बॉर्डर-गावसकर ट्रॉफी
“रहाणे आक्रमक कर्णधार”, ऑस्ट्रेलियन दिग्गजाची स्तुतिसुमने
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान चार कसोटी सामन्यांची ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’ १७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दोन्ही तुल्यबळ संघ असल्याने मालिका चुरशीची होऊ शकते. या मालिकेविषयी....
“भारताविरुद्ध ‘या’ खेळाडूला उतरवा सलामीला”; ऍलन बॉर्डर यांनी सुचवला तोडगा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान होणारी चार कसोटी सामन्यांची ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’ १७ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. ऍशेस मालिकेइतकीच प्रतिष्ठा या मालिकेला सध्या मिळते आहे. मात्र,....
भारतीय संघाची वाढली डोकेदुखी; ‘हा’ प्रमुख खेळाडू होऊ शकतो पहिल्या कसोटीतून बाहेर
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणार्या महत्त्वपूर्ण बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघासाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात दुखापतग्रस्त झालेला अष्टपैलू रवींद्र....
Video: पुजाराविरुद्ध ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची असणार ‘ही’ रणनिती; पहिल्या सराव सामन्यात अशाप्रकारे केले बाद
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सध्या टी२० मालिका खेळली जात आहे. मात्र, सर्वांची नजर १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर आहे. २०१८-२०१९....
वसीम जाफरची स्टीव स्मिथला खास ऑफर, भन्नाट मीम केले शेअर
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने मालिका गमावली आहे. पहिल्या वनडे सामन्यात....
‘…तर भारतीय संघाने वर्षभर आनंद साजरा करावा,’ विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे वक्तव्य
ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या दोन वनडे सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाने वनडे मालिका गमावली आहे. या दौर्यावरील भारतीय संघाची सर्वात मोठी परीक्षा आगामी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या रूपाने घेतली....
“त्याला बाद करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील”, दिग्गजाचा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना घरचा आहेर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या बहुचर्चित क्रिकेट मालिकांना २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. दौऱ्याची सुरुवात वनडे मालिकेने होणार आहे. त्यानंतर तीन सामन्यांची टी२० मालिका होईल.....
मुलाच्या जन्मानंतर विराट पुन्हा परतणार ऑस्ट्रेलियात? मुख्य प्रशिक्षकाचे मोठे विधान
भारतीय संघाचा बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलिया दौरा तीन दिवसांवर येऊन ठेपलाय. या दौऱ्यात ३ वनडे, ३ आंतरराष्ट्रीय टी२० आणि त्यानंतर ४ कसोटी मालिका खेळण्यात येणार आहेत. या....
‘संघ सहकाऱ्यांनी धीर दिला’, बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत सिराज झाला भावुक
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या वडिलांचे शुक्रवारी (२० नोव्हेंबर) निधन झाले. ते काही काळापासून फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होते. मात्र, सध्या भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियामध्ये....
आकडे खरं बोलतात! विराटच्या अनुपस्थित भारतीय संघ ठरतोय कमजोर
भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या प्रदीर्घ दौऱ्यासाठी गेल्या आठवड्यातच ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. भारतीय संघ इनडोर स्टेडियममध्ये चांगलाच घाम गाळतात दिसून येतोय. मर्यादित षटकांच्या मालिका संपल्यानंतर....
मेलबर्न कसोटीपूर्वी आयोजक चिंतेत; खेळपट्टीचे नाही करता येणार परीक्षण
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ डिसेंबरपासून बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेतील दुसरा कसोटा सामना ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी होणार असल्याने; ती....
ऍडलेडमध्ये कोविड-१९ ची दुसरी लाट; ‘या’ स्टेडियमवर हलवली जावू शकते भारत-ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २७ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. एकदिवसीय व टी२० मालिकेनंतर खेळल्या जाणाऱ्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला ( बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ) ऍडलेड येथे सुरुवात....
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ३- गब्बरची कसोटी क्रिकेटमध्ये जबर एन्ट्री
-महेश वाघमारे भारतीय क्रिकेट आणि भारतीय क्रिकेटची देशांतर्गत क्रिकेट प्रणाली इतकी मोठी आहे की, जवळपास ९०० सामने पूर्ण मोसमात खेळले जातात. २७ क्रिकेट संघटना बीसीसीआयशी....
किस्से क्रिकेटचे ७- बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिनने घेतली होती शपथ; ऑफ साईडला नाही म्हणजे नाहीच खेळणार
-अतुल वाघमारे ते वर्ष होते २००३. क्रिकेटचा कुंभमेळा म्हणजेच विश्वचषक. १९९९ नंतर पहिल्यांदा ९० च्या दशकातील मुले हा विश्वचषक बारकाईने पाहत आणि समजून घेत होती.....
हेडन- सचिनला जे १० वर्षांपुर्वी जमल ते पुजाराने आता करुन दाखवलं
सिडनी। आजपासून भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु झाला आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या....





