बाॅर्डर गावस्कर ट्राॅफी 2024-25
बुमराह-कमिन्स दोघे मिळून अनोखा विक्रम रचणार, 147 वर्षांच्या कसोटी इतिहासात असे फक्त 5 वेळा घडले
क्रिकेटच्या इतिहासातील पहिला कसोटी सामना यजमान ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 1877 साली मेलबर्न येथे खेळला गेला. या सामन्याला 147 वर्षे पूर्ण झाली आहेत. या दरम्यान....
‘मला जबाबदाऱ्या आणि आव्हाने…’, जसप्रीत बुमराहचे पर्थ कसोटीपूर्वी कर्णधारपदाबाबत मोठे वक्तव्य
उद्या म्हणजेच 22 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर स्पर्धेला सुरुवात होत आहे. टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने शुक्रवारी पर्थ येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी....
IND VS AUS; ऑस्ट्रेलियात भारताविरुद्ध कांगारुंचा दबदबा, असा आहे हेड टू हेड रेकाॅर्ड
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला उद्या 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरूवात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. मात्र, या सामन्यासाठी....
IND vs AUS: प्रशिक्षक माॅर्नी मॉर्केलचा याॅर्कर? पर्थ कसोटीत शुबमन गिलची सरप्राईज एंट्री होणार!
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू होण्याच्या दोन दिवस आधी, भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी....
IND VS AUS; माजी क्रिकेटपटूने निवडली पर्थ कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन!
भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी पर्थ कसोटी सामन्यात टीम इंडियाचे प्लेइंग इलेव्हन कसे असू शकते किंवा असावे यावर मत व्यक्त केले. आपल्या संघात कोणते....
कोहलीच्या खराब फॉर्मपासून ते गौतम गंभीरच्या फ्लॉप कोचिंगपर्यंत, टीम इंडियासाठी या 5 मोठ्या समस्या
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जाणार आहे. जी 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला अनेक अडचणींचा सामना करावा....
IND vs AUS: रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली कसोटी का खेळू नये? पाहा मोठे कारण
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहोचला असून सरावही सुरू केला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. ज्याचा पहिला कसोटी....
‘किंग आता त्या ठिकाणी आला आहे जिथे… ‘, विराट कोहलीबाबत रवी शास्त्रींचा अंदाज
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीबाबत विराट कोहलीबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. ऑस्ट्रेलियातील आगामी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत आपला खराब फॉर्म सुधारण्याची....













