटिनेंटल चषकाचे विजेतेपद मिळवल्यानंतर कर्णधार सुनिल छेत्रीने भारतीय फुटबॉल संघासाठी एक नविन ध्येय समोर ठेवले आहे. फिफा विशवचषक फुटबॉल स्पर्धेत ऑफिसिअल बॉल मॅच कॅरिअरचे ...