बीसीसीआय

Rohit Sharma, Gautam Gambhir

AUS दौऱ्यानंतर रोहित शर्मा आणि गौतम गंभीर बीसीसीआयच्या रडारावर, अहवालात मोठा खुलासा

जानेवारी 1, 2025

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाकडून जबरदस्त कामगिरीची अपेक्षा होती. त्याचप्रमाणे टीम इंडियाने पर्थमध्ये 295 धावांनी स्फोटक विजय मिळवून कसोटी मालिकेत चांगली सुरुवात केली होती. परंतु यानंतर....

बाॅक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी का बांधली? कारण भावूक करणारं

डिसेंबर 27, 2024

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी 26 डिसेंबरच्या रात्री निधन झाले. या महान अर्थतज्ञ आणि दोन वेळा देशाचे पंतप्रधान राहिलेल्या या दिग्गज राजकारण्याची सर्वांनाच....

‘अश्विन’ची निवृत्ती ही तर फक्त सुरुवात, आगामी काळात संघात मोठे बदल होणार

डिसेंबर 19, 2024

रविचंद्रन अश्विनची निवृत्ती ही टीम इंडियामध्ये मोठ्या बदलाची नांदी ठरू शकते. आगामी काळात अनेक वरिष्ठ खेळाडू क्रिकेटला अलविदा करताना दिसतील. जेणेकरून पुढच्या पिढीसाठी संघात जागा....

Ravichandran Ashwin

अश्विनच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयने शेअर केला एक खास व्हिडिओ! अश्विन म्हणाला, “आयुष्य ही खरोखरच…”

डिसेंबर 18, 2024

भारताचा दिग्गज फिरकीपटू ‘रविचंद्रन अश्विन’ने (Ravichandran Ashwin) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. गाबा कसोटी संपल्यानंतर अश्विनने निवृत्ती जाहीर केली. आता अश्विनच्या निवृत्तीनंतर, ‘बीसीसीआय’ने (BCCI) एक....

वेस्ट इंडिज मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर कॅरेबियन संघासोबत रंगणार थरार

डिसेंबर 14, 2024

बीसीसीआयने आगामी वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी20 आणि वनडे मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. या मालिकेला 15 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील....

india vs pakistan terror attack

2026 च्या टी20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानी संघ भारतात येणार नाही, PCB ने अशी केली आपली मागणी पूर्ण

डिसेंबर 14, 2024

पुढील 2026 चा टी20 विश्वचषक भारत आणि श्रीलंका येथे खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानने भारत दौऱ्यावर जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने....

चॅम्पियन्स ट्रॉफी वादात नवा ट्विस्ट! वनडे ऐवजी टी20 फॉरमॅट मध्ये स्पर्धा होणार?

डिसेंबर 12, 2024

चॅम्पियन्स ट्रॉफीचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाहीये. पाकिस्तान या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. 19 फेब्रुवारीपासून ही स्पर्धा सुरू होणार असल्याची माहिती आहे. परंतु अधिकृत वेळापत्रक अद्याप....

rohit team india

भारतीय संघाच्या जर्सीवर नाव लिहिण्यासाठी किती पैसे घेते BCCI?

डिसेंबर 10, 2024

भारतीय नियामक मंडळ (BCCI) हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे, ज्याची एकूण संपत्ती 18 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे कमावण्याचे....

Champions Trophy; “आम्हाला लेखी आश्वासन…”, हायब्रीड मॉडेलसाठी पीसीबीची आयसीसीसमोर आणखी एक अट!

डिसेंबर 10, 2024

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीसमोर सध्याचे सर्वात मोठे आव्हान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आहे. ज्याचे आयोजन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड करत आहे. पीसीबी ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर....

चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत अंतिम निर्णय लवकरच, आयसीसीचे नवे अध्यक्ष जय शाह यांची काही तासांत महत्वाची बैठक

डिसेंबर 5, 2024

चॅम्पियन्स ट्रॉफीवर अनेक दिवसांपासून टांगती तलवार आहे. टीम इंडिया या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही. या भूमिकेवर बीसीसीआय ठाम आहे. त्यामुळे भारत हायब्रीड मॉडेल अंतर्गत....

“पाकिस्तानची मनमानी चालणार नाही”, बीसीसीआयचा आयसीसीला कडक संदेश

डिसेंबर 4, 2024

चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत सुरू असलेला वाद आता वाढतच चालला आहे. पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या या स्पर्धेबाबत सातत्यानं नवीन अपडेट्स समोर येत आहेत. बीसीसीआयनं वारंवार सांगितलंय की,....

भारतापुढे झुकला पाकिस्तान, चॅम्पियन्स ट्राॅफीच्या हायब्रीड माॅडेलसाठी तयार

नोव्हेंबर 30, 2024

आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (ICC Champions Trophy 2025) बाबतीत एक मोठी अपडेट समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) हायब्रिड मॉडेलसाठी तयार आहे. पण....

आयसीसीचा पाकिस्तानला अल्टिमेटम! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेल स्वीकारा, नाहीतर….

नोव्हेंबर 30, 2024

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबी 2025 मध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करणार आहे. परंतु बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी....

india vs pakistan terror attack

चॅम्पियन्स ट्रॉफी प्रकरणी आयसीसीकडे 3 पर्याय, पाकिस्तान बीसीसीआयपुढे झुकणार का?

नोव्हेंबर 29, 2024

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवर धोक्याचे ढग दाटून आले आहेत. एकीकडे बीसीसीआयने आपला संघ पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान....

पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद गमावणार? लवकरच आयसीसीची निर्णायक बैठक

नोव्हेंबर 29, 2024

पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन करत आहे. शेजारील देश या स्पर्धेसाठी जोरदार तयारी करत आहे. मात्र, टीम इंडियाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तानला तसेच....

Previous Next